व्हॉट्सअॅपवरच्या वादाने त्याचा जीव घेतला
लुधियाना : व्हॉट्सअॅपवरुन सुरू झालेल्या किरकोळ वादामुळे पंजाबच्या लुधियानात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.
Feb 1, 2016, 04:27 PM ISTपतीच्या सततच्या व्हॉट्सअॅप वापरामुळे पत्नीची आत्महत्या
दिवसेंदिवस सोशल मीडियाची वाढती क्रेझ अनेक समस्यांना निमंत्रण ठरु लागलीये. हल्ली फेसबुक, व्हॉट्सअॅपवर सक्रिय राहण्याचे प्रमाण अधिकच वाढत चाललेय. हल्ली जो तो बघावं तेव्हा व्हॉट्सअॅपवरवर चॅटिंगमध्ये बिझी असतो.
Jan 28, 2016, 11:09 AM ISTखूशखबर ! फेसबूक आणि व्हॉट्सअॅप होणार एकमेकांशी कनेक्ट
फेसबूक आणि व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या जगात मोठी आहे. आज व्हॉट्सअॅपमुळे फेसबूकवर चॅट करणं जरा कमीच झाले आहे. तरीही फेसबूकवर जाणाऱ्यांची संख्या ही अजूनही जास्त आहे. पण त्याच पण दोघंही तुम्हाला एकत्र पहायला मिळणार आहे.
Jan 26, 2016, 10:18 PM ISTअमेरिकेसह भारतात ठप्प झाले व्हॉट्सअॅप
मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप मंगळवारी रात्री काही काळासाठी जगभरात ठप्प झाले होते. 'आरटी डॉट कॉम'ने दिलेल्या बातमीनुसार, लाखो युजर्सने ही तक्रार केली की व्हॉट्सअॅप मेसेज सेंट होत नाही किंवा येत नाही.
Jan 26, 2016, 04:21 PM ISTआता Whatsapp झाले जगभरात फ्री!
इन्टंट मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअॅपने वार्षिक सब्सक्रिप्शन बंद करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी काही देशांना सोडून जगभरात एका वर्षासाठी या अॅपला वापरण्यासाठी ०.९९ डॉलर द्यावे लागत होते. आता बहुतांशी युजर्सची सर्व्हिस विना पैशांची एक्सटेंड करण्यात आली आहे.
Jan 18, 2016, 10:21 PM ISTसिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरा
मेसेजिंग अॅप्लिकेशनमध्ये सध्या व्हॉट्सअॅप आघाडीवर आहे. पहावे तिथे नेटकरी व्हॉट्सअॅपवर सक्रिय असतात. आतापर्यंत व्हॉट्सअॅप चालू कऱण्यासाठी सिम कार्ड असणे गरजेचे होते. मात्र आता त्याचीही गरज नाही. तुम्ही कुठेही सिम कार्डशिवाय व्हॉट्सअॅप चालू करु शकता.
Dec 27, 2015, 11:45 AM ISTड्युअल सिम मोबाईलमध्ये वापरा व्हॉट्सअॅपचे दोन अकाऊंट्स
हल्ली सर्वच जण मेसेजिंग अॅप्लिकेशन असेलेल्या व्हॉट्सअॅपचा वापर करतात. मात्र यातही असे अनेक फीचर्स आहेत ज्यांची माहिती अनेकांना नसते. एकाच डिवाईसमध्ये व्हॉट्सअॅपचे दोन अकाऊंटही बनवू शकता. ही आहे प्रोसेस
Dec 26, 2015, 10:25 AM ISTब्राझीलमध्ये ४८ तास व्हॉट्सअॅप राहणार बंद
ब्राझील देशांत मेसेजिंग अॅप्लिकेशनचे अॅक्सेस बंद करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ही सर्व्हिस बंद करण्याचे आदेश न्यायाधीशांकडून सर्व लोकल फोन कंपन्यांना देण्यात आलेत. एका सुनावणीदरम्यान हे आदेश देण्यात आलेक.
