शरद पवार

शरद पवार

शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

१९९९ साली वाजपेयींचं सरकार १३ महिन्यात कोसळलं तेव्हा शरद पवार हे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर सत्तास्थापनेचं निमंत्रण त्यांना मिळायला हवं होतं. पण तसं झालं नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं सोनिया गांधीच्या हातात गेली आणि परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेसला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. निवडणूक जवळ आली किंवा पवारांच्या उपस्थितीत कोणता कार्यक्रम असला तर शरद पवार हे पंतप्रधान झाले पाहिजे अशी वक्तव्य केले जातात. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ आणि १९९३ ते १९९५ या दरम्यान शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती येथे झाला. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले आणि श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना वयाच्या २९व्या वर्षी राज्यमंत्रीपद मिळालं. १९८४ ची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले.

२००४ मध्ये शरद पवार देशाचे कृषिमंत्री झाले. १ जुलै २०१० ला शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले. दरम्यानच्या काळात शरद पवारांवर अनेक आरोप देखील झालेत. २०१४ मध्ये शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. सध्या ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. २००९ मध्ये ते माढा मतदारासंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या देखील बारामतीमधून खासदार आहेत. शरद पवारांची तिसरी पिढी आता राजकारणात येत आहे.

आणखी बातम्या

शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली, केंद्राच्या सुरक्षेवर पवारांना आक्षेप का?

शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली, केंद्राच्या सुरक्षेवर पवारांना आक्षेप का?

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली आहे. केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता मात्र पवारांनी

Aug 30, 2024, 21:25 PM IST
'मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला'; राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

'मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला'; राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Shivaji Maharaj Statue Collapse News: मोर्चात मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे नारायण राणेंवर नाव न घेता केला. राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि

Aug 28, 2024, 13:58 PM IST
शरद पवारांच्या गळाला बडे मोहरे, आता भाजपाचा 'हा' मोठा नेता तुतारी हाती घेणार?

शरद पवारांच्या गळाला बडे मोहरे, आता भाजपाचा 'हा' मोठा नेता तुतारी हाती घेणार?

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मिशन विधानसभा होती घेतलंय.. विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या गळाला राज्यातील बडे राजकीय मोहरे लागल्याचं

Aug 27, 2024, 21:40 PM IST
Sharad Pawar Supriya Sule Today On Daund Visit Ahead Of Vidhan Sabha Election

VIDEO| शरद पवार, सुप्रिया सुळे आज दौंड दौऱ्यावर

Sharad Pawar Supriya Sule Today On Daund Visit Ahead Of Vidhan Sabha Election

Aug 26, 2024, 11:45 AM IST
शरद पवारांनी फोडाफोडीच राजकारण सुरु केलं, जातीत विषही त्यांनीच कालवलं- राज ठाकरे

शरद पवारांनी फोडाफोडीच राजकारण सुरु केलं, जातीत विषही त्यांनीच कालवलं- राज ठाकरे

Raj Thackeray On Sharad Pawar: शरद पवारांनी फोडाफोडीच राजकारण केलं, जातीत विषही त्यांनीच कालवलं, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला.

Aug 24, 2024, 12:29 PM IST
'मी मुलगा आणि मुलगी असा..'; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना पुण्यात नेमकी कसली शपथ दिली?

'मी मुलगा आणि मुलगी असा..'; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना पुण्यात नेमकी कसली शपथ दिली?

Maha Vikas Aghadi Silent Protest Sharad Pawar Oath: महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या मूकनिदर्शनामध्ये शरद पवार पुण्यामधील आंदोनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळेस पवारांनी आपल्या

Aug 24, 2024, 12:06 PM IST
विधानसभेपूर्वी शरद पवारांची मोठी खेळी, थेट देवेंद्र फडणवीसांचा कट्टर समर्थकच फोडला

विधानसभेपूर्वी शरद पवारांची मोठी खेळी, थेट देवेंद्र फडणवीसांचा कट्टर समर्थकच फोडला

प्रताप नाईक, झी मीडिया, कागल कोल्हापूर : कागलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचं ठरलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक मानले जाणारे समरजित घाटगेंनी शरद पवारांच्या पक्षात सामील होऊन

Aug 23, 2024, 21:35 PM IST
उद्धव ठाकरेंकडून 'महाराष्ट्र बंद'चा निर्णय मागे, म्हणाले 'उद्या मी सकाळी 11 वाजता...'

उद्धव ठाकरेंकडून 'महाराष्ट्र बंद'चा निर्णय मागे, म्हणाले 'उद्या मी सकाळी 11 वाजता...'

Uddhav Thackeray On Maharashtra bandh : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदची परवानगी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे.

Aug 23, 2024, 19:07 PM IST