भांड्याच्या दुकानात राजकीय भांडण, एकाने दुसऱ्याच्या डोक्यात घातला कूकर

भांड्याच्या दुकानात राजकीय भांडण, एकाने दुसऱ्याच्या डोक्यात घातला कूकर

देशाच्या राजकारणवर चर्चा करताना दोन कामगारांमध्ये झालेला वाद इतका विकोपाला गेला की... 

Sep 9, 2022, 09:05 PM IST
Shocking! लिफ्टमध्ये डिलिव्हरी बॉयच्या प्रायव्हेट पार्टला कुत्र्याचा चावा, धक्कादायक Video

Shocking! लिफ्टमध्ये डिलिव्हरी बॉयच्या प्रायव्हेट पार्टला कुत्र्याचा चावा, धक्कादायक Video

पाळिव कुत्र्याने हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ, धक्कादायक Video सोशल मीडियावर व्हायरल

Sep 9, 2022, 05:45 PM IST
कल्याण-डोंबिवलीला मुसळधार पावसाने झोडपले, वाहतूक मंदावली

कल्याण-डोंबिवलीला मुसळधार पावसाने झोडपले, वाहतूक मंदावली

आज अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागला आहे.

Sep 8, 2022, 09:25 PM IST
महाराष्ट्राची मान पुन्हा शरमेने झुकली! आदिवासी महिलेची झोळीत प्रसुती, नवजात बाळ दगावलं

महाराष्ट्राची मान पुन्हा शरमेने झुकली! आदिवासी महिलेची झोळीत प्रसुती, नवजात बाळ दगावलं

भिवंडी तालुक्यातली धक्कादायक घटना,  रस्ता नसल्यानं आदिवासी महिलेची झोळीतच प्रसुती

Sep 3, 2022, 07:27 PM IST
Cidco Lottery 2022 : म्हाडापाठोपाठ आता सिडकोचीही इतक्या हजार घरासांठी मेगालॉटरी

Cidco Lottery 2022 : म्हाडापाठोपाठ आता सिडकोचीही इतक्या हजार घरासांठी मेगालॉटरी

सिडकोने मेगालॉटरी (Cidco Lottery 2022) काढणार असल्याची घोषणा केली आहे. गणेशोस्तवच्या (Ganeshotsav) मुहूर्तावर सिडकोने मेगालॉटरीचा निर्णय घेतला आहे.  

Aug 30, 2022, 08:43 PM IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरेंची एन्ट्री, ठाणे नगरीत स्वागताचे फलक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरेंची एन्ट्री, ठाणे नगरीत स्वागताचे फलक

 रश्मी उद्धव ठाकरे यांचे ठाणे नगरीत स्वागत असे मजूकर असलेले फलक मुलुंड चेकनाक्यापासून लावण्यात आलेले आहेत

Aug 23, 2022, 02:16 PM IST
प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य होतो सरपंच, या गावातील सरपंचपदाचा पॅटर्न चर्चेत

प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य होतो सरपंच, या गावातील सरपंचपदाचा पॅटर्न चर्चेत

सात महिन्यांनंतर येथील सरपंच देतात राजीनामा. पाहा कुठे आहे हे अनोखं गाव. 

Aug 21, 2022, 07:26 PM IST
'50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली' मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

'50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली' मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

राज्यभरात दहिहंडीचा उत्साह, मुख्यमंत्र्यांचं गोविदांना आवाहन

Aug 19, 2022, 03:54 PM IST
मुलीने क्लास सोडल्याचा राग, पालकांना धडा शिकवण्यासाठी कोचिंग क्लास मालकाने केलं भयानक कृत्य

मुलीने क्लास सोडल्याचा राग, पालकांना धडा शिकवण्यासाठी कोचिंग क्लास मालकाने केलं भयानक कृत्य

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना, कोचिंग क्लास मालकाच्या कृत्याने पालघर हादरलं

Aug 13, 2022, 04:45 PM IST
Video : डान्स बारचं 'ठाणं', ठाण्याचे डान्स बार, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बिनधास्त 'छमछम'

Video : डान्स बारचं 'ठाणं', ठाण्याचे डान्स बार, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बिनधास्त 'छमछम'

डान्सबारमध्ये नियमांची ऐशीतैशी...कायद्याची काशी 'झी २४ तास' ऑपरेशन डान्स बारमध्ये पर्दाफाश   

Aug 9, 2022, 06:33 PM IST
 रीवा तुळपुळेची सॅनिटरी नॅपकिन्स वाटप आणि मासिक पाळीसंदर्भात जनजागृती मोहीम

रीवा तुळपुळेची सॅनिटरी नॅपकिन्स वाटप आणि मासिक पाळीसंदर्भात जनजागृती मोहीम

आपण समाजाला काहीतरी देऊ लागतो अशी भावना असली तर आपल्याकडून काहीनाकाही चांगलं काम घडतंच.

