Latest Entertainment News

'बॉलिवूडमध्ये तिघे खान सर्वात जास्त...', अनुराग कश्यप स्पष्टच बोलला, 'आज इंडस्ट्रीची प्रकृती....'

'बॉलिवूडमध्ये तिघे खान सर्वात जास्त...', अनुराग कश्यप स्पष्टच बोलला, 'आज इंडस्ट्रीची प्रकृती....'

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) चित्रपटांचं बजेट वाढण्यासाठी एजन्सी, एजंट्स कारणीभूत असल्याचा थेट आरोप केला आहे. यावेळी त्याने शाहरुख खान (Shahrukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खानचाही (Shahrukh Khan) उल्लेख करत महत्त्वाचं विधान केलं.   

Jun 18, 2024, 05:48 PM IST
...अन मी अमृता सुभाषला चित्रपटातून काढून टाकलं; अनुराग कश्यपने पहिल्यांदाच केला खुलासा, 'इतक्या मागण्या...'

...अन मी अमृता सुभाषला चित्रपटातून काढून टाकलं; अनुराग कश्यपने पहिल्यांदाच केला खुलासा, 'इतक्या मागण्या...'

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखला जातो. आपल्या वेगळ्या शैलासाठी प्रसिद्ध असणारा अनुराग कश्यप चित्रपटांमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देत असतो.   

Jun 18, 2024, 05:16 PM IST
फरीदा जलालने 'कल हो ना हो' मध्ये जया बच्चनची सासू बनण्यास दिला होता नकार, म्हणाली- 'करण जोहरची निष्ठा...'

फरीदा जलालने 'कल हो ना हो' मध्ये जया बच्चनची सासू बनण्यास दिला होता नकार, म्हणाली- 'करण जोहरची निष्ठा...'

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल (Farida Jalal) यांनी करण जोहरबद्दल (karan johar) बरंच काही सांगितलं. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जया बच्चनची (Jaya Bachchan) सासू बनण्यास फरीदा जलाल यांनी नकार दिला होता. 

Jun 18, 2024, 04:48 PM IST
'मी त्याचा हात पकडला आणि...', 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीसोबत बॉडीगार्डने केलेले गैरवर्तन

'मी त्याचा हात पकडला आणि...', 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीसोबत बॉडीगार्डने केलेले गैरवर्तन

' बालिका वधू या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणून अविका गौरला ओळखले जाते. या मालिकेत तिने आनंदीची भूमिका साकारली होती. यासाठी 2009 मध्ये तिला राजीव गांधी पुरस्कार मिळाला होता. आता नुकतंच अविका गौरने एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

Jun 18, 2024, 03:36 PM IST
'...म्हणून मी असा पोशाख केला', रुचिरा जाधवने दिले स्पष्टीकरण

'...म्हणून मी असा पोशाख केला', रुचिरा जाधवने दिले स्पष्टीकरण

  रुचिरा जाधव ही तिच्या स्पष्टपणासाठी ओळखली जाते. आता नुकतंच रुचिरा जाधवने ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले आहे. 

Jun 18, 2024, 01:05 PM IST
Alka Yagnik यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'मला आवाज...'

Alka Yagnik यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'मला आवाज...'

अलका याग्निक यांना व्हायरल अटॅकच्या त्रास झालाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्याला चाहत्यांना आणि सहकलाकारांना मोठ्या आवाजापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. 

Jun 18, 2024, 12:29 PM IST
लहानशा भूमिकेतही गाजली 'पंचायत 3'ची 'ही' अभिनेत्री; कास्टींग काऊचचा तो अनुभव सांगताना आजही आठवतो संघर्ष...

लहानशा भूमिकेतही गाजली 'पंचायत 3'ची 'ही' अभिनेत्री; कास्टींग काऊचचा तो अनुभव सांगताना आजही आठवतो संघर्ष...

Panchayat 3 : 'पंचायत 3' या सीरिजनं प्रदर्शित झाल्या क्षणापासून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सीरिजच्या पहिल्या पर्वाला जितकं प्रेम मिळालं त्यात यावेळी आणखी भर पडली.   

