Latest Entertainment News

'राजेश खन्ना फार गर्विष्ठ होते, मला फार किळस वाटायची जेव्हा...', फरीदा जलाल यांनी पहिल्यांदाच केला खुलासा

'राजेश खन्ना फार गर्विष्ठ होते, मला फार किळस वाटायची जेव्हा...', फरीदा जलाल यांनी पहिल्यांदाच केला खुलासा

बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल (Farida Jalal) यांनी राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता हे सांगताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसंच 'आराधना' (Aradhana) चित्रपटाच्या यशानंतर कशाप्रकारे राजेश खन्ना यांचा अंहकार वाढला होता हेदेखील सांगितला.   

Jun 11, 2024, 09:14 PM IST
'घरी बसल्यावर कमाई कशी होणार?'; अभिषेक बच्चनच्या प्रश्नाला ऐश्वर्याने दिलं होतं 'हे' उत्तर, हे बघ...'

'घरी बसल्यावर कमाई कशी होणार?'; अभिषेक बच्चनच्या प्रश्नाला ऐश्वर्याने दिलं होतं 'हे' उत्तर, हे बघ...'

Abhishek Bachchan Aishwarya Rai: अभिषेक बच्चनने आपल्या एका जुन्या मुलाखतीत कोविडदरम्यान आपल्या मनात नेमकं काय सुरु होतं याचा खुलासा केला होता. कोविड झाल्यानंतर अभिषेक बच्चन जवळपास एक महिना रुग्णालयात होता. घऱी आल्यानंतर तो पत्नी ऐश्वर्याला असं काही बोलला होता ज्याचं उत्तर ऐकल्यानंतर त्याला मोठी शिकवण मिळाली.   

Jun 11, 2024, 06:46 PM IST
'कोटा फॅक्ट्री'च्या तिसऱ्या सिझनसाठी जितेंद्र कुमारने घेतलं इतक्या कोटींचं मानधन

'कोटा फॅक्ट्री'च्या तिसऱ्या सिझनसाठी जितेंद्र कुमारने घेतलं इतक्या कोटींचं मानधन

Kota Factory Season 3'पंचायत' या वेबसीरिजने ओटीटीवर धुमाकूळ घातला असून प्राईमवर याचा तिसरा भाग रिलीज झाला आहे. तिसऱ्या भागामुळे  सचिव जी म्हणजेच अभिनेता जितेंद्र कुमार हा चर्चेत आला. त्याने साकारलेल्या भुमिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली.अशातच आता त्याची आणखी एक गाजलेली सिरीज म्हणजे 'कोटा फॅक्ट्री'चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.     

Jun 11, 2024, 05:55 PM IST
दाक्षिणात्य हिरो सर्वात खोटारडे! कॅमेरासमोर माणुसकीचा दिखावा; Jr NTR, महेशबाबूचे किस्से

दाक्षिणात्य हिरो सर्वात खोटारडे! कॅमेरासमोर माणुसकीचा दिखावा; Jr NTR, महेशबाबूचे किस्से

South Film Stars Are Fake: एका मुलाखतीमध्ये सेलिब्रिटींची फोटो काढण्याचा या फोटोग्राफरने अनेक गोष्टींसंदर्भात खळबळजनक विधानं करत काही अभिनेत्यांच्या वागण्याकडे इशाऱ्यांमधून भाष्य केलं आहे. सध्या ही मुलाखत चर्चेत आहे.

Jun 11, 2024, 04:26 PM IST
प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शनला हत्या प्रकरणात अटक; पोलिसांनी फार्म हाऊसवरुन ठोकल्या बेड्या

प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शनला हत्या प्रकरणात अटक; पोलिसांनी फार्म हाऊसवरुन ठोकल्या बेड्या

प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपाला (Darshan Thoogudeepa) रेणुका स्वामी (Renuka Swamy) हत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी फार्महाऊसवरुन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.   

Jun 11, 2024, 04:19 PM IST
'मला आई-वडिलांपेक्षा...' झहीर इक्बालशी लग्नबद्दल सोनाक्षीने सोडलं मौन

'मला आई-वडिलांपेक्षा...' झहीर इक्बालशी लग्नबद्दल सोनाक्षीने सोडलं मौन

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाची चर्चांना उधाण आलंय. हे दोघे अनेक वर्षांच्या नात्याला 23 जूनला लग्नबंधनात अडकवणार आहे. 

