aamir khan

'ही' आहे आमिरच्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक भूमिका !

आपली प्रत्येक भूमिका ताकदीने निभावणारा बॉलिवूडचा मिस्टर परफेशनिस्ट आमिर खानसाठी कोणती भूमिका आव्हानात्मक असेल ?

Sep 28, 2017, 07:40 PM IST

... ही आहे आमिरच्या करिअरमधली सर्वात कठिण भूमिका!

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी घेत असलेली मेहनत अनेकदा वेगवेगळ्या माध्यमांतून प्रेक्षकांपर्यंत पोहचते... पण, आमिरलाही एखादी भूमिका कठिण भासू शकते यावर कदाचित त्याच्या चाहत्यांचा विश्वास बसणार नाही. 

Sep 28, 2017, 05:48 PM IST

चाहत्यांसोबत आमिर खेळला गरबा...

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रविवारी बडोद्यात गेला होता.

Sep 25, 2017, 04:52 PM IST

...अन् आमिर खान या पुरस्कार सोहळ्यात आला

बॉलिवूडचा मि. परफेक्टशनिस्ट आमिर खान पुरस्कार सोहळ्यांना जाणं टाळतो. पण शुक्रवारी एका पुरस्कार सोहळ्यात पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. 

Sep 23, 2017, 01:17 PM IST

म्हणून 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' च्या सेटवर आमीर खानची सुरक्षा वाढवली

काही दिवसांपूर्वी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटातील आमीर खानचा लूक लीक झाल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sep 19, 2017, 05:04 PM IST

असा असेल 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मधील आमिरचा लूक!

बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान हा सध्या त्याच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. आमिर या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Sep 18, 2017, 09:53 AM IST

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मधील आमीर खानचा हा लूक होतोय व्हायरल

जेव्हा अभिनेता एखाद्या खास लूकमध्ये चित्रपटात झळकणार असतो तेव्हा शक्य तेवढे दिवस त्याचा लूक मीडियापासून लपवला जातो.

Sep 16, 2017, 05:47 PM IST

आमिरची मुलगी इराचे बॉलिवूडमध्ये पदार्पण...

मुंबई : अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या वाटेवर असताना त्यात अजून एका नावाची भर पडली आहे. 

Sep 11, 2017, 10:08 AM IST

शाहरुख-सलमानचे चित्रपट फ्लॉप, आमिर खान म्हणतो...

शाहरुख, सलमान आणि आमिरचे चित्रपट म्हणजे पहिल्या तीन-चार दिवसांमध्येच १०० कोटींची कमाई, असं समीकरण झालं होतं.

Aug 22, 2017, 07:30 PM IST

'या' कारणामुळे कतरिना कैफ आमिर खानची 'दिवानी'

 गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सातव्या आसमानवर आहे. आणि त्याला कारणही देखील तसंच आहे.

Aug 14, 2017, 06:47 PM IST

आमीर खान, किरण रावला स्वाईन फ्लूची लागण

बॉलिवूड अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याची माहिती आमीर खानने दिली आहे. 

Aug 6, 2017, 10:59 PM IST

...म्हणून आमीर खानचे चित्रपट हीट होतात !

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आणि निर्माता आमीर खान वर्ष-दोन वर्षातून एकदा चित्रपट करतो. परंतु, त्याचे चित्रपट बॉक्स ऑफीसवर नेहमीच धमाल करतात आणि रेकॉर्ड ब्रेक होतात. असे ब्लॉकबास्टर चित्रपट बनवण्यासाठी मेहनत गरजेची आहेच. पण या व्यतिरिक्त आमीर एका विशेष गोष्टीकडे लक्ष देतो. निर्माता म्हणून काम करताना आमीर आणि त्याची टीम नेहमी आपल्या मनाचा आवाज ऐकतात आणि त्याप्रमाणे काम करतात.

Aug 4, 2017, 10:22 AM IST

सिक्रेट सुपरस्टार TRAILER : 'दंगल' गर्लसोबत आमिरची धम्माल!

पहिल्या सिनेमाच्या यशाचा स्वाद घेत असतानाच 'दंगल' गर्ल झायरा वसिम आणि आमिर खानचा नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांसमोर दाखल होतोय. 

Aug 2, 2017, 08:33 PM IST

कतरिना कैफ आमिरसाठीही लकी चार्म

सलमान, रणबीरपाठोपाठ आता खुद्द बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टलाही कतरिनाच आपल्या सिनेमासाठी लकी चार्म वाटू लागली आहे. 

Jul 21, 2017, 07:04 PM IST