शरद पवार

शरद पवार

शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

१९९९ साली वाजपेयींचं सरकार १३ महिन्यात कोसळलं तेव्हा शरद पवार हे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर सत्तास्थापनेचं निमंत्रण त्यांना मिळायला हवं होतं. पण तसं झालं नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं सोनिया गांधीच्या हातात गेली आणि परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेसला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. निवडणूक जवळ आली किंवा पवारांच्या उपस्थितीत कोणता कार्यक्रम असला तर शरद पवार हे पंतप्रधान झाले पाहिजे अशी वक्तव्य केले जातात. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ आणि १९९३ ते १९९५ या दरम्यान शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती येथे झाला. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले आणि श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना वयाच्या २९व्या वर्षी राज्यमंत्रीपद मिळालं. १९८४ ची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले.

२००४ मध्ये शरद पवार देशाचे कृषिमंत्री झाले. १ जुलै २०१० ला शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले. दरम्यानच्या काळात शरद पवारांवर अनेक आरोप देखील झालेत. २०१४ मध्ये शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. सध्या ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. २००९ मध्ये ते माढा मतदारासंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या देखील बारामतीमधून खासदार आहेत. शरद पवारांची तिसरी पिढी आता राजकारणात येत आहे.

आणखी बातम्या

Pune Sharad Pawar Camp Shiv Swarajya Yatra Banner Torn

पवारांच्या यात्रेचे बॅनर फाडले, मराठा सेवा संघाने बॅनर फाडल्याचा आरोप

पवारांच्या यात्रेचे बॅनर फाडले, मराठा सेवा संघाने बॅनर फाडल्याचा आरोप

Aug 11, 2024, 18:20 PM IST
Sharad Pawar Addressing Rally In Solapur 11 August 2024

शरद पवार सोलापूर दौऱ्यावर, भाषणादरम्यान मराठा आंदोलकांच्या घोषणा

शरद पवार सोलापूर दौऱ्यावर, भाषणादरम्यान मराठा आंदोलकांच्या घोषणा

Aug 11, 2024, 18:05 PM IST
'कोणीही मला मेसेज किंवा फोन करू नये, याबाबत मी...'; सुप्रिया सुळेंच्या पोस्टने खळबळ

'कोणीही मला मेसेज किंवा फोन करू नये, याबाबत मी...'; सुप्रिया सुळेंच्या पोस्टने खळबळ

Supriya Sule Post: सुप्रिया सुळे यांनीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली असून कोणीही आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करु नये असं त्यांनी आवाहन केलं आहे.

Aug 11, 2024, 13:23 PM IST
माझ्या नादाला लागू नका... सुपारी फेक आंदोलनानंनतर  राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना थेट इशारा

माझ्या नादाला लागू नका... सुपारी फेक आंदोलनानंनतर राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना थेट इशारा

Maharashtra Politictics : राज ठाकरेंनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झालेलं राजकारण थांबता थांबत नाही. राज यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे

Aug 10, 2024, 20:46 PM IST
राज ठाकरेंकडून अजित पवारांची पाठराखण? म्हणाले, 'आरक्षणाबाबत'...

राज ठाकरेंकडून अजित पवारांची पाठराखण? म्हणाले, 'आरक्षणाबाबत'...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी अजित पवार यांची पाठराखण केली आहे. काय म्हणाले राज ठाकरे? वाचा सविस्तर

Aug 10, 2024, 14:46 PM IST
'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडले

'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडले

Raj Thackeray Warns Uddhav Thackeray Sharad Pawar: छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे-पवारांवर संताप व्यक्त करताना थेट इशाराच दिला.

Aug 10, 2024, 14:36 PM IST
'जरांगेच्या आंदोलनामागून शरद पवार-उद्धव ठाकरे ज्या प्रकारचं...'; राज ठाकरेंचे गंभीर आरोप

'जरांगेच्या आंदोलनामागून शरद पवार-उद्धव ठाकरे ज्या प्रकारचं...'; राज ठाकरेंचे गंभीर आरोप

Raj Thackeray Press Conference: राज ठाकरेंनी थेटं नाव घेत अनेकांवर निशाणा साधला. आरक्षणाच्या मुद्द्यावर राज काय बोलणार याबद्दल उत्सुकता असतानाच त्यांनी अनेक गंभीर आरोप केले.

Aug 10, 2024, 14:10 PM IST
पवार-शिंदेंच्या बैठकीला अदानींचे अधिकारी: उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्यांची भूमिका...'

पवार-शिंदेंच्या बैठकीला अदानींचे अधिकारी: उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्यांची भूमिका...'

Eknath Shinde Sharad Pawar Meeting Adani Connection: उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

Aug 07, 2024, 14:11 PM IST
Sharad Pawar To Hold Press Conference In Mumbai

Mumbai| मुंबईत आज पवार गटाची पत्रकार परिषद

Sharad Pawar To Hold Press Conference In Mumbai

Aug 07, 2024, 10:15 AM IST
Sharad Pawar Meet CM Eknath Shidne At Varsha Bungalow

शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

Aug 03, 2024, 17:45 PM IST
महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेट

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेट

Maharashtra politics : शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली...याभेटीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय..

Aug 03, 2024, 16:47 PM IST