Jun 11, 2024, 03:13 PM IST
'पंचायत'चा हा अभिनेता करीना-सैफच्या वेडींग पार्टीत होता वेटर; आज सगळेच करतायत त्याची वाहवा

'पंचायत'चा हा अभिनेता करीना-सैफच्या वेडींग पार्टीत होता वेटर; आज सगळेच करतायत त्याची वाहवा

Panchayat Series : प्रत्येक यशस्वी माणसाचा प्रवास हा खडतर वाटेतून सुरु होत असतो. याला मनोरंजन विश्व देखील अपवाद नाही. 'पंचायत' फेम अभिनेत्याचा प्रवासही काहीसा असाच होता. 

Jun 11, 2024, 02:59 PM IST
'तो माझ्या Love Interest ची भूमिका साकारणार असेल तर मी नक्की..'; सानिया मिर्झाच्या विधानाची चर्चा

'तो माझ्या Love Interest ची भूमिका साकारणार असेल तर मी नक्की..'; सानिया मिर्झाच्या विधानाची चर्चा

Sania Mirza On Biopic And Her Love Interest Role: याच वर्षी अंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती घेतलेल्या सानियाचा काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकबरोबर घटस्फोट झाला आहे. असं असतानाच आता सानियाने तिच्या लव्ह इन्ट्रेस्टच्या भूमिकेसंदर्भात सूचक विधान केलं आहे. सध्या सानियाचं हे विधान चर्चेत आहे.

Jun 11, 2024, 02:52 PM IST
'तिने अजून आम्हाला...' झहीर इक्बाल आणि सोनाक्षीच्या लग्नावरुन शत्रुघ्न सिन्हा नाराज?

'तिने अजून आम्हाला...' झहीर इक्बाल आणि सोनाक्षीच्या लग्नावरुन शत्रुघ्न सिन्हा नाराज?

Shatrughan Sinha Reacts On Sonakshi Sinha Wedding : 23 जूनला सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न करणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. लेकीच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया समोर आलीय. 

Jun 11, 2024, 02:35 PM IST
'काय झाडी, काय डोंगार...' पावसाळ्यात वीकेंड एन्जॉय करण्यासाठी जाऊ शकतो का प्राजक्ताच्या फार्महाऊसला? भाडं जाणून घ्या

'काय झाडी, काय डोंगार...' पावसाळ्यात वीकेंड एन्जॉय करण्यासाठी जाऊ शकतो का प्राजक्ताच्या फार्महाऊसला? भाडं जाणून घ्या

Prajakta Mali Farmhouse : पावसाळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जायची मजाच काही और आहे. मित्र परिवार किंवा कुटुंबासोबत वन डे ट्रीपचा प्लान करतात. 

Jun 11, 2024, 01:09 PM IST
'स्तनांचा आकार वाढवण्यासाठी मला..', अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'सगळेच हे..'

'स्तनांचा आकार वाढवण्यासाठी मला..', अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'सगळेच हे..'

Pressured To Get A Boob Job Done: एकेकाळी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली ही अभिनेत्री मागील अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने नुकताच एक खुलासा करताना इंटरनेटवर आपलं वय कमी दाखवण्यात आलेलं त्यात मी सुधारणा केली, असं सांगितलं. इतक्यावरच ती थांबली नाही तर तिने करिअरमध्ये सर्वोच्च स्थानी असताना तिला आलेले अनुभवही शेअर केले आहेत.

Jun 11, 2024, 12:18 PM IST
...अन् 'या' कारणामुळे 'पंचायत' च्या बनराकसनं केलं 'बी ग्रेड' सीरिजमध्ये काम

...अन् 'या' कारणामुळे 'पंचायत' च्या बनराकसनं केलं 'बी ग्रेड' सीरिजमध्ये काम

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक प्रतिभावान  कलाकार आहेत, ज्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र. त्यांना योग्य ती ओळख मिळू शकली नाही. पण असं म्हणतात की मेहनत आणि संघर्ष करायची इच्छा असेल तर एक दिवस फळ नक्कीच मिळतं. अशीच काहीशी गोष्ट 'पंचायत 3'च्या बनराकस उर्फ ​​भूषण शर्मासोबत घडली. आज आपण त्याच्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊया....