Jun 18, 2024, 11:01 AM IST
ईदच्या शुभेच्छा दिल्याने मराठी अभिनेत्री ट्रोल! महाराजांचा दाखला देत दिलं 'असं' उत्तर की ट्रोलर्स झाले गप्प

ईदच्या शुभेच्छा दिल्याने मराठी अभिनेत्री ट्रोल! महाराजांचा दाखला देत दिलं 'असं' उत्तर की ट्रोलर्स झाले गप्प

Ruchira Jadhav trolled: ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या मराठी अभिनेत्रीला ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. 

Jun 17, 2024, 08:48 PM IST
आयुष्याला कंटाळलेल्या प्रत्येकाने एकदा तरी पाहायला हवेत 'हे' बॉलीवूड चित्रपट

आयुष्याला कंटाळलेल्या प्रत्येकाने एकदा तरी पाहायला हवेत 'हे' बॉलीवूड चित्रपट

List of Motivational Bollywood Movies: डिप्रेशन हे आजच्या तरुण पिढीमधील सर्वात मोठा गंभीर आजार असल्याचं wHO ने वारंवार जाहीर केलं. डिप्रेशनला बळी न पडता आपलं आयुष्य आनंदात जगायला हवं हे जाणवतं पण तशी कृती घडत नाही. बॉलिवूडचे हे सिनेमे तुम्हाला आयुष्याकडे  सकारात्मक नजरेने पाहायला भाग पाडतात. 

Jun 17, 2024, 07:52 PM IST
'तू देवासारख्या व्यक्तीला सोडलंस,' पवन कल्याण यांच्या चाहत्याची कमेंट वाचून Ex-Wife चा मोठा खुलासा, 'त्यानेच मला...'

'तू देवासारख्या व्यक्तीला सोडलंस,' पवन कल्याण यांच्या चाहत्याची कमेंट वाचून Ex-Wife चा मोठा खुलासा, 'त्यानेच मला...'

दाक्षिणात्य अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांच्या दुसऱ्या पत्नीने सोशल मीडियावर (Social Media) पतीला सोडलं म्हणून टीका करणाऱ्या चाहत्याला सुनावलं आहे. तसंच आपल्या घटस्फोटाबद्दल धक्कादायक खुलासाही केला आहे.   

Jun 17, 2024, 07:35 PM IST
Renuka Swamy Murder: अटकेत असलेल्या अभिनेत्री पवित्रा गौडीच्या लेकीची पहिली पोस्ट! म्हणाली, 'माझं सगळं काही...'

Renuka Swamy Murder: अटकेत असलेल्या अभिनेत्री पवित्रा गौडीच्या लेकीची पहिली पोस्ट! म्हणाली, 'माझं सगळं काही...'

Renuka Swamy Murder Pavithra Gowda Daughter Khushi :  रेणुका स्वामी हत्ये प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्री पवित्रा गौडीच्या लेकीची पहिली पोस्ट!

Jun 17, 2024, 06:45 PM IST
‘डंका…हरीनामाचा’; विठूरायाच्या शोधात अनिकेत

‘डंका…हरीनामाचा’; विठूरायाच्या शोधात अनिकेत

Danka Hari Namacha : आषाढी एकादशी म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठी एक आनंद सोहळाच...  यात आता ‘डंका…हरीनामाचा’ हा चित्रपट आपल्या भेटीला येत आहे.

Jun 17, 2024, 06:09 PM IST
Renuka Swamy Murder: 'माझी त्याच्यासोबतची मैत्री....', दर्शनला अटक केल्यानंतर अभिनेता किच्चा सुदीप स्पष्टच बोलला

Renuka Swamy Murder: 'माझी त्याच्यासोबतची मैत्री....', दर्शनला अटक केल्यानंतर अभिनेता किच्चा सुदीप स्पष्टच बोलला

कन्नड चित्रपटसृष्टीत 'चॅलेंजिंग स्टार' अशी ओळख असणारा अभिनेता दर्शनला (Darshan Thoogudeepa) अटक झाल्यानंतर खळबळ माजली आहे. दर्शनने पवित्रा गौडावर (Pavithra Gowda) करण्यात आलेल्या आक्षेपार्ह कमेंट्समुळे चाहत्याची हत्या केली असा आरोप आहे.   

