Hardik Pandya Father Relationship : पोटाला चिमटे काढून मुलांना शिकवलं क्रिकेट; वडिलांच्या आठवणीत मैदानातच रडला.. अन्
Hardik Pandya : अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना आज रंगणार, हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा वडिलांची उणीव जाणवणार.
Oct 14, 2023, 11:02 AM ISTWorld Cup 2023 | भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार विश्वचषकातील महामुकाबला; पाहा एका क्लिकवर...
Sachin Anushka Reached Ahmadabad For IND Vs PAK Match
Oct 14, 2023, 11:00 AM ISTMumbai | भारत-पाकिस्तान महायुद्ध; सचिन तेंडुलकरची संघासाठी खास उपस्थिती
Sachin Tendulkar on India Pakistan World Cup 2023
Oct 14, 2023, 09:55 AM ISTKane Williamson : कर्णधार असावा तर असा..! केनने स्वतःला नाही तर 'या' खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय
Kane Williamson : केन विलियम्सनच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने सहज विजय मिळवला. दरम्यान सामना संपल्यानंतर केनने किवींच्या टीमचं कौतुक केलंय.
Oct 14, 2023, 09:21 AM ISTIND vs PAK : भारताला World Cup मध्ये कधीच पराभूत केलं नाही हा भ्रम तोडण्यासाठी...; हसन अलीचं थेट चॅलेंज
Hasan Ali : आतापर्यंत आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला भारताविरूद्ध विजय मिळवणं शक्य झालेलं नाही. हा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न टीम इंडिया करणार आहे. अशातच पाकिस्तानचा खेळाडू हसन अलीने या हायव्होल्टेज सामन्यासंबंधी मोठं वक्तव्य केलं.
Oct 14, 2023, 08:05 AM ISTNZ vs BAN: पराभवानंतर टीमला सोडून गेला शाकिब अल हसन? पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये स्वतःच्या जागी 'या' खेळाडूला पाठवलं
NZ vs BAN: बांगलादेशाच्या टीमला काही खास कामगिरी करता आलेली नाही. 3 सामन्यांमध्ये बांगलादेशाच्या टीमला केवळ एकदाच विजय मिळवणं शक्य झालं आहे. न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या पराभवानंतर बांगलादेशाचा कर्णधार शाकिब-अल-हसन ( Shakib Al Hasan ) पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये दिसला नाही.
Oct 14, 2023, 07:06 AM ISTWorld Cup 2023 : न्यूझीलंडने फिरवलं वर्ल्ड कपचं पारडं; Points Table मध्ये मोठा उलटफेर!
World Cup 2023 Points Table : न्यूझीलंडने 11 व्या सामन्यात (NZ vs BAN) बांगलादेशचा पराभव केला. त्यानंतर आता पॉईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाल्याचं दिसून आलं आहे.
Oct 13, 2023, 11:21 PM ISTIND vs PAK: भारत-पाक सामन्यासाठी 6 हजार पोलीस तैनात, 'या' नऊ गोष्टींवर बंदी
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतला हायव्होल्टाज सामना शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. क्रिकेट जगतातले पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमने सामने असणार आहेत. या सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे. सामन्यासाठी क्रिकेटचाहत्यांबरोबर सुरक्षाव्यवस्थाही सज्ज झालीय.
Oct 13, 2023, 09:41 PM ISTNZ vs BAN : न्यूझीलंडच्या हेन्रीकडून मुशफिकरचा 'टप्प्यात कार्यक्रम', बॉल गोळीगत आला अन्... पाहा Video
ICC ODI World Cup 2023 : बांगलादेशच्या डावात विकेटकीपर मुशफिकर रहिम (Mushfiqur Rahim) याने 66 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्यामुळे आता न्यूझीलंडला 246 धावांचं आव्हान मिळालं आहे.
Oct 13, 2023, 08:31 PM ISTIND vs PAK Ahmedabad Weather : भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट? पाहा काय सांगतो हवामान विभागाचा रिपोर्ट
IND vs PAK Weather Update : भारत आणि पाकिस्तान सामना अहमदाबादच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यावेळी पावसाची काय स्थिती असेल पाहा...
Oct 13, 2023, 07:46 PM ISTIND vs PAK | पाकिस्तानविरोधात भारतीय संघ भगव्या जर्सीत खेळणार?
World Cup 2023 Tanmay Tillu on India Pakistan Match
Oct 13, 2023, 07:20 PM ISTIND vs PAK सामन्यात इशान किशन नाही तर 'हा' खेळाडू करणार ओपनिंग; खुद्द Rohit Sharma ने केला खुलासा!
Rohit Sharma Statement : शुभमन गिल पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) सामन्यात खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता रोहित शर्माने उत्तर दिलंय.
Oct 13, 2023, 07:07 PM ISTInd vs Pak : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये मोठा उलटफेर, 'या' खेळाडूला संधी
India vs Pakistan world cup 2023 Match: ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया आता पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Oct 13, 2023, 06:12 PM ISTभारत - पाकिस्तान सामन्याआधीच शुभमन गिलने जिंकला महत्त्वाचा पुरस्कार
शुभमन गिलने क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये एकही सामना खेळला नसला तरी त्याला आयसीसीकडून एक महत्त्वाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
Oct 13, 2023, 04:36 PM ISTWorld Cup 2023: शुभमन गिल पाकिस्तानविरोधात खेळणार की नाही? अखेर उत्तर मिळालं
भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवड प्रमुख एमएसके प्रसाद यांनी पाकिस्तानविरोधातील सामन्यात शुभमन गिल नक्की खेळेल असं सांगितलं आहे. गुरुवारी शुभमन गिल नेट प्रॅक्टिसमध्ये सहभागी झाला होता.
Oct 13, 2023, 04:27 PM IST