bcci

IND vs WI: ...तर अजिंक्य रहाणे होणार टीम इंडियाचा कॅप्टन; वेस्ट इंडिज दौऱ्याआधी हिटमॅनचा पत्ता कट?

Ajinkya Rahane Test Captaincy: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (WTC Final 2023) सामन्यानंतर भारतीय संघाला नवा कर्णधार (Team India New Captain) मिळणार की काय? असा सवाल उपस्थित केला जातोय. 

Jun 17, 2023, 05:11 PM IST

World Cup 2023 : वर्ल्ड कप खेळण्यासाठी पाकिस्तान भारतात येणार नाही? मोठी अपडेट समोर

Asia Cup 2023 : आशिया कपमधील सामने 31 ऑगस्टपासून सुरु होत आहेत. त्यासाठी हायब्रीड मॉडेलवर सहमती झाली आहे. चार सामने पाकिस्तानमध्ये तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. मात्र, त्याआधी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पाकिस्तान भारतात खेळण्यासाठी येणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

Jun 17, 2023, 11:35 AM IST

Arjun Tendulkar : अर्जुनबाबत BCCI ने घेतला मोठा निर्णय; वेस्टइंडीज दौऱ्यावर मिळणार संधी?

Arjun Tendulkar : 12 जुलै रोजी टीमचा सामना वेस्ट इंडिजसोबत होणार आहे. वेस्ट इंडिजसोबत टेस्ट सामना रंगणार असून याठिकाणी 5 सामन्यांची टी-20I सिरीज खेळायची आहे. वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar ) संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Jun 16, 2023, 06:57 PM IST

अर्जुन तेंडुलकरची भारतीय संघात एंट्री? BCCI ने बोलावलं

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरची भारतीय संघात निवड होण्याची शक्यता वाढली आहे. अर्जुन तेंडुलकरला BCCI कडून बोलावणं आलं आहे. 

 

Jun 15, 2023, 03:11 PM IST

वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचे नवे वेळापत्रक, बोर्डाकडून मोठी घोषणा

भारतीय क्रिकेट संघ 12 जुलैपासून नवीन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप खेळणार आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामने देखील होणार आहेत. दरम्यान, भारतासाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Jun 14, 2023, 09:28 PM IST

ICC Test Ranking मध्ये WTC Final मुळे मोठी उलथापालथ; 39 वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडलं

ICC Test Ranking 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केल्यानंतर पहिल्यांदाच आयसीसीने कसोटी रॅकिंगची घोषणा केली आहे. या फायनल सामन्याचा या रॅकिंगमध्ये मोठा प्रभाव दिसत असून भारतीय खेळाडूंच्या रँकिंगवरही परिणाम झाला आहे.

Jun 14, 2023, 05:26 PM IST

Team India तून कोच द्रविडला डच्चू? पाहा कोणाच्या हाती जाणार संघाची धुरा

Team India च्या सुमार कामगिरीनंतर आता सर्वांनीच संघातील खेळाडूंना सुनावण्यास सुरुवात केली आहे. संघाच्या या कामगिरीमुळं प्रशिक्षकपदी असणारा राहुल द्रविडही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 

Jun 14, 2023, 08:09 AM IST

Team India : भारतासमोर अवघ्या 34 रन्सवर 'ही' टीम तंबूत; 20 मिनिटांत टीम इंडियाचा एशिया कपमध्ये पहिला विजय

Team India : एशियन क्रिकेट काऊंसिल कडून महिला इमर्जिंग टीम कपचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये टीम इंडियाच्या महिलांनी उत्तम खेळी करत हॉंगकाँगच्या टीमचा पराभव केलाय. हॉंगकाँगविरूद्धच्या भारतीय महिला A टीमने टी-20 सामन्यात विरोधी टीमचा 9 विकेट्सने पराभव केला आहे. 

Jun 13, 2023, 03:55 PM IST

Virat Kohli: विराटने कुणाच्या सांगण्यावरून कॅप्टन्सी सोडली? सौरव गांगुलीचा मोठा खुलासा!

Indian Cricket Team: विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडलं, तेव्हा BCCI ची काहीच तयारी नव्हती. त्या परिस्थितीत रोहित शर्मा आमच्याकडे उत्तम पर्याय होता, असं गांगुली म्हणाला आहे.

Jun 13, 2023, 03:45 PM IST

धोनी टीटी अन् बुमराह ड्राईव्हर असता तर? AI चे फोटो पाहून तुम्हीही सुन्न व्हाल!

AI Reimagines: धोनी टीटी अन् बुमराह ड्राईव्हर असता तर? AI चे फोटो पाहून तुम्हीही सुन्न व्हाल!

Jun 12, 2023, 11:22 PM IST

Gautam Gambhir: '...तर मरेपर्यंत साथ देईन', विराट कोहली सोबतच्या वादावर गौतम गंभीर स्पष्टच बोलला!

Gautam Gambhir On Virat Kohli: गौतम गंभीरने विराट कोहली आणि धोनीच्या (MS Dhoni) त्याच्यासोबत असलेल्या कथित वादावर भाष्य केलं आहे. नवीन-उल-हक (Naveen-ul-Haq) त्याच्या जागी योग्य होता. म्हणूनच मी त्याला पाठिंबा दिला, असं गंभीर म्हणतो.

Jun 12, 2023, 05:55 PM IST

लज्जास्पद! नाराज BCCI ने स्पष्टपणेच सांगितलं, "WTC च्या पहिल्या दिवशीच..."; पाहा Video

WTC Final 2023 :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात तर मोठ्या दिमाखात झाली. पण, या सामन्यातून भारतीय संघाच्या हाती काहीच लागलं नाही. किंबहुना पराभवामुळं सध्या हा संघ अनेकांच्या टीकेचा धनी झाला आहे. 

 

Jun 12, 2023, 10:32 AM IST

ICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच

ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)

 

Jun 12, 2023, 08:38 AM IST

WTC Final : 'देश मोठा की आयपीएल...' दिग्गज खेळाडूचा बीसीसीआयला सवाल

WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (Wordl Test Championship) टीम इंडियाने (Team India) निराशाजनक कामगिरी केली आहे. या संपूर्ण सामन्यावर ऑस्ट्रेलियाने निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीला आयपीएल (IPL) जबाबदार असल्याच आरोप आता केला जातोय. 

Jun 10, 2023, 10:17 PM IST

WTC Final: ऑस्ट्रेलियाकडून पुन्हा रडीचा डाव? पुरावा देत बासित अली यांचा Ball Tampering चा आरोप; पाहा Video

Ball Tampering In IND vs AUS Match: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC Final 2023) ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बॉल टेम्परिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानचे माजी फलंदाज बासित अली (Basit Ali) यांनी घणाघाती आरोप केले आहेत.

Jun 9, 2023, 09:36 PM IST