दगडू

'टाईमपास' फेम दगडू आणि विशाखा सुभेदारला म्हाडाची लॉटरी

'टाईमपास' चित्रपटातील दगडूची भूमिका साकारणारा प्रथमेश परब आणि विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना यंदा म्हाडाचं घर मिळालंय. आज रंगशारदामध्ये झालेल्या लॉटरीमध्ये या दोघांना घर मिळालं. 

May 31, 2015, 02:31 PM IST

'टाइमपास टू'चा पहिल्याचं दिवशी कोट्यवधींचा धमाका

'टाइमपास २' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी शुक्रवारी ३ कोटी ८० लाख रूपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट मराठीत ५० कोटींचा गल्ला जमवणारा पहिला मराठी चित्रपट ठरेल का?, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

May 4, 2015, 06:27 PM IST

'टाईमपास २' चा फर्स्ट लूक

'टाईमपास २' चा फर्स्ट लूक 

Mar 14, 2015, 11:27 AM IST

`दगडू`च्या `प्राजक्ता`चा आज वाढदिवस

माहित आहे का?, आज दगडूच्या प्राजक्ताचा वाढदिवस आहे. अर्थात अभिनेत्री केतकी माटेगावकरचा, केतकीचा मराठी चित्रपटातला हा प्रवास उल्लेखनीय ठरला आहे.

Feb 22, 2014, 09:57 AM IST

दगडू-प्राजक्तानं वेड लावलं, `टाइमपास` झाला ३० कोटींचा!

मराठी सिनेजगतात प्रथमच तीन आठवड्यात ३० कोटींची विक्रमी कमाई करुन `टाइमपास` या सिनेमानं इतिहास रचलाय. एस्सेल व्हिजन निर्मित `टाइमपास` या सिनेमानं मराठी सिनेमांच्या इतिहासात अभूतपूर्व विक्रमी नोंद केली आहे.

Jan 25, 2014, 08:02 AM IST

`प्राजक्ता`ला वेड लागल्यानंतर, दगडूही झाला `येडा`

टाईमपास सिनेमातल्या प्राजक्ताने तर आधीच आपल्याला वेड लागलं असल्याचं सांगितलंय. मात्र आपला दगडूही आता येडा झाला आहे. कारण आईबाबा आणि साईबाबांची शप्पथ घेऊन सांगतो, टाईमपास सिनेमा २८ कोटी रूपयांच्या घरात जाऊन पोहोचलाय.

Jan 22, 2014, 08:51 PM IST

प्रेक्षकांना वेड लागले ‘टाइमपास’चे

‘हम गरीब हुए तो क्या हुआ दिलसे आमिर है...’ हा डायलॉग सध्या प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळतोय. रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास या सिनेमानं सगळ्यांनाच भूरळ घातलीये.

Jan 8, 2014, 03:46 PM IST

मराठीत `टाईमपास` सिनेमा `कमाई`चा नवा विक्रम गाठणार?

टाईमपास या सिनेमाने दिवसात साडेसहा कोटी रूपयांची कमाई केली आहे. यामुळे मराठीत टाईमपास सिनेमा कमाईचा नवा विक्रम गाठेल, असं म्हटलं जात आहे.

Jan 7, 2014, 09:29 AM IST

गब्बर, `दगडू` नही डरेगा, `थ्रीडी शोले` के सामने लढेगा

मराठीतला `टाईमपास` सिनेमा हाऊस फुल सुरू असतांना, विश्लेषकांनी या सिनेमाला जाडजूड भिंग लावून पाहण्याचं सुरूच ठेवलं आहे. `टाईमपास` असं या सिनेमाचं नाव असतांना प्रकरण फारसं गंभीर घ्यायचं काही कारणचं नाहीय.

Jan 4, 2014, 07:07 PM IST