Jun 17, 2024, 05:02 PM IST
नाक, जीभ कापली; हाडं तोडली नंतर इलेक्ट्रिक शॉक देऊन...; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आला अभिनेता दर्शनचा क्रूर चेहरा

नाक, जीभ कापली; हाडं तोडली नंतर इलेक्ट्रिक शॉक देऊन...; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आला अभिनेता दर्शनचा क्रूर चेहरा

रेणुकास्वामी याची हत्या (Renuka Swami Murder Case) करण्याआधी त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन टॉर्चर करण्यात आलं होतं अशी माहिती सोमवारी पोलिसांनी दिली. पोलिसांनी नुकतंच याप्रकरणी धनराज नावाच्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत जो केबल कर्मचारी आहे. पोलिसांनी अपहरहण करण्यासाठी वापरण्यात आलेली एक कारही जप्त केली आहे.   

Jun 17, 2024, 04:14 PM IST
पुढील दोन महिने प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची पर्वणी, तब्बल 'इतके' सिनेमे भेटीला

पुढील दोन महिने प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची पर्वणी, तब्बल 'इतके' सिनेमे भेटीला

सध्या ओटीटीवर वेबसीरिजने धूमाकुळ घातला आहे. पंचायत आणि लापता लेडीज सारख्या वेबसिरीजने ओटीटीवर सर्वांच लक्ष वेधून घेतलं. सध्याचा प्रेक्षकवर्ग हा मोठ्या प्रमाणात ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दर्शवतो. अशातच आता बॉलिवूडचे अनेक सिनेमे रिलीज होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे जून आणि जुलै महिना प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.   

Jun 17, 2024, 02:14 PM IST
'अब की बार नाही, हर बार...'; रितेश-जिनिलियाचा 'तो' व्हिडीओ VIRAL

'अब की बार नाही, हर बार...'; रितेश-जिनिलियाचा 'तो' व्हिडीओ VIRAL

Ritesh Deshmukh and Genelia's Funny Video : रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखचा निवडणूकीवरचा तो मजेशीर व्हिडीओ व्हायरल...

Jun 17, 2024, 02:14 PM IST
सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांना पाहिलं? Father's Day च्या दिवशी झहीरच्या कुटुंबासोबत दिसली अभिनेत्री

सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांना पाहिलं? Father's Day च्या दिवशी झहीरच्या कुटुंबासोबत दिसली अभिनेत्री

Sonakshi Sinha with Zaheer Iqbal's Family : सोनाक्षी सिन्हा 'फादर्स डे' च्या निमित्तानं वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत नाही तर झहीर इक्बालच्या कुटुंबासोबत होती.

Jun 17, 2024, 12:52 PM IST
'पंचायत 3' नंतर 'विधायकजीं'च्या मुलीला नेटकरी विचारतायत 'असे' प्रश्न

'पंचायत 3' नंतर 'विधायकजीं'च्या मुलीला नेटकरी विचारतायत 'असे' प्रश्न

Panchayat 3 : 'पंचायत 3' मधील 'विधायकजीं'च्या मुलीला नेटकरी करतायत हे प्रश्न...

Jun 17, 2024, 12:12 PM IST
ना बॉलिवूड थांबवू शकलं ना साऊथ; 10 दिवसात शर्वरी वाघच्या 'मुंज्या'नं Box Office वर केली कमाल

ना बॉलिवूड थांबवू शकलं ना साऊथ; 10 दिवसात शर्वरी वाघच्या 'मुंज्या'नं Box Office वर केली कमाल

Munjya Box office collection Day 10 : शर्वरी वाघच्या 'मुंज्या' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई...  

Jun 17, 2024, 11:33 AM IST
साराला पाहून फोटोग्राफरची वादग्रस्त कमेंट! Video Viral; म्हणाला, 'मग कशासाठी..'

साराला पाहून फोटोग्राफरची वादग्रस्त कमेंट! Video Viral; म्हणाला, 'मग कशासाठी..'

Paparazzi Distasteful Comment On Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओमध्ये फोटोग्राफरने केलेली कमेंट ऐकून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Jun 17, 2024, 08:22 AM IST