भारतात World Cup खेळण्यास पाकिस्तान संघ तयार, पण एका अटिवर, म्हणाले 'मोदी स्टेडिअमवर...'
World Cup 2023 : क्रिकेटमधली सर्वात मानाची समजली जाणरी स्पर्धा म्हणजे विश्व चषक स्पर्धा (ODI World Cup). यंदा या स्पर्धेचा मान भारताला (India) मिळाला आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात विश्व चषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तान (Pakistan) या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे.
Jun 7, 2023, 08:56 PM ISTWTC फायनलनंतर रोहितचं कर्णधारपद जाणार? BCCI अधिकाऱ्याने दिली माहिती
ICC WTC 2023 Final: आशिया कप आणि T20 वर्ल्डकप पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाच्या नजरा आता ICC ट्रॉफी जिंकण्यावर आहेत. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाशी लढायचं आहे. मात्र त्याच्या कर्णधारपदावरूनही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
Jun 3, 2023, 05:28 PM ISTAsia Cup: एशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' तारखेला भारत-पाकिस्तान येणार आमने सामने
महिला एशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 14 खेळाडूंच्या भारतीय संघाच्या कर्णधारपादी आक्रमक फलंदाज श्वेता सेहरावतची निवड करण्यात आली आहे.
Jun 2, 2023, 06:46 PM ISTWorld Cup 2023 : वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये होणार MS Dhoni ची एन्ट्री? BCCI घेणार मोठा निर्णय
MS Dhoni : टीम इंडियासाठीही महेंद्रसिंग धोनी यशस्वी कर्णधार असल्याचं म्हटलं जातं. धोनीच्या ( MS Dhoni ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ( Team India ) टी-20 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
May 31, 2023, 08:06 PM ISTIPL 2023 Final : BCCI वर लागतोय मॅच फिक्सिंगचा आरोप; फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ
CSK vs GT IPL 2023 Final : आयपीएलचा फायनल सामना 'रिझर्व्ह डे' च्या दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात येणार आहे. अशातच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून बीसीसीआयवर ( BCCI ) मॅच फिक्सिंगचा ( Match fixing ) आरोप लावण्यात येतोय.
May 29, 2023, 06:11 PM ISTWTC Final 2023 Video : 3 2 1... भारतीय खेळाडूंची भन्नाट Fielding Practice पाहून डोळे भिरभिरतील
WTC Final 2023 : भारतीय क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या सातासमुद्रापार असून, तिथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तयारी करताना दिसत आहेत.
May 27, 2023, 09:08 AM IST
WTC Final:वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना, पण 'हे' खेळाडू भारताताच
Team India: भारतीय क्रिकेट संघाची पहिली बॅच आणि सपोर्ट स्टाफ आज इंग्लंडला रवाना झाले. भारत आणि ऑस्ट्रेलियात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवली जाणार असून भारतीय खेळाडू वेगवगेळे रवाना होणार आहेत.
May 23, 2023, 05:05 PM ISTअंपायरशी पंगा घेणं क्लासेनला पडलं महागात; BCCI ने ठोठावला दंड
हैदराबादच्या फलंदाजीच्या वेळेच्या 19व्या ओवरमध्ये, आवेश खानच्या चेंडूला अंपायरने नो-बॉल दिला. त्यानंतर लखनऊने रिव्यू घेतला आणि निर्णय उलटवला
May 14, 2023, 10:46 PM ISTJos Buttler : जयस्वालच्या चुकीची शिक्षा बटलरला? BCCI ने ठोठावला दंड
Jos Buttler : जयस्वालने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावलं. मात्र कोलकाताविरूद्धच्या सामन्यात जयस्वालच्या एका चुकीमुळे बटलरला दंड भरावा लागणार आहे. पाहा काय आहे नेमकं प्रकरणं
May 12, 2023, 07:53 PM ISTक्रिकेट जगतातून मोठी बातमी! एशिया कप स्पर्धा पाकिस्तानात खेळवली जाणार नाही? समोर आली महत्त्वाची अपडेट
Asia Cup 2023: आयपीएल सुरु असतानाच क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानात होणारी एशिया कप स्पर्धा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
May 8, 2023, 05:00 PM ISTIPL मधील एक खेळी त्याचं नशीब पालटणार? WTC Final च्या सामन्यात 'तो' KL Rahul ची जागा घेणार?
WTC Final Replacement for KL Rahul: पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये 7 ते 11 तारखेदरम्यान खेळवण्यात येणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून के. एल. राहुल बाहेर पडला आहे.
May 8, 2023, 02:11 PM ISTIPL 2023 : पूर्ण फी कापायला नको....; गंभीरसोबतच्या वादानंतर विराटचं BCCI पत्र
Virat Kohli : 1 मे रोजी लखनऊ सुपर जाएंट्स ( Lucknow Super Giants ) विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू ( Royal Challengers Bangalore ) यांच्यात सामना झाला. या सामन्यानंतर विराटने बीसीसीआयला पत्र लिहिलंय.
May 6, 2023, 04:33 PM ISTVirendra Sehwag: "तुम्ही कसले आयकॉन? यांच्यावर बंदी घाला...", कोहली गंभीर वादावर विरू चांगलाच भडकला!
IPL 2023, Kohli Gambhir Fight: बरीच मुलं मॅच पाहतात आणि ही वाईट गोष्ट आहे. मला मुलं आहेत आणि त्यांना बेन स्टोक्सबद्दल माहिती आहे. हे चुकीचं आहे, असं म्हणत सेहवागने (Virendra Sehwag) आगपाखड केलीये.
May 3, 2023, 08:38 PM ISTRohit Sharma ला आऊट करण्यासाठी संजूने चिटींग केली? BCCI चं व्हिडीओद्वारे स्पष्टीकरण
Rohit Sharma: रोहित (Rohit Sharma) 5 बॉल्समध्ये 3 रन करून माघारी परतला. पण यावेळी त्याच्या विकेटवरून मोठा गदारोळ माजला. मात्र या गदारोळावर आता बीसीसीआयने (BCCI) स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे रोहित आऊट होता की नॉट आऊट हे स्पष्ट झालं आहे.
May 1, 2023, 10:35 PM ISTAsia Cup 2023: भारत-पाक क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का, यावर्षी एशिया कप रद्द होणार?
Asia Cup 2023: इंडियन प्रीमिअर लीगनंतर (IPL 2023) होणाऱ्या एशिया कप स्पर्धेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. यावर्षी होणारी एशिया कप स्पर्धाच रद्द होण्याचा धोका निर्माण झाला.
May 1, 2023, 04:48 PM IST