शिवसेनेचा  उशीराचा माफीनामा !

शिवसेनेचा उशीराचा माफीनामा !

लाखोंच्या संख्येनं सुरू असलेले मराठा मोर्चे आताच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असले तरी शिवसेनेच्या विरोधात त्यांचा फारसा राग नव्हता आणि त्यामुळे इतरांना कुणाला तोटा झाला असता तरी शिवसेनेला काहीप्रमाणात का होईना फायदाच झाला असता.... मात्र 'सामना'मध्ये मराठा मोर्चाविषयी छापण्यात आलेल्या कार्टूनमुळे एकदम चित्रच पालटलं आणि शिवसेनेच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली...

Oct 3, 2016, 07:22 PM IST
आजच्या हल्ल्यात कोणत्या शेतकऱ्याचा हणमंतप्पा गेला असेल?

आजच्या हल्ल्यात कोणत्या शेतकऱ्याचा हणमंतप्पा गेला असेल?

(जयवंत पाटील, झी २४ तास) आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या उरीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले. 

Sep 18, 2016, 04:52 PM IST
बाराबलुतेदारांचा मोठा भाऊ मोर्चा का काढतोय? (भाग ३)

बाराबलुतेदारांचा मोठा भाऊ मोर्चा का काढतोय? (भाग ३)

(जयवंत पाटील, झी २४ तास) शेतीप्रधान भारत देशात शेतकऱ्यांमध्ये सर्वात मोठी अस्वस्थता आहे. शेतकऱ्यांचं कुटुंब सोडलं, तर सर्वांना चांगले दिवस आहेत.

Sep 18, 2016, 03:59 PM IST
बाराबलुतेदारांचा मोठा भाऊ मोर्चा का काढतोय? (भाग २)

बाराबलुतेदारांचा मोठा भाऊ मोर्चा का काढतोय? (भाग २)

( जयवंत पाटील, झी २४ तास) मराठा मोर्चावर सोशल मीडियात बेधडक-बिनधास्त प्रतिक्रिया येत आहेत. प्रतिक्रिया देणारी मंडळी २५ ते ३५ वर्ष वयोगटातील जास्त आहे. 

Sep 15, 2016, 05:57 PM IST
बाराबलुतेदारांचा मोठा भाऊ मोर्चा का काढतोय? (भाग १)

बाराबलुतेदारांचा मोठा भाऊ मोर्चा का काढतोय? (भाग १)

 एका नव्या पिढीला मराठा-दलित समाजाविषयी जास्त माहिती होईल, आणि ते योग्य दिशेने विचार करतील, यासाठी हा ब्लॉग.

Sep 15, 2016, 05:28 PM IST
अजित पवार : निवडणुका आणि विरोधक

अजित पवार : निवडणुका आणि विरोधक

मुंबई पुणे नाशिक या शहरांसमवेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही मार्च २०१७ मध्ये होत आहे... निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी बाकी असल्याने साहजिकच पिंपरी चिंचवड मधल्या राजकीय हालचालींना वेग आलाय... या शहरावर गेली १५ हून अधिक वर्ष अजित पवार पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.. त्यामुळे राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी अर्थातच अजित पवार आहेत. 

Sep 13, 2016, 04:46 PM IST
पहिल्यांदाच परदेश दौरा आखताय... मग हे पाहाच!

पहिल्यांदाच परदेश दौरा आखताय... मग हे पाहाच!

शुभांगी पालवे, प्रतिनिधी मुंबई (shubha.palve@gmail.com) अनेक जण परदेश दौऱ्याची स्वप्न पाहत असतात... शिक्षणाच्या, कामाच्या किंवा फिरण्याच्या निमित्तानं अशीच एखादी संधी तुम्हालाही अचानक मिळाली तर... 

Aug 31, 2016, 05:40 PM IST
गोकुळातली 'दहीहंडी'

गोकुळातली 'दहीहंडी'

सकाळपासूनच गोकुळात गडबड उडाली होती. आज गोपाळांच्या लाडक्या कान्हाचा वाढदिवस. त्यामुळे सगळ्या गावात त्याच्यासाठी अन् त्याच्या मित्रमंडळींसाठी उंचच उंच दहिहंड्या बांधण्यात सगळे गोकुळवासी दंग झाले होते... साधारणतः 10च्या सुमारास यशोदामातेनं कृष्णाला उठवण्याचा 10वा किंवा बारावा प्रयत्न केला आणि आळोखे-पिळोखे देत अखेर कन्हैय्या उठला.... मोबाईलवर वासुदेव, देवकी, राधा, पेंद्या यांचे हॅपी बर्थ-डे करणारे SMS आलेच होते. त्यांना रिप्लाय करून कृष्ण फ्रेश झाला आणि आपल्या मित्रांना गोळा करायला बाहेर पडला...

Aug 25, 2016, 06:50 PM IST
Twit ने कमाल केली, Twitter न वापरणाऱ्या सर्वसामान्यांचे काय ?

Twit ने कमाल केली, Twitter न वापरणाऱ्या सर्वसामान्यांचे काय ?

 सोशल मीडियाबाबत या माध्यमाचा चांगलाच उपयोग होतो, केला जात आहे आणि त्याचा सर्वसामान्यांनाही फायदा होतो. पण...

Aug 17, 2016, 03:02 PM IST
बेस्ट तोट्यात जाण्याचे खरं कारणं जाणून घ्या

बेस्ट तोट्यात जाण्याचे खरं कारणं जाणून घ्या

 बेस्ट ही कंपनी तोट्यात आहे, बस चालविणे परवडत नाही अशा आशयाच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो, पण नेमकं बेस्ट का तोट्यात आहे याचं कारण तुम्हांला माहिती आहे का... 

