प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना ऑपरेशनसाठी हॉस्पीटलमध्ये हलवलं
बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Oct 6, 2015, 11:25 PM ISTबापाच्याच अत्याचाराला बळी पडलेल्या 12 वर्षांच्या मुलीनं दिला बाळाला जन्म!
चेंबूरमधील एका अवघ्या 12 वर्षांच्या मुलीनं एका मुलीला जन्म दिलाय. गेल्या सोमवारी जे जे हॉस्पीटलमध्ये आपल्या बाळाला जन्म देणाऱ्या या मुलीनं आपल्यावर आपल्या सावत्र वडिलांनी वारंवार बलात्कार केल्याचं म्हटलंय. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.
Sep 23, 2015, 03:13 PM ISTअसा असेल सलमानच्या 'सुल्तान'चा THE END
सलमान खानचा आगामी चित्रपट 'सुल्तान' पुढील वर्षी ईदला रिलीज होणार आहे. गेल्या महिन्यात चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर सुल्तानबद्दल आणखी उत्सुकता वाढलीय. सलमान या चित्रपटात एका रेसलरच्या भूमिकेत दिसणार आहे. आता फिल्मच्या शेवटाबद्दल नवी बातमी आलीय.
Aug 27, 2015, 07:28 PM ISTउल्हासनगरमध्ये मुलीसह वडील आणि भावाला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 10:05 PM ISTशाहिदनं सावत्र वडिलांना दिलं फोनवरून लग्नाचं आमंत्रण
अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची यादी जवळपास तयार झालीय. या यादीत शाहिदचे सावत्र वडील राजेश खत्तर यांच्या नावाचाही समावेश आहे. सोबतच राजेश यांची पत्नी सज्जानी यांनाही या लग्नाचं आमंत्रण दिलं जाणार आहे.
Jun 19, 2015, 08:02 PM ISTविवाहीत मुलीलाही वडिलांच्या जागी नोकरी मिळण्याचा हक्क
सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीचा नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास, त्याच्या जागी त्याच्या मुलीलाही नोकरी मिळू शकते... यासाठी मुलगी अविवाहीतच असावी अशी काही अट नाही तर विवाहीत मुलीलाही वडिलांच्या जागी नोकरी मिळवण्याचा हक्क आहे, असा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयानं दिलाय.
May 8, 2015, 07:36 PM IST...हा ठरलाय जगातला सर्वात घाणेरडा सेल्फी!
एक 'सेल्फी' सध्या सोशल वेबसाईटवर धुमाकूळ घालतोय... या सेल्फीमध्ये मुलगा एका प्रेतासमोर उभा राहून स्वत:चा फोटो काढताना दिसतोय. असंवेदनशील असा हा सेल्फी याच कारणामुळे सोशल वेबसाईटवर टीकेचा विषय ठरतोय.
Mar 11, 2015, 11:36 AM IST'मला माझ्या वडिलांच्या बाळाची आई व्हायचंय'
सोशल नेटवर्किंग साइट्स जिथं अनेक तरूणांसाठी उपयोगी ठरत आहेत. तर दुसरीकडे अशा काही घटना सोशल साइट्समुळे घडतात की त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. नुकतीच एक अशी धक्कादायक घटना पुढे आलीय. एका मुलीनं फेसबुकवर आपल्याच वडिलांना दोन वर्ष डेट केल्याचं पुढे आलंय.
Jan 21, 2015, 11:33 AM ISTकळवा येथे बालविवाहाचा कट उधळलला, भटजीसह वडिलांना अटक
कळवा येथे बालविवाहाचा कट उधळलला, भटजीसह वडिलांना अटक
Dec 4, 2014, 09:27 PM ISTलज्जास्पद: बाप आपल्या मुलीसोबत असं करू शकतो?
हा व्हिडिओ पाहून आपल्याला आपल्याच समाजाची लाज वाटेल. जिथं एका महिलेसोबत असं वागलं जातं. आपण नेहमीच बलात्कार, इव्ह टिजिंग, महिलांची छेडछाड अशा घटनांबद्दल ऐकतो आणि पाहतो.
Dec 4, 2014, 02:43 PM ISTकळवा येथे बालविवाहाचा कट उधळलला, भटजीसह वडिलांना अटक
पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणा-या महाराष्ट्रात आजही बालविवाहासारखी वाईट प्रथा सुरूच आहे... ठाण्यानजीकच्या कळवा भागात अशी एक घटना उजेडात आली. सुदैव एवढंच की, पोलिसांनी लग्नाच्या मांडवातच नवरदेव, वरपिता, वधूपिता, लग्न लावणारा भटजी यांच्या मुसक्या आवळल्या. आणि बालविवाहाचा हा कट उधळून लावला.
Dec 4, 2014, 11:24 AM ISTधक्कादायक: जमिनीवर आपटून वडिलांनी घेतला मुलाचा जीव
कंस मामानं आपल्या भाच्यांना आपटून मारलं हे आपण पुराणात ऐकलंय. मात्र एका सावत्र पित्यानं क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात तीन वर्षीय चिमुकल्याला जमिनीवर आपटून ठार केल्याची घटना अंबरनाथमधील फॉरेस्ट नाका परिसरात घडली.
Sep 7, 2014, 08:25 AM ISTमुलीचं 'सेल्फी'वेड पित्यानं केलं कॅमेऱ्यात कैद, यूट्यूबवर खळबळ
आपल्या मुलांच्या 'सेल्फी'च्या वेडानं त्रस्त असलेल्या पालकांसाठी ही एक मजेशीर युक्ती आहे... आपल्या मुलांच्या वाईट सवयी सुधारण्यासाठी...
Aug 27, 2014, 04:36 PM ISTएका मुलाला दोन वडील
कॅनडामध्ये अशा एक मुलाचा जन्म झालाय, ज्याला दोन वडील आहे. माइलो नावाच्या या मुलांचा 26 जूनला जन्म झालाय. त्या मुलाचे फोटो कनाडियन फोटोग्राफ लिंडसे फोस्टर याने काढले असून फोटो फेसबुकवरही पोस्ट केलेतय.
Jul 6, 2014, 01:12 PM ISTब्लॉग: बाप नावाचा पारिजातक!
नुकत्याच येवून गेलेल्या ‘फादर्स डे’चा विचार करत बसलो होतो आणि नकळत शब्द कागदावर उतरायला लागलेत. जणू बाबांची आठवण प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती.
Jun 22, 2014, 05:37 PM IST