close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

world test championship

भारताचा असाही विक्रम! 'द्विशतक' करणारी पहिलीच टीम

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १३७ रननी विजय झाला आहे.

Oct 13, 2019, 07:29 PM IST

असे मिळणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे पॉईंट्स

 टेस्ट क्रिकेटला वाचवण्यासाठी आणि टेस्ट मॅच बघण्यासाठी प्रेक्षक यावेत म्हणून आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला सुरुवात केली आहे.

Aug 26, 2019, 10:20 PM IST

भारताच्या विजयानंतर टेस्ट चॅम्पियनशीपचं पॉईंट्स टेबल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा तब्बल ३१८ रननी दणदणीत विजय झाला. 

Aug 26, 2019, 10:05 PM IST

भारताचे अर्धे खेळाडू ७ महिन्यानंतर मैदानात उतरणार

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधल्या पहिल्या टेस्ट मॅचला आजपासून सुरुवात होणार आहे.

Aug 22, 2019, 06:22 PM IST

पहिल्या टेस्टमध्ये रोहितला संधी नाही?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला आजपासून सुरुवात होणार आहे.

Aug 22, 2019, 05:32 PM IST

टीम इंडिया टेस्टमध्ये पहिल्यांदाच जर्सी नंबर घालून उतरणार

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या २ टेस्ट मॅचच्या सीरिजला आजपासून सुरुवात होणार आहे.

Aug 22, 2019, 04:15 PM IST

भारत-वेस्ट इंडिज टेस्ट उद्यापासून, पुजारा-रहाणे ७ महिन्यांनी मैदानात

वनडे आणि टी-२० सीरिजमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय टीम आता वेस्ट इंडिजिविरुद्ध दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.

Aug 21, 2019, 08:29 PM IST

वर्ल्ड कप टीममध्ये निवड न झालेले ७ खेळाडू 'या' टीमकडून खेळणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ७ खेळाडूंची निवड केली आहे.

 

Apr 20, 2019, 10:54 PM IST