Aug 10, 2016, 05:13 PM IST
शोभा डे यांना खेळातलं काय कळतं?

शोभा डे यांना खेळातलं काय कळतं?

शोभा डे यांना खेळातलं काय कळतं? त्यांनी कधी खेळाडू कशी मेहनत घेतात हे पाहिलं आहे का? विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडू आणि महिला खेळाडू कसा संघर्ष करून इथपर्यंत मजल मारतात हे त्यांना ठाऊक आहे का?  आपल्याकडे क्रीडा संस्कृतीच नाही, सुविधांची वाणवा याबाबत त्यांना काही कल्पना आहे का?  की उगाच आपली बुद्धिमत्ता दाखवायची? शरीर सुंदर दिसण्यासाठी रोज केवळ एखादा तास योगा करण्यासारखं ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणं सोप नाही. हे या अतिहुशार बाईंना कोण सांगणार? ट्विट  करण्याएवढं ऑलिम्पिक मेडल  पटकावणं सोप नसतं, खेळाडू आपलं पूर्ण तारुण्य पणाला लावतात. क्रिकेट खेळाएवढं ऑलिम्पिक मेडल सोप नाही. क्रिकेटमध्ये 10-15 देश

Aug 9, 2016, 09:27 PM IST
राज्यातलं सरकार पडेल काय, नक्कीच नाही ?

राज्यातलं सरकार पडेल काय, नक्कीच नाही ?

धनंजय शेळके, प्रतिनिधी, झी २४ तास, मुंबई मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी राज्यातलं भाजप शिवसेनेचं सरकार पडेल असं भाकित काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. सध्या दोन्ही पक्षात सुरू असलेली चिखलफेक पाहता शरद पवारांच भाकित खरं ठरतं की काय अशी शंका येते. एका खासगी वाहिनीवर बोलताना महाराष्ट्रातले एक नामांकित माजी संपादकांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हे सरकार पडेल असं भाकित केलंय. मात्र सध्याच्या राजकीय स्थितीचा विचार केला तर हे सरकार नक्कीच पडणार नाही असं वाटतंय...त्याची कारणे काय आहेत पाहूयात.

Jun 24, 2016, 04:27 PM IST
नरेंद्र मोदींची ग्लोबल लीडरच्या दिशेने वाटचाल

नरेंद्र मोदींची ग्लोबल लीडरच्या दिशेने वाटचाल

साडे तीन मिनिटं टाळ्यांच्या कडकडाटात जबरदस्त स्वागत, ९ वेळा स्टॅंडिग ओवेशन, ७२ वेळा टाळ्या, ५ वेळा पोटधरुन हसणं असं ऐतिहासिक स्वरुप होतं बुधवारी अमेरिकन काँग्रेसच्या सयुंक्त क्षेत्राचं आणि संबोधित करत होते भारताचे १४ वे पंतप्रधान नरेंद्र मोदी.

Jun 9, 2016, 10:18 AM IST
सिवसेना की शाका!

सिवसेना की शाका!

एकेकाळी सेनेच्या वाघानं आवाज जरी दिला तरी अख्खी मुंबई ठप्प व्हायची..सेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे सेना असं चित्र होत. आताही तसं चित्र आहे असं वाटतं पण प्रत्यक्षात वेगळं आहे. शाखा म्हणजे सेनेचा कणा. 

Jun 7, 2016, 10:17 PM IST
नागराज, मिथुन आणि मीडियातले सरंजामदार

नागराज, मिथुन आणि मीडियातले सरंजामदार

 सैराटचा दिग्दर्शक नागराजवर मीडियातील काही लोकांनी चिखलफेक करण्यास सुरूवात केली आहे.

May 13, 2016, 08:37 PM IST
ब्लॉग : सिद्धीविनायकाच्या नावानं...

ब्लॉग : सिद्धीविनायकाच्या नावानं...

चर्नीरोड स्टेशनवर रात्री १ वाजता 'पकडो पकडो... जाने मत दो' असा आरडाओरडा सुरू झाला. मी चर्नीरोड स्टेशनला उतरलो आणि नेमकं काय झालं हे पाहण्याचा प्रयत्न करत होतो. काहीच कळायला मार्ग नव्हता. गाडी थांबल्यावर पाच सहा अल्पवयीन मुलं पळायला लागली. त्यांच्या मागे दोन-तीन वयस्क व्यक्ती पळू लागले... समजायला काहीच येत नव्हतं. 

May 3, 2016, 10:52 PM IST
सैराटचा ऑफिशियल Review

सैराटचा ऑफिशियल Review

सैराट बेभान करणारा आहे...

Apr 28, 2016, 11:49 AM IST
वानखेडेत लूट चाले... MRPच्या आईची जय...

वानखेडेत लूट चाले... MRPच्या आईची जय...

तुम्हाला क्रिकेट पाहण्याची खाज असेल तर आम्ही तुम्हाला लूटणार...कोणाचा बाप जरी आला तरी ही लूट थांबवू शकणार नाही...असा आविर्भाव या विक्रेत्यांचा होता...

Mar 19, 2016, 12:21 AM IST
डोळ्यानं पाहिन रुप तुझे : आंगणेवाडी जत्रा

डोळ्यानं पाहिन रुप तुझे : आंगणेवाडी जत्रा

आंगणेवाडी जत्रा, खरतर या  विषयावर किती  लिहायचं आणि किती वर्ष लिहायचं हा फार मोठा प्रश्न आहे.

Feb 26, 2016, 08:35 AM IST
हे दंगलखोर नेमके कोण असतात?

हे दंगलखोर नेमके कोण असतात?

मनात चांगले विचार रूजवले नाहीत, म्हणजेच. 

Feb 21, 2016, 04:22 PM IST