सफेद रंगाचा नाला; डोंबिवलीकर पुन्हा चिंतेत
यापूर्वी डोंबिवलीच्या एमआयडीसी भागातील नाल्याच्या पाण्याला हिरवा, पिवळा रंग आला होता.
प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! लोकलच्या तब्बल 1 हजाराहून अधिक फेऱ्या रद्द, जाणून घ्या कारण
Railway Jumbo Block: मध्य रेल्वेच्या मार्गावर आज आणि उद्या पुलाच्या कामासाठी 26 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार. परिणामी या मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
नायजेरियातील जहाजावर 17 भारतीय बंदी ; विरारच्या तरुणाची व्हिडिओ बनवून सुटकेची मागणी
सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करुन या तरुणांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. लवकरात लवकर आम्हाला येथून सोडवावे असे हे तरुण व्हडिओच्या माध्यमातून सांगत आहेत.
पोलिसच ड्रग्जची तस्करी करत असल्याने खळबळ; ठाणे नार्कोटिक्स विभागाची मोठी कारवाई
पोलीसच अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याने पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. कल्याणचे दोन रेल्वे पोलीस ड्रग्ज तस्करी करत होते.
आफताबचेही 35 तुकडे करा; श्रद्धाच्या क्रूर हत्येनंतर संतप्त मागणी
श्रद्धाचे तुकडे करणाऱ्या आफताबचेही 35 तुकडे करावे अशी मागणी श्रद्धाच्या मित्र परिवाराकडून होत आहे.
आताची मोठी बातमी! ठाण्यात पुन्हा राडा, ठाकरे-शिंदे गटात हाणामारी
ठाण्यात पुन्हा राडा, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात चाललंय तरी काय?
ठाणेकरांसाठी मोठी बातमी; वाहतूक कोंडीतून होणार सुटका!
मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र 4 रील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
शिंदे - आव्हाडांमध्ये जुगलबंदी; पाहा स्टेजवर नेमकं काय घडलं?
जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाने या कार्यक्रमात ट्वि्स्ट आणला.
बैलगाडा शर्यतीच्या वादातून राडा; अंबरनाथमध्ये दोन गटात अंधाधुंद गोळीबार
बैलगाडा शर्यतीच्या वादातून हा गोळीबार झाला आहे. या गोळीबारामुळे अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली आहे.
एका सिगारेटसाठी मित्रानेच मित्राचा जीव घेतला; डोंबिवली मधील धक्कादायक घटना
सिगारेट आणून दिली नाही याचा मनात राग धरून मित्राने मित्राची हत्या केली आहे. या हत्येचा थरार सी सी टी व्ही मध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा, मॉलमधील मारहाणीप्रकरणी जामीन मंजूर
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.
Jitendra Awhad:जितेंद्र आव्हाड यांना रात्र जेलमध्ये काढावी लागणार; ठाण्यात प्रचंड गर्दी आणि....
जितेंद्र आव्हाडांना उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे. यामुळे आव्हाड यांना जामीन मिळणार की या प्रकरणात पुढे काय होणार हे उद्या कोर्टाच्या सुनावणीनंतरच स्पष्ट होईल.
जितेंद्र आव्हाड यांना अटक, ठाण्यात पोलीस स्टेशनबाहेर समर्थकांचा राडा
विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक
'तुझ्या 4-5 गर्लफ्रेंड, माझी तरी सोड...' मित्राची धमकी सलमान खानला पडली भारी
सलमानला 4-5 गर्लफ्रेंड, मित्राच्या गर्लफ्रेंडवरही नजर... शेवटी तरूणाने केलं धक्कादायक कृत्य
याने ट्रेन चालवलीच कशी? व्हिडिओ दाखवून गंडवणाऱ्याचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावले
आरोपीने रेल्वे चालवताना व्हिडिओ कसा बनवला ? हा व्हिडिओ खरा आहे का ? याचा तपास देखील पोलिस करत आहेत.
सत्तेचा फेरा, तरीही ईडीचा ससेमीरा, प्रताप सरनाईक यांची प्रॉपर्टी ED जप्त करणार
ED attaches Pratap Sarnaik assets शिंदे गटात जाऊनही प्रताप सरनाईक ईडीच्या फेऱ्यात, ठाकरेंविरोधात बंड पण अडचणी काही संपेनात
Balya Singer Died : प्रसिद्ध आदिवासी गायक बाळा रतन दिवे यांचा मृत्यू
बाळ्या सिंगर 'आग पोरी तू स्वप्नात ये ना' (aga pori tu sapnat yena) या गाण्यामुळे घराघरात पोहचला.
वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं अखेरचं, बदलापूरमधल्या कोंडेश्वर कुंडात चार जण बुडाले
वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं अखेरचं, बदलापूरमधल्या कोंडेश्वर कुंडात चार जण बुडाले
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गँगवॉरचा भडका, गोळीबाराच्या दोन घटनांनी ठाणे हादरलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात गोळीबाराच्या दोन घटना, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न
सासूला धडा शिकवण्यासाठी जावयाने रचला कट, पण असा झाला पर्दाफाश
सासूला सासूला धडा शिकविण्यासाठी आणि पत्नीची सहानुभूती मिळवण्यासाठी त्याने कट रचला, पण...