whatsapp 0

अमेरिकेसह भारतात ठप्प झाले व्हॉट्सअॅप

 मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप मंगळवारी रात्री काही काळासाठी जगभरात ठप्प झाले होते. 'आरटी डॉट कॉम'ने दिलेल्या बातमीनुसार, लाखो युजर्सने ही तक्रार केली की व्हॉट्सअॅप मेसेज सेंट होत नाही किंवा येत नाही. 

Jan 26, 2016, 04:21 PM IST

प्रजासत्ताक दिन २०१६ : देशभक्तीचे १० बेस्ट व्हॉट्सअॅप मेसेज

झी २४ तास तुमच्यासाठी काही कॉमन देशभक्तीचे व्हॉट्सअॅप मेसेज घेऊन आले आहेत. ते तुम्ही उद्या तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांना पाठवू शकतात. 

Jan 25, 2016, 10:06 PM IST

मुंबईत ISISचे दहशतवादी, व्हॉटसअप मॅसेजमुळे घबराट

मुंबई : काल आणि आज मुंबईतील लोकांनी सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअॅपवर 'मुंबईत काही आयसिसचे दहशजतवादी घुसले असून ते लोकल ट्रेनमध्ये काही घातपाती कृत्ये करण्याच्या तयारीत आहेत' अशा आशयाचा मॅसेज अनेकांना आला.

Jan 22, 2016, 04:40 PM IST

मैत्रिणीसोबत 'व्हॉटसअप'वर भांडण जिव्हारी, तरुणाची आत्महत्या

'व्हॉटसअप'वर झालेला वाद इतका जिव्हारी लागू शकतो की कुणीतरी आपलं जीवनच संपवून टाकतो... खरंय वाटत नाही ना? पण ही दुर्दैवी घटना घडलीय कल्याणमध्ये... 

Jan 20, 2016, 02:30 PM IST

व्हॉटसअपवर झालेल्या वादानंतर मुलीची आत्महत्या

व्हॉटसअपवर झालेल्या वादानंतर मुलीची आत्महत्या

Jan 20, 2016, 09:19 AM IST

आता Whatsapp झाले जगभरात फ्री!

इन्टंट मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअॅपने वार्षिक सब्सक्रिप्शन बंद करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी काही देशांना सोडून जगभरात एका वर्षासाठी या अॅपला वापरण्यासाठी ०.९९ डॉलर द्यावे लागत होते. आता बहुतांशी युजर्सची सर्व्हिस विना पैशांची एक्सटेंड करण्यात आली आहे. 

Jan 18, 2016, 10:21 PM IST

आक्षेपार्ह मजकूराबद्दल व्हॉटस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक

उत्तप्रदेशातील कान्धला पोलिसांनी व्हॉटेस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक केली आहे. एका समाजाबद्दल व्हॉटस अॅपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्या प्रकरणी या अॅडमिनला अटक करण्यात आली. 

Jan 7, 2016, 09:30 PM IST

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 'व्हॉटसअप' यूझर्स भांबावले!

जास्तीत जास्त मित्रांशी एकाच ठिकाणी कनेक्ट राहण्याचं ठिकाण म्हणजे व्हॉटसअप... पण, नेमकं न्यू इअरच्या अगोदरची संध्याकाळ सुरू झाली... आणि व्हॉटसअपचं काहीतरी बिनसलं. त्यामुळे यूझर्सचंही थोडा वेळ का होईना पण भांबावले.

Jan 1, 2016, 09:26 AM IST

नवीन वर्ष २०१६ साठी १० सर्वोकृष्ठ WhatsApp आणि SMS संदेश

नवीन वर्ष म्हणजेच २०१६ उद्यापासून सुरु होत आहे. मात्र, २०१५ ला गुड बाय करण्यासाठी आज रात्री सर्वत्र जल्लोष होत आहे. मुंबई, गोवा, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, महाबळेश्वर, माथेरान आदी ठिकाणी गर्दी ओसंडून वाहत आहेत. समुद्र किनारे फुलून गेलेत. मात्र, नवीन वर्षांच्या शुभेच्या देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत आहे. तुम्हाला आपल्या मित्राला, आवडत्या व्यक्तीला चांगले संदेश पाठवायचे असतात. तुम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करता. आम्ही १० असे चांगले संदेश देत आहोत.

