whatsapp 0

व्हॉट्सअॅपचं 'last seen' कसं लपविणार

 व्हॉट्सअॅपवर प्रत्येकवेळी कोणी ना कोणी मेसज पाठवत असतं. तुम्ही थोड्या वेळात उत्तर नाही दिले तर लोक त्यावर टोमणे मारतात आणि तसे मेसेज पाठविले जातात. 

Dec 11, 2015, 09:36 PM IST

पाहा, व्हॉट्सअॅपवरुन ब्लू टिक कशा डिसेबल कराल...

व्हॉट्सअॅपवर जेव्हा तुम्ही मेसेज पाठवता तेव्हा तो मेसेज समोरच्या व्यक्तीकडे पोहोचल्यानंतर दोन टिक दिसतात. जर तो मेसेज समोरच्या व्यक्तीने पाहिला तर त्या टिक निळ्या रंगाच्या होतात.  तुम्ही मेसेज वाचलाय की समोरच्या व्यक्तीला समजू नये आणि ब्लू टिक मार्क दिसले नाही पाहिजे तर व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करा. त्यात ही सुविधा देण्यात आलीय. यूजर्स ही ब्लूक टिक डिसेबल करु शकतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुम्ही मेसेज वाचलाय की नाही हे देखील कळणार नाही.

Dec 8, 2015, 08:55 AM IST

चक्रीवादळ आणि प्रचंड पावसाचे नासाने केले नाही भाकीत

 चेन्नईसह देशभरात एक व्हॉट्सअॅप मेसेज फिरतो आहे की चेन्नईत चक्रीवादळ येणार असून २५० सेंटीमीटर पाऊस पडणार आहे. हा मेसेज अमेरिकेची अंतराळ एजन्सी नासाच्या नावाने फिरत असल्याने चेन्नईच्या नागरिकांमध्ये आणि देशातील नागरिकांमध्ये घबराट पसरत आहे. 

Dec 7, 2015, 09:36 PM IST

सोशल मीडियाद्वारे वेश्याव्यवसायाची व्याप्ती वाढतेय

नवनव्या तंत्रज्ञानामुळे जग डिजीटल होत चाललंय. सोशल मीडियावरील वाढता वावर हे त्याचेच उदाहरण. मात्र याचे जसे फायदे आहेत तसेच अनेक चुकीच्या गोष्टींसाठी सोशल मीडियाचा वापर वाढत चाललाय. अलीकडे व्हॉट्सअॅप, ट्विटर या सोशल साईटच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय तेजीत सुरु आहे. 

Dec 6, 2015, 02:03 PM IST

व्हॉट्सअॅपमध्ये येणार नवे इमोजी

व्हॉट्सअॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. व्हॉट्सअॅप आपल्या अँड्रॉईड यूजर्ससाठी लवकरच एक नवीन अपडेट घेऊ येतेय. या नव्या व्हर्जनमुळे चॅटिंगची मजा आता अधिकच वाढणार आहे. 

Dec 5, 2015, 11:09 AM IST

जाणून घ्या व्हॉट्सअॅपमधील हे ६ फीचर्स

हल्लीची तरुणाई सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून नेटकरी मोठ्या प्रमाणात व्यस्त असतात. त्यामुळे हे अॅप नेहमी नवनवीन फीचर्स आणत असतात. तुम्ही व्हॉट्सअॅप यूजर्स आहात तर तुम्हाला या फीचर्सबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. व्हाट्सअॅपमध्ये आलेत सहा नवे फीचर्स

Dec 4, 2015, 02:21 PM IST

व्हॉटस अॅपवर काही लिंक ब्लॉक

ई-कॉमर्समध्ये व्हॉटस अॅपचा दबदबा असताना, व्हॉटस अॅपने टेलिग्राम सोबत खिलाडू वृत्ती दाखवायला हवी होती, ती व्हॉटस अॅप दाखवत नाहीय, यावरून व्हॉटस अॅपला स्पर्धक टेलिग्रामची चांगलीच भीती असल्याचं दिसून येत आहे.

Dec 1, 2015, 07:33 PM IST

आता व्हॉट्सअॅपद्वारे पोलिसांत तक्रार करा

पोलिस ठाण्यात जावून तक्रार करण्याची अनेकांना भिती वाटते, मात्र ही भिती बाळगण्याचे आता कारण नाही. आता थेट व्हॉट्सअॅपवरुन तुम्हाला पोलिसांत तक्रार दाखल करता येणार आहे. औरंगाबाद पोलिसांनी ही नवी सुविधा सुरु केलीय. नागरिकांना तक्रार करण्यासाठी दोन व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांक औरंगाबाद पोलिसांनी जाहिर केले असून त्यासाठी खास एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलाय. 

Nov 27, 2015, 04:30 PM IST

अल्पवयीन शालेय मैत्रिणीवर मित्रासह तिघांकडून गॅंगरेप, व्हिडिओ व्हाट्सअॅपवर केला व्हायरल

एका अल्पवयीन मुलीवर तिच्या मित्रासह अन्य तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार झाल्यानंतर पीडित मुलीचा व्हिडिओ व्हाट्सअॅपवर व्हायरल करण्यात आला. मुलीच्या काकीला या व्हिडिओची क्लिप व्हाट्सअॅपवर मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

Nov 27, 2015, 04:06 PM IST

आता व्हॉट्सअॅपवरुन करा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

आता व्हॉट्सअॅपवरुन करा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Nov 27, 2015, 12:11 PM IST

व्हॉट्सअॅप मेसेज सेव्ह करणे झाले आता सोपे

दरवेळी फीचर्समध्ये नवनवीन व्हरायटी देणाऱ्या व्हॉट्सअॅपने स्मार्टफोन युझर्ससाठी आणखी नवीन अपडेट आणलेय. व्हॉट्सअॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये स्टार मेसेज, लिंकसह थंबनेल हे ऑप्शन देण्यात आले आहेत.

Nov 26, 2015, 01:56 PM IST

फेसबूक, व्हाट्सअॅपला देणार मराठी मुलाचे इंटरनेट शिवाय एजे-बूक टक्कर

वडिलांचे चप्पलांचं दुकान, घरात कॉम्प्युटरचा फारसा संबंध नाही. मात्र, असे असताना अजिंक्य लोहकरेनं गगनभरारी घेतलीय. ब्रिलियंट एजेचा हा खास रिपोर्ट.

Nov 23, 2015, 10:19 AM IST

व्हॉट्सअॅप फोटो कसे हाईड कराल?

व्हॉट्सअॅपवर आलेले सर्व फोटोज नेहमी मिडीया फाईलमध्ये सेव्ह होतात. मात्र अनेकदा असे काही फोटोज असतात जे आपल्याला कुणाला दाखवायचे नसतात. अशावेळी हे फोटो हाईड करता आले तर किती बरं होईल. तुम्ही हे करु शकता. कसे? वाचा खाली

Nov 22, 2015, 04:10 PM IST

अॉफलाईन असतानाही व्हॉट्सअॅप मेसेजना रिप्लाय करु शकता

सोशल मीडियामध्ये आघाडीवर असलेले व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सससाठी नेहमीच नवेनवे फिचर्स आणत असतो. नुकतेच व्हॉट्सअॅपने आपल्या यूजर्ससाठी असेच काहीसे वेगळे आणि नवीन फिचर आणले आहे.

Nov 21, 2015, 12:33 PM IST