Jun 10, 2024, 06:21 PM IST
उर्वशी रौतेलानं पाकिस्तानी क्रिकेटरला दिला पाठिंबा? 9 वर्ष लहान नसीम शाहमुळे पुन्हा एकदा चर्चेत

उर्वशी रौतेलानं पाकिस्तानी क्रिकेटरला दिला पाठिंबा? 9 वर्ष लहान नसीम शाहमुळे पुन्हा एकदा चर्चेत

Urvashi Rautela Shares Post of Naseem Shah : उर्वशी रौतेलानं पाकिस्तानी क्रिकेटरला दिला पाठिंबा? 9 वर्ष लहान नसीम शाहमुळे पुन्हा चर्चेत आली अभिनेत्री...

Jun 10, 2024, 05:08 PM IST
कार्तिक आर्यनसोबत काम करण्यावर मराठमोळा आरोह वेलणकर म्हणाला, 'माझ्याप्रमाणेच तोही...'

कार्तिक आर्यनसोबत काम करण्यावर मराठमोळा आरोह वेलणकर म्हणाला, 'माझ्याप्रमाणेच तोही...'

Aroh Welankar : आरोह वेलनकरनं त्याचा कार्तिक आर्यनसोबत 'चंदू चॅम्पियन'मध्ये काम करण्याचा कसा अनुभव होता हे सांगितलं. 

Jun 10, 2024, 03:44 PM IST
उत्सुकता, आव्हानं आणि बरच काही अस का म्हणते अमृता खानविलकर?

उत्सुकता, आव्हानं आणि बरच काही अस का म्हणते अमृता खानविलकर?

Amruta Khanvilkar :  अमृता खानविलकरन का म्हटलं उत्सुकता, आव्हानं आणि बरच काही... जाणून घ्या संपूर्ण प्रकरण... 

Jun 10, 2024, 03:09 PM IST
काजोलच्या 'द ट्रायल' सीरिजमध्ये झळकलेल्या अभिनेत्री नूर मालविकाची आत्महत्या

काजोलच्या 'द ट्रायल' सीरिजमध्ये झळकलेल्या अभिनेत्री नूर मालविकाची आत्महत्या

Noor malabika The Trial Actress Death : काजोलसोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या अभिनेत्रीनं राहत्या घरी केली आत्महत्या

Jun 10, 2024, 01:49 PM IST
सोनाक्षी सिन्हा 'या' दिवशी करणार बॉयफ्रेंडशी लग्न! लग्नाच्या ठिकाणापासून ड्रेस कोडची चर्चा

सोनाक्षी सिन्हा 'या' दिवशी करणार बॉयफ्रेंडशी लग्न! लग्नाच्या ठिकाणापासून ड्रेस कोडची चर्चा

Sonakshi Sinha Gettiong Married :  सोनाक्षी सिन्हा लवकर अडकणार लग्न बंधनात? लग्नात्या तारखेपासून सगळ्याच गोष्टीची चर्चा 

Jun 10, 2024, 01:29 PM IST
अभिनेत्रीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करणं ते गोळी झाडण्यापर्यंत; वादात अडकले होते नंदमुरी बालकृष्ण

अभिनेत्रीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करणं ते गोळी झाडण्यापर्यंत; वादात अडकले होते नंदमुरी बालकृष्ण

Nandamuri Balakrishna : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांच्या विषयी न माहित असलेल्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? 

Jun 10, 2024, 12:20 PM IST
'मला नोकरीची चिंता नाही, आईच्या सन्मानासाठी...'; कुलविंदर कौरच्या पोस्टमागचं सत्य उघड!

'मला नोकरीची चिंता नाही, आईच्या सन्मानासाठी...'; कुलविंदर कौरच्या पोस्टमागचं सत्य उघड!

Kulwinder Kaur Post After Slapping Kangana Ranaut : कंगना रणौतला कानशिलात लगावल्यानंतर सोशल मीडियावर कुलविंदर कौरनं शेअर केली पोस्ट? 

Jun 10, 2024, 10:46 AM IST
धक्कादायक : 'या' गंभीर आजाराशी झुंज देतेय अभिनेत्री अदा शर्मा

धक्कादायक : 'या' गंभीर आजाराशी झुंज देतेय अभिनेत्री अदा शर्मा

 अदा कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते.

Jun 9, 2024, 08:20 PM IST