Dec 31, 2015, 07:48 PM IST

सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरा

मेसेजिंग अॅप्लिकेशनमध्ये सध्या व्हॉट्सअॅप आघाडीवर आहे. पहावे तिथे नेटकरी व्हॉट्सअॅपवर सक्रिय असतात. आतापर्यंत व्हॉट्सअॅप चालू कऱण्यासाठी सिम कार्ड असणे गरजेचे होते. मात्र आता त्याचीही गरज नाही. तुम्ही कुठेही सिम कार्डशिवाय व्हॉट्सअॅप चालू करु शकता. 

Dec 27, 2015, 11:45 AM IST

ड्युअल सिम मोबाईलमध्ये वापरा व्हॉट्सअॅपचे दोन अकाऊंट्स

हल्ली सर्वच जण मेसेजिंग अॅप्लिकेशन असेलेल्या व्हॉट्सअॅपचा वापर करतात. मात्र यातही असे अनेक फीचर्स आहेत ज्यांची माहिती अनेकांना नसते. एकाच डिवाईसमध्ये व्हॉट्सअॅपचे दोन अकाऊंटही बनवू शकता. ही आहे प्रोसेस

Dec 26, 2015, 10:25 AM IST

माहिती लीक : ... असं असेल व्हॉटस अप 'व्हिडिओ कॉलिंग' इंटरफेस!

व्हॉटसअप युझर्ससाठी एक खुशखबर आहे. यूझर्सला बऱ्याच कालावधीपासून प्रतिक्षा असलेलं 'व्हिडिओ कॉलिंग' फिचर लवकरच व्हॉटसअपमध्ये समाविष्ट होणार असल्याचं समजतंय. 

Dec 23, 2015, 03:32 PM IST

ब्राझीलमध्ये ४८ तास व्हॉट्सअॅप राहणार बंद

ब्राझील देशांत मेसेजिंग अॅप्लिकेशनचे अॅक्सेस बंद करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ही सर्व्हिस बंद करण्याचे आदेश न्यायाधीशांकडून सर्व लोकल फोन कंपन्यांना देण्यात आलेत. एका सुनावणीदरम्यान हे आदेश देण्यात आलेक. 

Dec 17, 2015, 04:53 PM IST

व्हॉटसअपमध्ये दडलेल्या या सहा ट्रिक्स! तुम्हाला माहीत आहेत का?

व्हॉटसअपनं तरुणाईला भलतंच वेड लावलंय. तुमच्याही मोबाईलमध्ये व्हॉटसअप नक्कीच असेल... पण, यातील काही छुप्या ट्रिक्स तुम्हाला अजूनही माहित नसतील तर आत्ताच जाणून घ्या... 

Dec 15, 2015, 08:10 PM IST

व्हॉट्सअॅपवरुन पाठवा १६ जीबीपर्यंतच्या फाईल्स

टेक्स्ट मेसेजची जागा घेतलेल्या व्हॉट्सअॅपवरुन आता तुम्ही हेवी फाईल्सही पाठवू शकता. आतापर्यंत केवळ इमेज, ऑडियो, व्हिडीयो आणि टेक्स्ट मेसेज पाठवता येत होते. मात्र आता १६ जीबीपर्यंतच्या फाईल्स तुम्ही व्हॉट्सअॅपवरुन पाठवू शकता. त्यामुळे तुम्ही एखादा मूव्हीही पाठवू शकणार आहात. यासाठी व्हॉट्सअॅपटूल हे शेअरिंग अॅप बनवण्यात आले आहे. यासाठी तुमच्या फोनमध्ये अँड्रॉईड व्हर्जन ४.१ वरील असणे गरजेचे आहे. 

Dec 13, 2015, 02:04 PM IST