महिला

'करणी'च्या नावाखाली महिलेचा विनयभंग!

करणी करण्याच्या नावाखाली महिलेचा विनयभंग करणाऱ्या भोंदू बाबाला पुणे पोलिसांनी अटक केलीय. पांडुरंग साळवे उर्फ नागनाथ असं या भोंदूबाबाचं नाव आहे. महिलेच्या नातेवाईकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. 

Sep 1, 2015, 09:53 AM IST

'इंजेक्शन सायको'चा चेहरा उघड, महिलांना करायचा टार्गेट

आंध्र प्रदेशच्या पश्चिमी गोदावरी जिल्ह्यात सध्या एका 'इंजेक्शन सायको'ची दहशत पसरली आहे. ज्यानं एका आठवड्यात ११ महिलांना आपली शिकार बनवलंय. सोमवारी हैदराबाद पोलिसांनी पीडित महिलेच्या चौकशीच्या आधारावर आरोपीचं स्केच तयार केलंय.

Sep 1, 2015, 08:57 AM IST

पुढील वर्षी महिलांसाठी ट्विटरमध्ये नोकरीची संधी

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर २०१६ साली आपलं टार्गेट ठरवत विविध पदांवर महिलांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. एका ट्विटर ब्लॉगवर वेगवेगळ्या टार्गेटची यादी त्यांनी शेअर केलीय.

Aug 30, 2015, 11:47 AM IST

'हॉकीच्या जादूगाराला' वाढदिवसाची 'रिओ ऑलिम्पिक' भेट!

भारतीय महिला हॉकी टीम २०१६ रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलीय.

Aug 29, 2015, 02:19 PM IST

'थायरॉइड'बद्दल या ८ महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहिती हव्या!

जर आपलं वजन काही दिवसांमध्ये खूप झपट्यानं वाढत किंवा कमी होत असेल, आपलं कामात मन लागत नसेल आणि नाराज वाटत असेल तर हे सर्व लक्षणं थायरॉइड डिसऑर्डरचे असू शकतात. थायरॉइडची समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त पाहायला मिळते. यामुळं शरीरात काही चेंजेस सहजपणे निदर्शनास येतात. 

Aug 27, 2015, 09:25 PM IST

व्हिडिओः दिल फेक मजनुला दिला तरूणीने चोप

देशातील सर्वात मोठ्या राज्याची राजधानी लखनऊमध्ये एका रोड रोमिओला एका तरूणीने असा धडा शिकवला, की तो यापुढे कोणत्याही मुलीला छेडण्यापूर्वी शंभरवेळा विचार करेल.

Aug 25, 2015, 08:15 PM IST

मंगळुरूत गावगुंडांनी मुलाचे कपडे काढून रस्त्यावर केली मारहाण

नैतिकतेच्या नावाखाली मंगळुरूमध्ये एका तरुणाला मारहाण केल्याची घटना घडलीय. मंगळुरू शहरात रस्त्यानं जाणाऱ्या एका जोडप्याला नैतिकतेच्या आधारे तरुणांच्या एका समूहानं अडवलं आणि तरुणाचे कपडे काढून त्याला मारहाण केली.

Aug 25, 2015, 04:27 PM IST

महिलेकडून १५ वर्षाच्या मुलावर बलात्कार

अमेरिकेच्या एका चीअरलीडरने १५ वर्षाच्या एका किशोरवयीन मुलावर रेप केला, मात्र कोर्टाने या महिलेला शिक्षा देण्याऐवजी दोन वर्षाच्या प्रोबेशनवर सोडून दिलं.

Aug 24, 2015, 09:10 AM IST

व्हिडिओ : भर रस्त्यात महिलेने उतरविले कपडे, कारण ऐकाल तर धक्का बसेल

नुकतीच एक विचित्र पण मनाला भिडणारी घटना लंडनच्या रस्त्यावर घडली. एका महिलेने गेल्या बुधवारी लंडनच्या प्रसिद्ध पिसाडिल्ली सर्कसच्या रस्त्यावर सर्वांच्या समोर कपडे उतरविले. 

Aug 21, 2015, 04:37 PM IST

अतिरेकी संघटना आयएसचा क्रूरपणा, महिलांवर 'सेक्स गुलाम'साठी जबरदस्ती

जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी गट इस्लामिक स्टेटचा (आयएस) दहशतवादी क्रूरपणा दिवसेंदिवस वाढत आहे. प्रभावाखालील क्षेत्रात महिलांना 'सेक्स गुलाम' होण्यासाठी जबरदस्ती करीत आहेत.

Aug 21, 2015, 03:07 PM IST

या देशांमध्ये आहे महिलांना टॉपलेस फिरण्याचं स्वातंत्र्य

 भारतात महिलांनी काय परिधान करावं काय करून नये या संदर्भात खूप चर्चा होते. काही कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. त्या कपड्यांना गुन्हाचं कारणही सांगितलं जातं. पण जगातली असे काही देश आहेत. ज्यात महिलांनना कोणतेही कपडे परिधान करण्याचे स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य इतके की त्या टॉपलेस होऊन फिरू शकतात. 

Aug 21, 2015, 02:23 PM IST

व्हिडिओ : नवरा चांगलं कमावत असताना बायकांनी घराबाहेर का पडावं?

पारंपरिक विचारसरणीत एखाद्या विवाहीत महिलेनं कमावण्यासाठी घराबाहेर पडणं... हे बसतंच नाही. 

Aug 20, 2015, 05:07 PM IST

प्रियकराला ते संबंध संपवायचे होते, रागाच्या भरात केली तिघांची हत्या

पती  बाहेर गावी गेल्यानंतर फोन करुन प्रियकराला पत्नी बोलवायची. पत्नीचे शेजारी राहणाऱ्या २३ वर्षीय प्रविण भट्ट यांच्याशी अनैतिक संबंध होते. मात्र, अशा संबंधाना प्रविण कंटाळला होता. त्यांने संबंध ठेवण्यास नकार दिला. यातून दोघांचे कडक्याचे भांडण झाले. रागाच्याभरात प्रविणने टोकाचे पाऊल उचलत तिघांना कायमचे संपविले. याप्रकरणी प्रविणला पोलिसांनी अटक केलेय.

Aug 19, 2015, 08:23 PM IST