bcci

Team India: टीम इंडियाच्या सिलेक्शन मीटिंगमध्ये गांगुलीची 'दादागिरी'? Ravi Shastri यांच्या वक्तव्याने खळबळ!

Team India Selection Meeting: विराट कोहली, सचिव जय शाह, अध्यक्ष जय शाह यांचा फोटो व्हायरल झाला होता. अशातच रवी शास्त्री (Ravi Shastri Statement) यांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.

Apr 30, 2023, 06:06 PM IST

MI vs RR: मुंबईच्या वानखेडेवर रंगणार आयपीएलचा 'ऐतिहासिक सामना'; वाचा का आहे खास?

Indian Premier League 1000th Match: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जाणारा मुंबई विरुद्ध राजस्थान हा सामना आयपीएलमधील 1000 वा सामना (IPL 1000th Match) असणार आहे. बघता बघता आयपीएलने 1000 सामने पूर्ण केले आहेत. 

Apr 30, 2023, 12:59 AM IST

माझा सर्वात वाईट काळ...; टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर अजिंक्य रहाणे भावूक

Ajinkya Rahane : टीम इंडियामध्ये कमबॅक (Ajinkya Rahane comeback) केल्यानंतर अजिंक्यने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी रहाणे भावूक (Ajinkya Rahane Emotional) झाल्याचं दिसून आलं. 

Apr 27, 2023, 08:29 PM IST

Jason Roy: सामना जिंकल्यानंतरही जेसन रॉयला मोठा धक्का; बीसीसीआयने केली कठोर कारवाई

रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या सामन्यात जेसन रॉयने एक चूक केली. दरम्यान या चुकीमुळे बीसीसीआयने त्याच्यावर दंड ठोठावला आहे. जेसन रॉयने नेमकं काय केलं हे जाणून घेऊया.

Apr 27, 2023, 04:21 PM IST

बीसीसीआयने जारी केले महिला क्रिकेटर्सचे वार्षिक करार, पाहा पुरुष क्रिकेटर्सपेक्षा मानधनात किती फरक?

India Senior Women Central Contracts List : भारतीय क्रिकेट बोर्डाने भारतीय महिला क्रिकेटर्सची सेंट्रेल कॉन्ट्र्रॅक्ट लीस्ट जारी केली आहे. या यादीत  17 महिला खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात तीन ग्रेड आहेत. 

Apr 27, 2023, 02:49 PM IST

WTC 2023 Final: Ajinkya Rahane ला संधी का मिळाली? Sunil Gavaskar यांनी कारण सांगत निवडली Playing XI

Sunil Gavaskar On WTC final:  सध्याच्या फॉर्ममुळे त्याला संधी मिळाली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये तो उत्तम खेळला, मुंबईसाठी देखील त्याने शानदार खेळ दाखवला, असं म्हणत गावस्कर यांनी (Sunil Gavaskar On Ajinkya Rahane) अजिंक्य रहाणेचं कौतूक केलंय.

Apr 26, 2023, 04:59 PM IST

IPL 2023: 'ती' गोष्ट KL Rahul ला भोवली; बीसीसीआयने कर्णधारावर ठोठावला दंड

 लखनऊ सुपर जाएंट्सने (Lucknow Super Giants) राजस्थान रॉयल्सवर 10 रन्सने मात केली. या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने धीम्या गतीने फलंदाजी केली नाही. अधिक स्कोर न उभारताही लखनऊचा विजय झाला खरा मात्र, कर्णधार केएल राहुलला (KL Rahul) एक गोष्ट भोवली आहे. 

Apr 20, 2023, 05:34 PM IST

IPL 2023 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा, जय शाह यांनी ट्विटमधून दिली माहीती...

IPL 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवार (16 एप्रिल) एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली. नेमका कोणता मोठा निर्णय घेतला ते जाणून घ्या... 

Apr 17, 2023, 10:54 AM IST

Kohli vs Ganguly : विराटने दिली गांगुलीला खुन्नस, बघणं सोडा हॅडशेकही केला नाही; पाहा Video

Virat Kohli Ignores Sourav Ganguly: विराट कोहली आणि बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील जुनं भांडण (kohli Ganguly controversy) पुन्हा एकदा उघड झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आरसीबीच्या विजयानंतर गांगुलीने जे काही केलं, त्याचा व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होऊ लागलाय.

Apr 15, 2023, 10:36 PM IST

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह World Cup 2023 खेळणार ? BCCI ने स्पष्टच उत्तर दिलं!

BCCI On Jasprit Bumrah: बीसीसीआयने बर्‍याच दिवसांपासून दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत (Jasprit Bumrah Injury Update) मोठी अपडेट दिला आहे. जसप्रीत बुमराह आगामी एकदिवसीय विश्वचषक 2023 पूर्वी...

Apr 15, 2023, 03:50 PM IST

लखनऊला विजय मिळवून देणारा Avesh Khan 'त्या' कृत्यामुळे फसला; BCCI ने घेतली एक्शन

लखनऊ विरूद्ध बंगळूरूचा सामना चाहत्यांसाठी श्वास रोखून धरणारा होता. या सामन्यामध्ये लखनऊला शेवटच्या बॉलवर एका रनची गरज होती. 

Apr 11, 2023, 04:33 PM IST

Cricket : बीसीसीआयसमोर पीसीबी नमलं, वर्ल्ड कपसाठी संघ भारतात पाठवण्याबाबत घेतला 'हा' निर्णय

Cricket : भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ. पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार नाही अशी ठोस भूमिका याआधीच बीसीसीआयने स्पष्ट केली आहे. यावर पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतात यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. पण पीसीबीची ही धमकी फुसका बार ठरला आहे. 

Apr 10, 2023, 09:33 PM IST

Team India: ना पांड्या ना सूर्या, AB De Villiers म्हणतो, 'हा' खेळाडू भारताचा कॅप्टन होणार!

Team India captain : भारतीय संघातील एका फॉरमॅटमध्ये तो सहज कर्णधार होऊ शकतो, असं म्हणत एबी डिव्हिलियर्सने (AB De Villiers) संजू सॅमसन (Sanju Samson) यांचं कौतूक केलंय.

Apr 7, 2023, 02:12 PM IST

IPL 2023 : ऋषभ पंतच्या जर्सीमुळं बीसीसीआयनं Delhi Capitals ला फटकारलं, Warning देत म्हटलं...

Rishabh Pant News: कार अपघातात गंभीररित्या जखमी झाल्यामुळं भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू ऋषभ पंत संघापासून बराच काळ दूर राहिला आहे. सध्या तो सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींच्या संपर्कात असला तरीही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. 

 

Apr 5, 2023, 02:06 PM IST