'बजरंगी भाईजान' भारीच, दोन दिवसांत 64 कोटींची कमाई
मागील आठवड्यात रिलीज झालेल्या 'बाहुबली'ची कमाई पाहून 'बजरंगी भाईजान'चं काय होईल? याचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलमानच्या 'बजरंगी भाईजान'नं आतापर्यंत 64 कोटींची कमाई केलीय.
Jul 19, 2015, 06:36 PM IST'बजरंगी भाईजान'ची पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई
बजरंगी भाईजानने पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी २८ कोटी रूपयांची कमाई केली आहे, सलमानचा यापूर्वीचा सिनेमा किकचा रेकॉर्ड बजरंगी भाईजानने तोडला आहे.
Jul 18, 2015, 08:06 PM ISTFilm Review : 'बजरंगी भाईजान' पाहण्याचं नेमकं कारण
( जयवंत पाटील, झी २४ तास ) सलमान-करिना आहे पण रोमान्स नाहीय, मात्र....., सलमानच्या या सिनेमात शिट्या नाहीत, तर टाळ्या....., बोलता न येणारी सहा वर्षाची मुलगी पाकिस्तानात कशी परतणार.... नवाझु्द्दीन सिद्दीकीच्या अभिनयाची नजाकत....'भाईजान इंटरनेट में बहुत बडी ताकत है'.... 'दुनिया में नफरत बडी जल्दी से बिकती है'....
Jul 18, 2015, 02:47 PM IST'सलमान बजरंगी'ला पाकिस्तानी रिपोर्टरची जीव धोक्यात टाकून मदत
'चाँद नवाब' हे पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलचे रिपोर्टर आहेत. खालील व्हिडीओ २००८ मध्ये यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय झाला होता.
Jul 18, 2015, 09:58 AM ISTफिल्म रिव्ह्यू: सलमानच्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळा आहे 'बजरंगी भाईजान'
आज बॉलिवूडचा मोस्ट अवेटेड दबंग खान सलमान स्टारर बजरंगी भाईजान रुपेरी पडद्यावर झळकलाय. अशातच जो ऑलरेडी बिग स्क्रीनवर आपला दबदबा कायम ठेवून असलेला 'बाहुबली' बजरंगी भाईजान या सिनेमाला टक्कर देणार का?. हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Jul 17, 2015, 11:40 AM ISTसलमानचा 'बजरंगी भाईजान' आज पडद्यावर, 'बाहुबली'चा फटका?
ईदच्या मुहूर्तावर सलमान खान पुन्हा एकदा आपलं नशीब बॉक्स ऑफिसवर आजमावणार आहे. सलमान खानचा बजरंगी भाईजान बॉक्स ऑफिसवर आज दाखल झाला असून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यास सज्ज झालाय.
Jul 17, 2015, 09:13 AM ISTखरोखर घडलीय 'बजरंगी भाईजान'ची कथा
23 वर्षीय जाहिद पाशाचं आयुष्य म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाहीय.
Jul 16, 2015, 06:11 PM ISTमनसेला पाकिस्तानचे वावडे, सलमानचा मात्र पुळका
मनसेला पाकिस्तानचे वावडे, सलमानचा मात्र पुळका
Jul 15, 2015, 11:16 AM ISTपाकिस्तानात 'बजरंगी भाईजान'चा हा सीन दाखवणार नाहीत?
पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने सलमान खानचा नवा सिनेमा 'बजरंगी भाईजान'ला पाकिस्तानात रिलीज करण्याची परवानगी दिली आहे. मात्र काश्मीरशी संबंधित काही वाक्य हटवण्यात आल्यानंतरच, हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज होणार आहे. ईदच्या दिवशी १७ जुलै रोजी हा सिनेमा जगभरात रिलीज होणार आहे.
Jul 14, 2015, 08:20 PM ISTव्हिडिओ: सलमानच्या बहुप्रतिक्षित 'बजरंगी भाईजान'चा ट्रेलर लॉन्च!
शाहरुख खाननं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अचानक सलमानच्या बजरंगी भाईजानच्या फर्स्ट लूकचं पोस्टर लॉन्च केल्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय. बजरंगी भाईजानची प्रतीक्षा सलमानचे सर्वच फॅन्स करत आहेत.
Jun 18, 2015, 05:36 PM ISTव्हिडिओ: सलमानच्या 'बजरंगी भाईजान'चं मेकिंग
सलमान खानचा आगामी चित्रपट 'बजरंगी भाईजान'ची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. चित्रपटाचा पहिला ट्रेलर चांगलाच हिट ठरलाय आणि त्यानंतर आलेलं 'सेल्फी ले ले रे' हे गाणंही चांगलंच गाजतंय.
Jun 9, 2015, 04:03 PM ISTSurprise : या चित्रपटात दिसेल सलमानचा शर्टलेस अवतार...
तुम्ही 'बजरंगी भाईजान' ची वाट पाहताय?? जर पाहत असाल तर आम्ही तुमची उत्सुकता अजून वाढवणार आहोत. या चित्रपटात आता अजून एक ट्विस्ट जोडला जाणार आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटाप्रमाणे बजरंगी भाईजानमध्येही सलमान आपल्याला शर्टलेस दिसणार आहे.
Jun 5, 2015, 07:37 PM ISTव्हिडिओ: सलमानच्या मोस्ट अवेटेड 'बजरंगी भाईजान'चं 'सेल्फी ले ले रे गाणं' रिलीज
बॉलिवूडचा दबंग खान सलमानची मोस्ट अवेटेड फिल्म 'बजरंगी भाईजान'चं पहिलं गाणं 'सेल्फी ले ले रे' रिलीज झालंय. १.३२ मिनीटांच्या या गाण्यात सलमान खान बजरंग बलीचा भक्त दिसत आहे. या गाण्यात सलमान खूप सेल्फी घेतांना दिसतो.
Jun 4, 2015, 09:00 AM ISTसलमानच्या गळ्यातील 'गदा' आता तुमची होऊ शकते!
'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये सर्वात अगोदर लक्षात येते ती सल्लूमियाँच्या गळ्यातील 'गदे'च्या आकाराचं लॉकेट...
Jun 2, 2015, 12:08 PM ISTमला देशाचा ब्रँड अम्बेसेडर व्हायचंय - सलमान खान
'हिट अँड रन' प्रकरणी जामीन मिळालेल्या सलमान खानला आता देशाचा ब्रँड अॅम्बेसेडर व्हायचं आहे. जम्मू काश्मीरचा ब्रँड अॅम्बेसेडर होणार का? असा सवाल विचारला असता मला ब्रँड अॅम्बेसेडर व्हायचं असेल तर भारताचा होईन, असं सूचक विधान त्यानं केलं आहे.
May 18, 2015, 03:55 PM IST