Dec 17, 2015, 04:53 PM ISTव्हॉट्सअॅपवरुन पाठवा १६ जीबीपर्यंतच्या फाईल्स
टेक्स्ट मेसेजची जागा घेतलेल्या व्हॉट्सअॅपवरुन आता तुम्ही हेवी फाईल्सही पाठवू शकता. आतापर्यंत केवळ इमेज, ऑडियो, व्हिडीयो आणि टेक्स्ट मेसेज पाठवता येत होते. मात्र आता १६ जीबीपर्यंतच्या फाईल्स तुम्ही व्हॉट्सअॅपवरुन पाठवू शकता. त्यामुळे तुम्ही एखादा मूव्हीही पाठवू शकणार आहात. यासाठी व्हॉट्सअॅपटूल हे शेअरिंग अॅप बनवण्यात आले आहे. यासाठी तुमच्या फोनमध्ये अँड्रॉईड व्हर्जन ४.१ वरील असणे गरजेचे आहे.
Dec 13, 2015, 02:04 PM ISTव्हॉट्सअॅपचं 'last seen' कसं लपविणार
व्हॉट्सअॅपवर प्रत्येकवेळी कोणी ना कोणी मेसज पाठवत असतं. तुम्ही थोड्या वेळात उत्तर नाही दिले तर लोक त्यावर टोमणे मारतात आणि तसे मेसेज पाठविले जातात.
Dec 11, 2015, 09:36 PM ISTपाहा, व्हॉट्सअॅपवरुन ब्लू टिक कशा डिसेबल कराल...
व्हॉट्सअॅपवर जेव्हा तुम्ही मेसेज पाठवता तेव्हा तो मेसेज समोरच्या व्यक्तीकडे पोहोचल्यानंतर दोन टिक दिसतात. जर तो मेसेज समोरच्या व्यक्तीने पाहिला तर त्या टिक निळ्या रंगाच्या होतात. तुम्ही मेसेज वाचलाय की समोरच्या व्यक्तीला समजू नये आणि ब्लू टिक मार्क दिसले नाही पाहिजे तर व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करा. त्यात ही सुविधा देण्यात आलीय. यूजर्स ही ब्लूक टिक डिसेबल करु शकतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुम्ही मेसेज वाचलाय की नाही हे देखील कळणार नाही.
Dec 8, 2015, 08:55 AM ISTसोशल मीडियाद्वारे वेश्याव्यवसायाची व्याप्ती वाढतेय
नवनव्या तंत्रज्ञानामुळे जग डिजीटल होत चाललंय. सोशल मीडियावरील वाढता वावर हे त्याचेच उदाहरण. मात्र याचे जसे फायदे आहेत तसेच अनेक चुकीच्या गोष्टींसाठी सोशल मीडियाचा वापर वाढत चाललाय. अलीकडे व्हॉट्सअॅप, ट्विटर या सोशल साईटच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय तेजीत सुरु आहे.
Dec 6, 2015, 02:03 PM ISTव्हॉट्सअॅपमध्ये येणार नवे इमोजी
व्हॉट्सअॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. व्हॉट्सअॅप आपल्या अँड्रॉईड यूजर्ससाठी लवकरच एक नवीन अपडेट घेऊ येतेय. या नव्या व्हर्जनमुळे चॅटिंगची मजा आता अधिकच वाढणार आहे.
Dec 5, 2015, 11:09 AM ISTजाणून घ्या व्हॉट्सअॅपमधील हे ६ फीचर्स
हल्लीची तरुणाई सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून नेटकरी मोठ्या प्रमाणात व्यस्त असतात. त्यामुळे हे अॅप नेहमी नवनवीन फीचर्स आणत असतात. तुम्ही व्हॉट्सअॅप यूजर्स आहात तर तुम्हाला या फीचर्सबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. व्हाट्सअॅपमध्ये आलेत सहा नवे फीचर्स
Dec 4, 2015, 02:21 PM ISTआता व्हॉट्सअॅपद्वारे पोलिसांत तक्रार करा
पोलिस ठाण्यात जावून तक्रार करण्याची अनेकांना भिती वाटते, मात्र ही भिती बाळगण्याचे आता कारण नाही. आता थेट व्हॉट्सअॅपवरुन तुम्हाला पोलिसांत तक्रार दाखल करता येणार आहे. औरंगाबाद पोलिसांनी ही नवी सुविधा सुरु केलीय. नागरिकांना तक्रार करण्यासाठी दोन व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांक औरंगाबाद पोलिसांनी जाहिर केले असून त्यासाठी खास एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलाय.
Nov 27, 2015, 04:30 PM IST