Ricky Ponting On BCCI: "भारताला World Cup जिंकायचा असेल तर...", चूक दाखवत रिकीने बीसीसीआयला सुनावलं!
World Test Championship : उमेश यादव, बुमराह बुमराह आणि मोहम्मद शमी या खेळाडूंची आगामी वर्ल्ड कप आणि डब्ल्यूटीसी फायनलसाठी (WTC Final) संघात निवड झाली असेल तर बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंना विश्रांती दिली पाहिजे होती, असं मत रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने व्यक्त केलंय.
Mar 29, 2023, 09:41 PM ISTBCCI Annual Contract List : 'या' दिग्गज खेळाडूंच्या कारकिर्दीला फूलस्टॉप? बीसीसीआयने दिले संकेत
बीसीसीआयने 2022-23 वर्षासाठी भारतीय क्रिकेटपटूंच्या कराराची यादी जाहीर केली आहे. या नव्या करारात काही खेळाडूंचं प्रमोशन झालं आहे तर काही खेळाडू यादीच्या बाहेर फेकले गेलेत. त्यामुळे या खेळाडूंच्या क्रिकेट कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
Mar 27, 2023, 10:30 PM ISTCricket News | कोणत्या खेळाडूला मिळणार किती मानधन? पाहा मोठी बातमी
BCCI Announce Annual Contract For Cricket Team
Mar 27, 2023, 09:25 AM ISTAjinkya Rahane : मराठमोळ्या रहाणेला BCCI कडून मोठा धक्का; आता फक्त निवृत्ती…!
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेसाठी टाम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद? BCCI ने माजी कर्धघाराविषयी घेतला कठोर निर्णय. या निर्णयानंतर अजिंक्य नेमका काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष.
Mar 27, 2023, 07:00 AM IST
Shahid Afridi: "भारतातून आम्हाला धमक्या येत होत्या, जेव्हा..."; शाहिद अफ्रिदीची रडारड सुरू!
Asia Cup 2023, BCCI vs PCB: भारत आशिया कप स्पर्धा खेळणार की नाही? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. अशातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) भारताच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.
Mar 24, 2023, 04:07 PM ISTRavi Shastri म्हणतात, "आगामी वनडे वर्ल्ड कप 40 ओव्हरचा ठेवा, 1983 साली..."
Ravi Shastri On ODI World Cup: मर्यादित षटकांमधील वनडे सामन्यात ओव्हरची मर्यादा कमी करण्याची गरज असल्याचं मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलंय. तर टीम इंडियाचा खेळाडू दिनेश कार्तिकने देखील यावर सहमती दर्शविली आहे.
Mar 13, 2023, 12:32 AM ISTWPL 2023: Third Umpire च्या निर्णयाविरोधात घेतला रिव्ह्यू; क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, पाहा Video
Third Umpire Reverses Own Decision: ब्रेबॉर्न स्टेडियमवर रविवारी सुरू असलेल्या महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI vs UP) यांच्यातील सामन्यात थर्ड अंपायरने स्वतःचा निर्णय उलटवला. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) डावात पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ही घटना घडली.
Mar 12, 2023, 11:59 PM ISTIND vs AUS: गळ्यात साखळी सोन्याची, ही लाडी गोडी कोणाची? काय आहे Virat Kohli चं लकी Locket सिक्रेट?
Virat Kohli kisses Locket: ज्या ज्यावेळी किंग कोहली विराट कामगिरी करतो, त्यावेळी तो गळ्यातील लॉकेट काढून किस करतो. हे लॉकेट आहे तरी काय? ऑस्ट्रेलियाविरुद्घ शतक (75 century of virat kohli) ठोकल्यावर विराटने काय केलं? पाहा...
Mar 12, 2023, 05:51 PM ISTWomen's Day 2023 : महिला दिनानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनची मोठी घोषणा
देशात पहिल्यात महिला क्रिकेट प्रीमिअर लीगचं (Woman Premier League) आयोजन करण्यात आलं आहे. भविष्यात टीम इंडियाला (Team India) चांगल्या खेळाडू मिळावेत या दृष्टीने मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) मोठं पाऊल उचललं आहे.
Mar 7, 2023, 09:48 PM IST'सामन्यादरम्यान रोहित शर्मा...' ईशान किशानचा गंभीर आरोप, आयपीएलच्या तोंडावर नवा वाद
IPL 2023 : आयपीएलला आता काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 31 तारखेपासून आयपीएलच्या सोळावा हंगामाला सुरुवात होत आहे. त्याआधीच एक नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या ईशान किशनने कर्णधारावर गंभीर आरोप केला आहे.
Mar 7, 2023, 08:52 PM ISTKL Rahul ला उपकर्णधारपदावरून का हटवलं?, कॅप्टन Rohit Sharma ने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...
IND vs AUS, 3rd Test: बीसीसीआयने (BCCI) ज्यावेळी टीम जाहीर केली, त्यावेळी राहूलच्या पुढे उपकर्णधार (VC) असा उल्लेख केला गेला नव्हता. त्यावर आता भारताचा सध्याचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने स्पष्टीकरण दिलंय.
Feb 28, 2023, 04:21 PM ISTIndian Cricket: टीम इंडियाला आणखी एक धक्का; धडाकेबाज खेळाडू नाईलाजानं संघाबाहेर
Indian Cricket: BCCI नं दिलेल्या माहितीनुसार संघात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा हा खेळाडू संघासोबत नसेल. दुखापतीमुळं त्याला नाईलाजानं संघाबाहेरच रहावं लागत आहे.
Feb 28, 2023, 06:49 AM ISTIND vs AUS: KL Rahul च्या उपकर्णधारपदाबाबत BCCI ने घेतला मोठा निर्णय, आता सुट्टी नाही...
KL Rahul,BCCI,Vice Captain: संघाची यादी जाहीर करताना बीसीसीआयनं केएल राहुलचं (KL Rahul) नाव उपकर्णधार म्हणून ठेवलं होतं, तर यावेळच्या संघाच्या यादीत कोणत्याही खेळाडूविरुद्ध उपकर्णधार (Vice Captain) लिहिलेलं नाही.
Feb 19, 2023, 06:55 PM ISTIND vs AUS: दिल्ली कसोटीत संघाला मोठा धक्का, 'हा' धाकड खेळाडू सामन्यातून आऊट?
IND vs AUS 2nd Test Day: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 2nd Test Day) यांच्यात सुरु असलेल्या दिल्ली कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. मात्र या सामन्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. एका धडाकेबाज खेळाडू सामन्यातून बाहेर पडू शकतो.
Feb 18, 2023, 09:31 AM ISTTATA IPL Schedule 2023: आलं रे...आयपीएलचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या Mumbai Indians चं पूर्ण शेड्यूल!
IPL Schedule 2023: आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झालंय. 31 मार्च ते 28 मे या दरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. जाणून घ्या Mumbai Indians चं वेळापत्रक!
Feb 17, 2023, 06:36 PM IST