एक केस ही गळणार नाही, घनदाट केसांसाठी करा 'हे' उपाय
तज्ञांच्या म्हणण्यानुसार केसांच्या वाढीसाठी जसं बाहेरून उपाय केले जातात, तसंच केसांचं पोषण होण्याकरीता योग्य आहार घेणं महत्त्वाचं ठरतं. जाणून घेऊयात घनदाट केसांसाठी कोणत्या सप्लीमेंट फायदेशीर ठरतात.
Mar 10, 2024, 05:05 PM IST
दारू पिणे थांबवलं की यकृतावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
Alcohol's health effects : दारु सर्वात पहिल्यांदा पोहोचते ती यकृत अर्थात लिव्हरपर्यंत. कारण दारुचे 90 टक्के विघटन यकृतामध्ये होते. म्हणून, तुम्ही जितके जास्त दारु पिता तितके तुमचे यकृत अधिक गंभीर होते. परिणामी, यकृत निकामी वेगाने होते. दारुमुळे तुमच्या यकृताचे नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे त्याचा तात्काळ दुष्परिणाम म्हणजे यकृतावर दिसून येतो.
Mar 5, 2024, 03:47 PM ISTवेळीच सावध व्हा! तुम्हीही रिकाम्या पोटी कॉफी पिताय का? शरीरावर होतील 'हे' दुष्परिणाम
Side Effects of Drinking Coffee: अनेकांना सकाळी उठल्यानंतर कॉफी पिण्याची सवय असते. बरेच लोक सकाळी, संध्याकाळी आणि दुपारीही कॉफी पितात. पण रिकामी पोटी कॉफी हे शरीरासाठी किती घातक ठरु शकतात तुम्हाला माहितीय का?
Mar 4, 2024, 03:38 PM ISTसावधान! महिलांना 'या' आजारांचा धोका सार्वधिक, यामागची कारणं धक्कादायक
Health Tips Marathi : पुरुष असो किंवा महिया या दोघांचेही सध्याचे जीवन अतिशय व्यस्त झाले आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना आजारांचा धोका अधिक असतो. याला कारण वेगवेगळी आहे.
Feb 22, 2024, 04:04 PM ISTDiabetes Symptoms: केवळ रात्रीच दिसतात मधुमेहाची 'ही' लक्षणे, वेळीच ओळखा नाहीतर...
Diabetes Symptoms Night : मधुमेह हा एक आजार आहे ज्याला सायलेंट किलर म्हणतात. हा आजार आटोक्यात न आल्यास त्याचा परिणाम शरीरिराच्या सर्व भागांवर दिसून येतो. जर मध्यरात्रीच्या वेळी तुम्ही वारंवारं उठत असाल तर वेळीच सावध व्हा.
Feb 15, 2024, 04:53 PM ISTलिंबू पाण्यामुळे खरंच वजन कमी होतं का?
लिंबू पाण्यामुळे खरंच वजन कमी होतं का?
Feb 14, 2024, 12:38 PM ISTरात्रीच्या जेवणात हे तीन पदार्थ कधीच खावू नका; नाहीतर पोटाच्या समस्या उद्भवतील
Health Tips In Marathi: रात्रीचा आहार कसा असावा याचे वर्णन आयुर्वेदात सांगितले आहे. पण अनेकदा आपण या चुका करुन बसतो यामुळं शरीराला नुकसान पोहोचते.
Feb 13, 2024, 06:43 PM IST'हे' पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा, अन्याथा जीवावर बेतू शकतं?
health tips marathi: सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत निरोगी राहणे खूप गरजेचे आहे. यासाठी आपण कोणते पदार्थ खातो यावर बरेच काही अवलंबून आहे. आजकाल लोकांच्या जीवनात फास्ट फूडचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे. जे शरीरासाठी घातक ठरु शकतात.
Feb 12, 2024, 04:59 PM ISTमुलं जेवताना चिडचिड करतात? मग 'या' खास टिप्स वापरुन मिळवा रागावर नियंत्रण!
How to Deal With Your Child Anger : पालक अनेकदा त्यांच्या मुलाबद्दल तक्रार करत असता की, मुले नीट जेवत नाही. जेवताना खूप चिडचिड करतात. अर्थवट जेवतात, अशा अनेक तक्रार पालकांच्या असतात. अशावेशळी मुलांच्या रागावर कसं नियंत्रण मिळवायचं ते जाणून घ्या...
Feb 6, 2024, 05:27 PM ISTतुमचंही अचानक वजन कमी होतंय? तज्ज्ञांनी सांगितला 'या' आजाराचा गंभीर धोका!
Experts on sudden weight loss : अचानक वजन कमी होणं, याचा संबंध अस्थीभंगाशी (फॅक्चर) उच्च जोखमीशी असू शकतो, असं संशोधकांनी सांगितलं आहे.
Feb 5, 2024, 08:54 PM ISTमासिक पाळी वेळेवर येत नाही ? ट्राय करा हे घरगुती उपाय
Irregular Period Home Remedies: जर तुम्हालाही पाळी वेळेवर येत नसेल तर यावर हा घरगुती रामबाण उपाय करुन पाहा.यामुळे तुम्हाला वेळेवर मासिक पाळी येईल.
Feb 4, 2024, 07:24 PM ISTरोज भात खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते?
भारतात तांदूळ जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ला जातो.भात खाल्ल्याने वजन वाढतं, पोट सुटतं असा अनेकांचा समज असतो म्हणून काहीजण भात खाणं सोडतात तर कमी प्रमाणात भात खातात.
Feb 3, 2024, 05:34 PM ISTगॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होऊ शकतो? काय सांगतात तज्ज्ञ
Roti Cooking Research : भाकरी किंवा चपाती शिवाय जेवणाचे ताट अपूर्ण आहे. अनेकांना जेवणात भाजीसोबत भाकरी किंवा चपाती लागतेच. जर तुम्हाला कोणी सांगितले, गॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होतो? चला तर मग जाणून घेऊया यामागे तज्ज्ञ काय सांगतात...
Feb 1, 2024, 03:42 PM ISTशेवग्याच्या शेंगाचे पाणी मधुमेहींसाठी ठरते वरदान?
शेवग्याच्या शेंगा या अनेक फायदेशीर तत्वांचा भांडार आहे कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन,अमीनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम आणि वेगवेगळे घटक असतात.
Jan 25, 2024, 01:45 PM ISTकोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे?
दररोज सकाळी फक्त 30 मिनिटे चालणे फायदेशीर मानले जाते. होय, दररोज चालणे शरीराच्या चांगल्या व्यायामासह प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. मात्र, कोणी किती चालावे याचेही काही नियम आहेत. चला तर, मॉर्निंग वॉक घेण्याचे फायदे आणि वयानुसार दररोज किती पावले चालले पाहिजेत, याबद्दल जाणून घेऊया.
Jan 22, 2024, 03:09 PM IST