world news

व्हिडिओ गेमवरून भांडण; भावाने गोळ्या झाडून केली बहिणीची हत्या

अमेरिकेतील मिसीसिपी येथे एका नऊ वर्षाच्या भावाने आपल्याच बहिणीची (१३) गोळ्या घालून हत्या केली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दोघांमध्ये व्हिडिओ गेम कंट्रोलर घेण्यावरून वाद झाला होता.

Mar 19, 2018, 10:08 PM IST

सीरिया : १ लाख लोकांचे आफरीनमधून स्थलांतर, यूरोपीय संघाला चिंता

अनेक दिवस उलटूनही सीरियातील स्थिती सुधारण्याची चिन्हे नाहीत. सीरियाचे क्षेत्र असलेल्या आफरीनमध्ये तुर्की सेनांनी केलेल्या आक्रमाचा जोरदार फटका तेथील नागरी वस्त्यांना बसला आहे. या परिसरातून आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांनी स्थलांतर केले आहे. या समस्येवर संयुक्त राष्ट्राच्या मानुष्यबळ विभागानेही सोमवारी चिंता व्यक्त केली.

Mar 19, 2018, 09:53 PM IST

ऐतिहासिक विजय: रशियाची सूत्रे चौथ्यांदाही पुतीन यांच्याकडेच!

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यावर देशाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. रशियात राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवणुकीचा निकाल रविवारी आला. या निकालात पुतीन यांना सहा वर्षांसाठी देशाचे नेतृत्व करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.

Mar 19, 2018, 08:30 PM IST

फ्रान्समध्ये चूक करण्याचा अधिकार

  दगडी चाळ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल त्यातील चुकीला माफी नाही... हा डायलॉग खूप फेमस झाला होता. पण एक असा देश आहे, त्यात चुकीला माफी मिळणार आहे. या देशाने कायदा करून चुकीला माफी देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. 

Jan 25, 2018, 07:04 PM IST

'या' देशाच्या पंतप्रधान होणार आई ; देशवासियांना दिली ही आनंदवार्ता

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन आई होणार असून त्यांनी त्याबद्दलची औपचारिक घोषणा केली आहे.

Jan 19, 2018, 08:14 PM IST

पाकिस्तानात दोन हिंदू व्यापाऱ्यांची गोळी झाडून हत्या...

पाकिस्तानातील सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यात दोन हिंदू व्यापाऱ्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली.

Jan 5, 2018, 06:53 PM IST

गुन्हा लपवण्यासाठी तब्बल १२ वर्ष केले मुक्याचे नाटक...

आपला गुन्हा लपवण्यासाठी गुन्हेगार जमेल ते प्रयत्न करतो. 

Dec 27, 2017, 11:28 AM IST

चक्क चिल्लर देऊन खरेदी केली बीएमडब्ल्यू...

सुटे पैसे साठवण्याची अनेकांना सवय असते. 

Dec 23, 2017, 01:20 PM IST

‘ख्रिसमस ट्री’बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

ख्रिसमस अगदी चार दिवसांवर येऊन ठेपलाय.

Dec 22, 2017, 02:54 PM IST

'हा' व्यक्ती चक्क ९ वर्षापासून विमानतळावर राहतोय...

नवरा बायकोची भांडण अगदी सामान्य आहेत.

Dec 21, 2017, 01:18 PM IST

गेमच्या छंदाने त्याला केले सर्वात श्रीमंत यूट्युबर!

आपण कंम्प्युटवर, मोबाईलवर गेम खेळत बसलो की आपल्याला अनेकदा ओरडा पडतो.

Dec 14, 2017, 03:04 PM IST

नवव्या मजल्यावरून पडलेली 'ही' महिला दोनदा बचावली!

देव तारी त्याला कोण मारी, असं म्हणतात ना..

Dec 14, 2017, 10:04 AM IST

१३ वर्षाच्या मुलाने आईचा गळा चिरून केली हत्या...

मुलांमध्ये वाढणारी क्रूरता दर्शवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Dec 9, 2017, 07:29 PM IST

जीवघेण्या अपघातातून बचावल्यानंतर 'ती' चक्क कडाडून भांडू लागली!

चीनमधल्या एका भयानक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Dec 7, 2017, 09:11 AM IST