Video: 2 हजारांच्या नोटांचे बंडल रस्त्याच्या कडेला झाडीत टाकले अन्...; युट्यूबरला अटक
Social Influencer Arrested: सोशल मीडियावर या व्यक्तीने व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर एकच गोंधळ उडाला, त्यानंतर प्रशासनाला जाग आली.
Dec 19, 2024, 10:35 AM ISTनादखुळा! रिॲलिटी शोसाठी युटूबरने 14 दशलक्ष डॉलर्स खर्च करून वसवलं नवीन शहर, 'हे' Photo एकदा बघाच
Mr Beast: एका प्रसिद्ध युटूबरने त्याच्या एक शोसाठी तब्ब्ल 14 दशलक्ष डॉलर्स खर्च करून नवीन शहर वसले आहे.
Dec 12, 2024, 10:29 AM IST...अन् 84 लाखांत खरेदी केलेल्या रोबोट कुत्र्याने भुंकण्याऐवजी युट्यूबरवर आग ओकली, पुढे काय झालं पाहा
अमेरिकन युट्यूबरने चीनमधून विकत घेतलेल्या रोबोट कुत्र्याचा रिव्ह्यू शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पण यामागील कारण मात्र वेगळं आहे.
Sep 3, 2024, 06:38 PM IST
'मी गे आहे, आणि..' एका अशा अभिनेत्याची गोष्ट, ज्याने उभारली तब्बल 25000000000 कोटी रुपयांची कंपनी
आपण नेमके कोण आहोत. आपल्या मनात येणाऱ्या भावनांचा विचार करुन आपण गे असल्याचं सांगण ही सामान्य बाब नाही. कोण आहे हा अभिनेता जो आज इतक्या कोटी रुपयांचा मालक.
Aug 14, 2024, 09:21 AM ISTमोटिव्हेशनल स्पीकर Vivek Bindra ला होणार अटक? पत्नीला मारहाण प्रकरण
Vivek Bindra: विवेक बिंद्राने पत्नीला भर रस्त्यात माराहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या घटनेमुळे विवेक बिंद्राला अटक होणार का?
Dec 25, 2023, 02:43 PM ISTभारतात आलेल्या अमेरिकन युट्युबरने काळीज जिंकलं, रडणाऱ्या आईला दिलं नोटांचं बंडल; पाहा Video
Youtuber Speed Helps Single Mother : अमेरिकन युट्युबर स्पीडने अलीकडेच भारतातील रस्त्यांवरील एका कुटुंबाला पैसे दिले. तुमचा पैसा चांगल्यासाठी कसा वापरायचा याचं एक उत्कृष्ट उदाहरण ठेवलं आहे.
Oct 22, 2023, 04:16 PM ISTभरमॉलमध्ये यूट्यूबरवर गोळी झाडणारा निर्दोष, जीवघेणा प्रँक Video आता होतोय Viral
Viral Video : प्रसिद्ध यूट्यूबर टॅनर कुकला गोळी झाडणारा त्या व्यक्तीची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्या घटनेचा व्हिडीओ कोर्टात सादर केल्यानंतर अनेक सत्य समोर आलेत.
Oct 2, 2023, 08:37 PM ISTयुट्बूरचा भीषण अपघात! भरधाव वेगात स्टंट करताना तोल गेला अन् बाईक अक्षरश: हवेत उडाली; VIDEO व्हायरल
या युट्यूबरने अनेक वाहन नियमांचं उल्लंघन केलं आहे. ट्रॅफिक पोलिसांनी त्याला यासंबंधी अनेकदा चेतावणी दिली होती. तसंच अनेकदा दंडही भरावा लागला होता.
Sep 18, 2023, 09:52 AM IST
UP मधील YouTuber च्या घरावर Income Tax ची धाड; घरात सापडली 24 लाखांची कॅश
Income Tax Raid At YouTuber Home: आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या युट्यूबरच्या घरावर छापा टाकला असता त्याच्या घरी 24 लाख रुपये रोख रक्कम सापडली. या युट्यूबरच्या भावाने त्याला अडकवण्यासाठी हा कट असल्याचा आरोप केला आहे.
Jul 18, 2023, 01:05 PM ISTपाकिस्तानी युट्युबर भारतात फिरायला आला, हायवेवर अचानक संपलं पेट्रोल अन्...; पाहा Video
Pakistani Youtuber Viral Video: पाकिस्तानी युट्यूबर आणि बाईकस्वार अबरार हसन (Abrar Hassan) एका महिन्याच्या भारत दौऱ्यावर होता. प्रवासातील अनुभव त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केले आहेत. त्यावेळी त्याने एक किस्सा सांगितला.
Jun 17, 2023, 08:11 PM ISTViral Video: "तुझ्या पालकांना चिंता नसेल"; पोलीस अधिकाऱ्याने Bike स्टंट करणाऱ्या YouTuber ला शिकवला धडा
Viral Video: सस्त्यावर स्टंट करणाऱ्या युट्यूबरची (YouTuber) बाईक उत्तर प्रदेश पोलिसांनी जप्त केली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक सुधीर कुमार यांनी त्याला खडे बोल सुनावले. "तुझ्या कुटुंबाला तुझी चिंता नसेल, पण आम्हा पोलीस कर्मचाऱ्यांना आहे. तू सुरक्षित राहावंस अशी आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही ही बाईक जप्त करत आहोत," असं त्यांना त्याला सांगितलं.
May 24, 2023, 07:14 PM IST
Higway वर 300 किमीचा स्पीड, हातात मोबाईल... रिल बनवताना प्रसिद्ध Youtuberचा मृत्यू
महामार्गावर 300 किमीच्या वेगाने बाईक चालवणाऱ्या प्रसिद्ध युट्यूबरचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वेगाने बाईक चालवत असताना तो व्हिडिओ बनवत होता. पण दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि मोठा अपघात घडला
May 4, 2023, 02:41 PM ISTYouTuber Vlog Grandfather Funeral: त्याने केला आजोबांच्या अंत्यसंस्काराचा Vlog; लोकांनी चांगलंच झापलं
YouTuber Vlogs Grandfather Funeral: या तरुणाने पोस्ट केलेल्या व्हॉगमध्ये मृत व्यक्तीचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीही दिसत असून आजोबांच्या अंत्यसंस्कारामध्ये हा तरुण हसत हसत निवांतपणे आलेल्या व्यक्तींची बोलताना दिसतोय.
Mar 21, 2023, 07:08 PM ISTNitin Gadkari : नितीन गडकरी झाले You Tuber! भाषणातून महिन्याला कमावतात 'इतके' रुपये
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही भाष्य केले आहे. यासोबत त्यांनी अमिताभ बच्चन यांना दिलेला गुरुमंत्रही त्यांनी यावेळी सांगितला आहे
Dec 30, 2022, 01:05 PM ISTRiya Kumari हत्या प्रकरणात मोठा खुलासा, जवळच्या व्यक्तीने रचला कट अन्...
Riya Kumari Youtuber: युट्युबर रिया कुमारीच्या हत्येचे प्रकरण उकलण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी रिया कुमारीच्या पतीला अटक केली आहे.
Dec 29, 2022, 02:25 PM IST