कल्याण येथे विवस्त्र करुन महिलेला पोलिसाची मारहाण
कोळसेवाडी येथे काही पोलिसांनी आपल्याला विवस्त्र करुण ठाण्यात मारहाण केली, असा आरोप एका पिडीत महिलेने केलाय. ते एवढ्यावरच थांबलेत नाहीत, तर त्यांनी याची व्हिडिओ क्लिप केल्याचे या महिलेने म्हटलेय.
Dec 23, 2014, 10:26 PM ISTपुण्यात आगीत होरपळून महिलेचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 09:35 PM ISTमुंबईत नसबंदीमुळे गेल्या पाच वर्षात १६ महिलांचा मृ्त्यू
मुंबईत नसबंदीमुळे गेल्या पाच वर्षात १६ महिलांचा मृ्त्यू
Dec 21, 2014, 08:40 AM ISTलग्नाला नकार दिला म्हणून १५० महिलांचा शिरच्छेद, गर्भवतींचाही समावेश
दहशतवादी संघटना ‘इसिस’च्या क्रूरतेच्या अनेक घटना समोर येत आहेत. यातच एखाद्या संवेदनशील व्यक्तीला हादरवून टाकेल अशी घटना घडल्याचं आता समोर येतंय. समाचार एजन्सीच्या माहितीनुसार, इराकमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी लग्नाला नकार दिल्यानं १५० हून अधिक महिलांचा क्रूर शिरच्छेद केलाय. धक्कादायक म्हणजे, यातील अनेक स्त्रिया गर्भवती होत्या.
Dec 18, 2014, 10:51 AM ISTअरेरे! परदेशी महिलांची ही विचित्र फॅशन तुम्हाला आवडेल का?
मेकअप ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना वेड लावते. याच मेकअपच्या नादात काही लोक काय करतील आणि काय नाही याचा कोणालाही काहीच नेम नसतो. मेकअप करणे, नेल पॉलिश लावणे, हेअर स्टाईल करणे, केस रंगविणे, फॅशनेबल कपडे-पर्स-चपला अथवा बुटांचा वापर अशा अनेक गोष्टींची फॅशन करून आपण नेहमीच सगळ्यांमध्ये उठून दिसण्याचा प्रयत्न करतो.
Dec 12, 2014, 09:41 PM IST'महिला केवळ सेक्स किंवा मनोरंजनासाठी नाहीत'
राजधानी दिल्ली सहीत देशातील विभिन्न भागांत समोर आलेल्या बलात्काराच्या आणि महिला अत्याचाराच्या घटनांनी बॉलिवूड वर्तुळालाही हादरा बसलाय. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं अशाच घटनांवर टीका केलीय.
Dec 11, 2014, 02:54 PM ISTकोल्हापुरात घरफोडी करणाऱ्या सात महिलांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 09:44 PM ISTमुलींनो अशी हिंमत तुम्हीही दाखवा, पण...
सार्वजनिक ठिकाणी, अथवा गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड होत असते, मात्र अनेक वेळा दोषी नसलेल्या व्यक्तीला मार खावा लागतो.
Dec 10, 2014, 04:41 PM ISTअॅपद्वारे बुक केलेल्या टॅक्सीत तरुणीवर बलात्कार, चालकाला मथुरेतून अटक
२७ वर्षीय एका महिलेवर एका कॅबचालकानं बलात्कार केल्याची घटना घडलीय. या कॅबला तिनं शुक्रवारी रात्री गुडगावमध्ये डीनरनंतर घरी परतण्यासाठी बुक केली होती.
Dec 7, 2014, 10:06 AM ISTकशा गायब झाल्या होत्या 'त्या' तिघी? गूढ उकललं...
कशा गायब झाल्या होत्या 'त्या' तिघी? गूढ उकललं...
Dec 4, 2014, 10:35 PM ISTकशा गायब झाल्या होत्या 'त्या' तिघी? गूढ उकललं...
पुण्यातल्या हिंजेवाडीमध्ये बेपत्ता झालेल्या तीन महिलांचं गूढ उकललंय. या तिघीही महिला स्वेच्छेनंच घर सोडून गेल्याचं समोर आलंय.
Dec 4, 2014, 08:19 PM ISTVIDEO: जेव्हा मुली पॉर्न बघतात... खरंच?
आज प्रत्येक विषयावर मुली बिनधास्त आपली मतं मांडतांना दिसतात. पण असं असलं तरीही मुलींबाबत अनेक गैरसमज आहेत. जसं की मुलींनी कंडोम खरेदी करु नये, पॉर्न फिल्म पाहू नये...
Dec 4, 2014, 10:20 AM ISTजेव्हा महिलेने आपल्या पतीच्या विरोधात जाऊन खरेदी केले कंडोम
आपल्या समाजात महिलांनी कंडोम खरेदी करणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. दुकानदाराकडे जाऊन एखाद्या महिलेने कंडोम मागितले तर तिच्याकडे दुकानात उपस्थित असलेले सर्वजण वेगळ्या नजरेने पाहतात.
Dec 2, 2014, 02:57 PM ISTहिंजवडीत ३ दिवसांपासून ३ महिला बेपत्ता
हिंजवडीत ३ दिवसांपासून एकाच वेळेस ३ महिला बेपत्ता आहेत, मात्र यांचा कोणताही तपास लागत नसल्याने या महिलांचं अपहरण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Dec 1, 2014, 06:43 PM ISTVIDEO: हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे, लपवता का?
भारतीय समाजात मुलींची भागिदारी ४९ टक्के आहे. देशात महिला सशक्तीकरणाबद्दल बोललं जातंय पण तरीही महिला आपल्या आयुष्यातील अशा घटना लपवण्याचा प्रयत्न करतात, ज्या नैसर्गिक आणि त्यांच्या शरीराचा अविभाज्य भाग आहे.
Nov 26, 2014, 09:21 PM IST