alia bhatt

आलियाच्या फोन कव्हरवर रणबीरचा Lucky Number

आलियाने आतापर्यंत अनेकदा रणबीरसोबतच्या नात्याबद्दल काही किस्से शेअर केले आहेत . सोशल मीडियावर देखील या लव्ह बर्डसचे फोटो खूपच व्हायरल होत असतात.

 

Jul 17, 2021, 07:38 PM IST

आलियावर लागली हजार कोटी रूपयांची बोली... का वाढला एवढा भाव?

फार कमी कालावधीत आलियाने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. 

Jul 16, 2021, 03:11 PM IST

'बाहुबली' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडणार? RRR Making Video मध्ये आलिया, अजयचं दमदार प्रदर्शन

पाहा राजमैली यांच्या नव्या चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ...

Jul 16, 2021, 09:46 AM IST

Alia Bhatt आणि Ranbir Kapoor पुढच्या वर्षी करणार लग्न , 2037मध्ये होणार विभक्त?

बॉलिवूडची सर्वात क्यूट जोडी म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर. 

Jul 14, 2021, 10:01 AM IST

"माझी आई सुनेला नक्कीच बिघडवणार...! " रणबीरच्या बहिणीनीने केला खुलासा

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांची लव्हस्टोरी सगळ्यांनाच तोंडपाठ आहे. बऱ्याचदा मोठ-मोठ्या बॉलिवूड इव्हेंटला हे कपल एकत्र  हजेरी लावताना दिसतं. आता तर दोन्ही कुटुंबानेही हे नातं स्वीकारलं आहे. आलिया आणि रणबीर गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकणार होती, पण कोरोनामुळे लग्नाचं  प्लॅनिंग पुढे ढकललं.

Jul 11, 2021, 02:52 PM IST

शाहरुखवर आली आलियाकडे काम मागण्याची वेळ, म्हणाला 'मी वेळेवर हजर राहीन"

आलियाच्या अभिनयाच्या प्रेमात लाखो चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील आहे. रोमान्सचा बादशाह  शाहरुख खानदेखील आलियाच्या कामावर फिदा आहे. 

Jul 4, 2021, 08:51 AM IST

आलियाच्या घरी मुलाखत देताना शर्टलेस दिसला रणबीर कपूर

कॅमेऱ्यात कैद झाला रणबीर....

May 22, 2021, 09:47 AM IST

'तुम्ही हे चुकीचं करताय', म्हणत रणबीर कपूर भडकला

आलिया रणबीरची सपोर्ट सिस्टिम आहे हे ती कायमच तिच्या कृतीतून दाखवत असते

May 1, 2021, 09:48 AM IST

कोरोना काळात आलियाने दिला सल्ला, ट्रोलर्सने विचारलं 'कशी होती मालदीव ट्रिप?'

कोरोना महामारीमुळे सर्वत्र सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. 

Apr 26, 2021, 06:59 PM IST

'छोटा बच्चा बना गँगस्टर' कंगनाने आलिया भट्टवर साधला निशाणा

कंगनाने आलियाचा आगामी 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटावर निशाणा साधला आहे.

Apr 23, 2021, 10:22 AM IST

'उसका बॉयफ्रेंड हैं...' पाकिस्तानी रॅपरने आलियावर बनवलं रॅप; आलिया म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 

Apr 21, 2021, 12:33 PM IST

कोरोनामुक्त झाल्यावर रणबीर-आलिया मालदीवला रवाना

मालदीवला कलाकारांची भेट 

Apr 19, 2021, 06:39 PM IST

Alia Bhatt Corona virus Negative : आलिया भट्टची कोरोनावर मात

आलियाने शेअर केली पोस्ट 

Apr 14, 2021, 04:06 PM IST

कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडलेल्या आलियाचा फोटो व्हायरल

बॉलिवूडमध्ये  कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात शिरकाव

 

Apr 5, 2021, 08:48 PM IST