शरद पवार

शरद पवार

शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

१९९९ साली वाजपेयींचं सरकार १३ महिन्यात कोसळलं तेव्हा शरद पवार हे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर सत्तास्थापनेचं निमंत्रण त्यांना मिळायला हवं होतं. पण तसं झालं नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं सोनिया गांधीच्या हातात गेली आणि परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेसला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. निवडणूक जवळ आली किंवा पवारांच्या उपस्थितीत कोणता कार्यक्रम असला तर शरद पवार हे पंतप्रधान झाले पाहिजे अशी वक्तव्य केले जातात. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ आणि १९९३ ते १९९५ या दरम्यान शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती येथे झाला. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले आणि श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना वयाच्या २९व्या वर्षी राज्यमंत्रीपद मिळालं. १९८४ ची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले.

२००४ मध्ये शरद पवार देशाचे कृषिमंत्री झाले. १ जुलै २०१० ला शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले. दरम्यानच्या काळात शरद पवारांवर अनेक आरोप देखील झालेत. २०१४ मध्ये शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. सध्या ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. २००९ मध्ये ते माढा मतदारासंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या देखील बारामतीमधून खासदार आहेत. शरद पवारांची तिसरी पिढी आता राजकारणात येत आहे.

आणखी बातम्या

'नव्याना संधी मिळायला हवी', रोहित-कोहलीच्या निवृत्तीवर काय म्हणाले शरद पवार?

'नव्याना संधी मिळायला हवी', रोहित-कोहलीच्या निवृत्तीवर काय म्हणाले शरद पवार?

Sharad Pawar Reaction ROKO Retirement: दोन्ही दिग्गजांना जगाच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Jun 30, 2024, 20:55 PM IST
योग्य ती वेळ...! रोहित विराटच्या 'निवृत्ती'वर शरद पवारांनी साधलं 'टायमिंग', म्हणाले...

योग्य ती वेळ...! रोहित विराटच्या 'निवृत्ती'वर शरद पवारांनी साधलं 'टायमिंग', म्हणाले...

Sharad Pawar On Rohit Virat Retirement : टीम इंडियाचे दोन वाघ म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी वर्ल्ड कप विजयानंतर निवृत्ती जाहीर केली. त्यावर आता शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Jun 30, 2024, 20:18 PM IST
Maharastra Politics : अजितदादांना 'जोर का झटका', के पी पाटलांनी घेतली मोठ्या पवारांची भेट

Maharastra Politics : अजितदादांना 'जोर का झटका', के पी पाटलांनी घेतली मोठ्या पवारांची भेट

K P Patil Meet Sharad Pawar : कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण माजी आमदार के पी पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर के.पी पाटील

Jun 29, 2024, 22:38 PM IST
ठाकरे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवार मोजून 6 शब्दात म्हणाले, '...हे आमचं सूत्र'

ठाकरे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवार मोजून 6 शब्दात म्हणाले, '...हे आमचं सूत्र'

Uddhav Thackeray Next CM Of Maharashtra Sharad Pawar Reacts: शरद पवारांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांना महाविकास आघाडीचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला.

Jun 29, 2024, 12:19 PM IST
'शरद पवारांचा कॉल आला, ते म्हणाले...', नाना पाटेकरांना मिळालेली लोकसभा निवडणुकीची ऑफर?

'शरद पवारांचा कॉल आला, ते म्हणाले...', नाना पाटेकरांना मिळालेली लोकसभा निवडणुकीची ऑफर?

Sharad Pawar Called Nana Patekar Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूकीच्या वेळी शरद पवारांनी नाना पाटेकरांना केला होता फोन अन् म्हणाले... 

Jun 27, 2024, 12:53 PM IST
Sharad Pawar To Visit Across Maharashtra After 18th Lok Sabha First Session Ends

लोकसभा अधिवेशनानंतर शरद पवार करणार महाराष्ट्राचा दौरा

Sharad Pawar To Visit Across Maharashtra After 18th Lok Sabha First Session Ends

Jun 25, 2024, 13:15 PM IST
Video: 'I, Nilesh Dnyandev Lanke..', लंकेंची थेट इंग्रजीत शपथ; हात जोडत 'रामकृष्ण हरी'ने शेवट

Video: 'I, Nilesh Dnyandev Lanke..', लंकेंची थेट इंग्रजीत शपथ; हात जोडत 'रामकृष्ण हरी'ने शेवट

Nilesh Lanke Took Oath In English: अहमदनगरमधील लोकसभा निवडणुकीदरम्यान सुजय विखे-पाटील यांनी निलेश लंकेंच्या इंग्रजीवरुन त्यांच्यावर निशाणा साधला होता. तेव्हापासून हा विषय चर्चेत आहे.

Jun 25, 2024, 12:19 PM IST
'लोकसभेत कमी जागांवर लढलो, आता विधानसभेच्या...', शरद पवारांचं मोठं विधान, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला संकेत

'लोकसभेत कमी जागांवर लढलो, आता विधानसभेच्या...', शरद पवारांचं मोठं विधान, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला संकेत

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास चांगलाच वाढला असून, आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यादरम्यान शरद पवारांनी (Sharad Pawar) एक मोठं विधान

Jun 22, 2024, 11:29 AM IST
Sharad Pawar Took Two Steps Back For Unity Of MVA

शरद पवारांच कार्यकर्त्यांसमोर मोठं विधान

Sharad Pawar Took Two Steps Back For Unity Of MVA

Jun 22, 2024, 11:15 AM IST