अमेरिकेचा अफगाणिस्तानवर सर्वात शक्तीशाली बॉम्बहल्ला
सीरियानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानवरही हल्ला केलाय. दहशतवादी संघटना आयएसआयएसचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेनं अण्वस्र विरहित बॉम्बहल्ला केलाय.
Apr 13, 2017, 11:02 PM ISTअफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादनं तोडलं कोहलीचं रेकॉर्ड
अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद शहजादनं विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडला आहे.
Mar 13, 2017, 09:30 PM ISTआयपीएलमध्ये अफगाणिस्तानच्या मोहम्मद नाबीने रचला इतिहास
आयपीएलच्या दहाव्या हंगामासाठी आज खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूने इतिहास रचला.
Feb 20, 2017, 03:00 PM ISTअफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादचा अनोखा विश्वविक्रम
अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद शहजादनं विश्वविक्रम केला आहे.
Jan 24, 2017, 04:17 PM ISTपतीशिवाय बाजारात जाणाऱ्या महिलेला शिरच्छेदाची शिक्षा
मुस्लिम देशातील महिलांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा आता ऐरणीवर आलाय. पतीशिवाय बाजारात जाणाऱ्या एका महिलेला चक्क शिरच्छेदाची शिक्षा दिली गेलीय.
Dec 29, 2016, 04:13 PM ISTहवाई हल्ल्यात अल् कायदाचा प्रमुख नेता ठार
अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या कारवाईत अल् कायदाचा प्रमुख नेता ठार झाल्याची माहिती आज पेंटागॉनकडून देण्यात आली.
Nov 5, 2016, 11:30 AM ISTअफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर, पाकिस्तानला करणार लक्ष्य
अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे उद्या म्हणजेच बुधवारी दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहेत. या दरम्यान गनी भारताला सैन्य सहायतेमध्ये वाढ करण्याची देखील मागणी करु शकतात.
Sep 13, 2016, 10:14 PM ISTकाबूल तीन बॉम्बस्फोटाने हादरले, स्फोटात 24 ठार
अफगाणिस्तानची राजधानी काबूलचा मध्यवर्ती ठिकाणी रात्रीच्या सुमारास तीन बॉम्बस्फोटाने हादरले. आधीच्या दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटात 24 जण ठार झाले होते. तर 91हून अधिक नागरिक जखमी झालेत.
Sep 6, 2016, 08:35 AM ISTसहा वर्षांच्या मुलीसोबत ५५ वर्षांच्या म्हाताऱ्यानं केला विवाह
केवळ एक बकरी, भात, तेल आणि साखर यांच्याबदल्यात एका ५५ वर्षीय थेरड्याशी आपल्या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीचा विवाह लावणाऱ्या बापाला अटक करण्यात आलीय.
Aug 6, 2016, 07:41 PM ISTकाबूलमधील अपहरण झालेल्या भारतीय महिलेची सुटका
काबूल येथे भारतीय महिलेचे अपहरण करण्यात आले होते. या भारतीय महिलेची सुटका करण्यात आली आहे.
Jul 23, 2016, 02:47 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींना अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अफगानिस्तानमध्ये शनिवारी देशाचा सर्वोच्च नागरिक सम्मान आमिर अमानुल्लाह खान अवार्डने सन्मानित करण्यात आलं.
Jun 4, 2016, 10:13 PM ISTअफगाणिस्तानच्या संसदेवर रॉकेटचा मारा
काबूल : रविवारी पाकिस्तानातील लाहोर शहरात झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटानंतर सोमवारी सकाळी अफगाणिस्तानची राजधानी काबूल रॉकेट हल्ल्यांनी हादरली.
Mar 28, 2016, 02:53 PM ISTअफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर दहशतवादी हल्ला, ९ ठार
अफगाणिस्तानातील जलालाबादमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय वाणिज्य दूतावासाला आपला निशाणा बनवलंय. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दूतावासातील एका अफगान सुरक्षारक्षकासहीत नऊ जण ठार झालेत.
Mar 2, 2016, 11:29 PM ISTअफगाणिस्तानच्या जलालाबादमध्ये स्फोट, ११ ठार
जलालाबाद : अफगाणिस्तानच्या पूर्व सीमेवरील जलालाबाद शहर रविवारी सकाळी एका जबरदस्त बॉम्बस्फोटाने हादरले.
Jan 17, 2016, 01:30 PM ISTअफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर हल्ला
अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर स्फोट घडवून आणण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशी हा हल्ला करण्यात आलाय.
Jan 13, 2016, 01:16 PM IST