Aug 7, 2022, 08:17 PM IST
घरापासून अवघ्या 500 मीटरवरच होती, 10 वर्षांनी सापडली बेपत्ता मुलगी, थक्क करणारी कहाणी

घरापासून अवघ्या 500 मीटरवरच होती, 10 वर्षांनी सापडली बेपत्ता मुलगी, थक्क करणारी कहाणी

अवघी सात वर्षांची असताना तिचं अपहरण झालं, कुटुंबिय आणि पोलिसांनी खूप शोध घेतला... वाचा मुंबईतलं धक्कादायक प्रकरण  

Aug 7, 2022, 05:01 PM IST
बापरे!  शौचालयाच्या भांड्यासह गर्भवती महिला सेफ्टी टॅंकमध्ये अडकली

बापरे! शौचालयाच्या भांड्यासह गर्भवती महिला सेफ्टी टॅंकमध्ये अडकली

कल्याणमधली धक्कादायक घटना, गर्भवती महिला जखमी

Aug 4, 2022, 03:03 PM IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ? ठाणे न्यायालयात याचिका दाखल, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ? ठाणे न्यायालयात याचिका दाखल, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

ठाणे न्यायालयात न्याय न मिळाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

Jul 29, 2022, 04:42 PM IST
शिवसेनेच्या शिवबंधन आणि प्रतिज्ञापत्राच्या खेळीला एकनाथ शिंदे गटाकडून जशास तसं उत्तर

शिवसेनेच्या शिवबंधन आणि प्रतिज्ञापत्राच्या खेळीला एकनाथ शिंदे गटाकडून जशास तसं उत्तर

Eknath Shinde Group Affidavit Campaign In Thane : एकनाथ शिंदे गटाकडून  शिवसेनेच्या खेळीला 'जशास तसं उत्तर' देण्यात आलंय.

Jul 29, 2022, 03:54 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 'स्वाईन फ्लू'चा धोका, दोघांचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 'स्वाईन फ्लू'चा धोका, दोघांचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

स्वाईन फ्लू सोबतच डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण देखील वाढले 

Jul 25, 2022, 04:53 PM IST
Video : रिक्षात बसताना घ्या काळजी; टिटवाळ्यामध्ये प्रवाशांऐवजी मागच्या सीटवर आढळला भला मोठा अजगर

Video : रिक्षात बसताना घ्या काळजी; टिटवाळ्यामध्ये प्रवाशांऐवजी मागच्या सीटवर आढळला भला मोठा अजगर

टिटवाळा येथे रिक्षामध्ये हा भला मोठा अजगर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे 

Jul 22, 2022, 05:41 PM IST
भिंवडीत आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला शिवसैनिकांची गर्दी, पण पाठ वळताच...

भिंवडीत आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला शिवसैनिकांची गर्दी, पण पाठ वळताच...

पक्ष सावरण्यासाठी आदित्य ठाकरे जोमाने कामाला लागले आहेत, पण...   

Jul 21, 2022, 09:07 PM IST
शिवसेनेला लागलेली गळती कायम, या महापालिकेतील नगरवेसवक शिंदे गटात जाणार

शिवसेनेला लागलेली गळती कायम, या महापालिकेतील नगरवेसवक शिंदे गटात जाणार

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती ही अजून कायम आहे.

Jul 21, 2022, 03:35 PM IST
Olx वरुन गाड्या विकत घेताय..? मग थांबा तुमची गाडी असू शकते चोरीची

Olx वरुन गाड्या विकत घेताय..? मग थांबा तुमची गाडी असू शकते चोरीची

Olx वर चोरीची गाडी विकणाऱ्या टोळीचा कल्याण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे

Jul 20, 2022, 09:55 PM IST