IPL 2023 चे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून उडणार आयपीएलचा धुराळा; पहिल्या सामन्यात पांड्या धोनीला भिडणार!
IPL 2023 Full Schedule: आयपीएल (IPL 2023) च्या 16 व्या हंगामाचे वेळापत्रक म्हणजेच डेटशीट जाहीर करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित लीगच्या आगामी हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.
Feb 17, 2023, 05:28 PM ISTचेतन शर्मांचा गेम ओव्हर! जाणून घ्या या प्रकरणासंदर्भात जाणकारांचं म्हणणं काय
Game Over Chetan sharma resign
Feb 17, 2023, 04:15 PM ISTटीम इंडियात आल्यानंतर कमी शिकलेले खेळाडूही कसं बोलतात फाडफाड इंग्लिश, जाणून घ्या त्यामागची कहाणी
Indian Cricket Team: टीम इंडियात खेळण्याचं देशातील प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं, पण हे इतकं सोप नाही, यासाठी कठोर मेहनत आणि जिद्द असावी लागते.
Feb 17, 2023, 01:27 PM ISTChetan Sharma Resign : 40 दिवसात दुसऱ्यांदा पद गेलं, Chetan Sharma यांना स्पेशल ट्रिटमेंट का?
Chetan Sharma, sting operation: बीसीसीआय चेतन शर्मा यांच्यावर कारवाई (Chetan Sharma Resign BCCI Chief Selector) करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अशातच आता...
Feb 17, 2023, 01:22 PM ISTChetan Sharma Resign: चेतन शर्मा यांच्यानंतर कोण होणार 'चीफ सिलेक्टर'?, शर्यतीत 'हे' नाव पुढे
Chetan Sharma Sting Operation: झी न्यूजच्या (zee Media) ऑपरेशन गेमओव्हरचा मोठा परिणाम झाला आहे. चेतन शर्मा यांना बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता बीसीसीआयमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत.
Feb 17, 2023, 12:59 PM ISTChetan Sharma Resigns: मोठी बातमी! चेतन शर्मांचा अखेर Game Over; BCCI कडे सोपवला राजीनामा
Chetan Sharma resign : चेतन शर्मा यांनी आपला राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर तो स्विकारण्यात आला आहे
Feb 17, 2023, 11:01 AM ISTBCCI: MS Dhoni होणार टीम इंडियाचा Chief Selector? क्रिडाविश्वात जोरदार चर्चा!
BCCI Chief Selector: झी मीडियाच्या खुलाश्यानंतर चेतन शर्मा यांचं पद धोक्यात आलंय. अशातच आता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) नवा मुख्य निवडकर्ता होणार का? असा सवाल उपस्थित होतोय.
Feb 16, 2023, 06:27 PM ISTIND vs PAK: 'भारत डोळे दाखवत असेल तर...', BCCI वर बोलताना Shahid Afridi ला झाली उपरती!
Pakistan vs India, Asia Cup: तुम्ही स्वतःला मजबूत करा आणि मग निर्णय घ्या. आशिया चषकात (Asia Cup 2023) भारत येईल की नाही किंवा पाकिस्तान भारतात जाईल की नाही याची मला कल्पना नाही. पण पाकिस्तान बोर्डाला कुठेतरी भूमिका घ्यावी लागेल, असं Shahid Afridi म्हणालाय.
Feb 16, 2023, 04:04 PM ISTGameOver: Chetan Sharma यांची खुर्ची जाणार! BCCI एक्शन मोडमध्ये, उचललं मोठं पाऊल
Zee मिडीयाच्या स्टिंगमध्ये सिलेक्शन संदर्भातील बाबी, कोहली-गांगुली वाद, खेळाडूंचा फिटनेस यासोबत अनेक बाबींवर खुलासे झाले. दरम्यान या स्टिंगमुळे चेतन शर्मा चांगल्याच वादात सापडले आहेत.
Feb 15, 2023, 07:04 PM ISTInd Vs Aus : Border Gavaskar Trophy चा तिसरा सामना रद्द? आयत्या वेळी BCCI चा निर्णय
Border Gavaskar Trophy Ind Vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमघ्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यानच हा असा निर्णय का घेतला गेला? पाहून घ्या
Feb 13, 2023, 11:12 AM IST
WPL Auction : जगभरातील महिला क्रिकेटर्ससाठी ऐतिहासिक दिवस! WPL 2023 आज लिलाव, LIVE Streaming पासून प्रत्येक अपडेट
WPL Players Auction 2023 : आजचा दिवस जगभरातील महिला क्रिकेटर्ससाठी ऐतिहासिक असणार आहे. कारण पहिल्यांदाच वुमेंस प्रीमियर लीग (WPL) चं ऑक्शन होणार आहे. त्यामुळे WPL लिलाव 2023 बद्दल प्रत्येक अपडेटबद्दल जाणून घ्या.
Feb 13, 2023, 09:56 AM ISTBCCI चा मोठा निर्णय; पहिल्यांदा महिला ऑक्शनर करणार खेळाडूंची निलामी
बोर्डाने 5 फ्रेचायझींना याची माहिती दिली आहे. यापूर्वी आयपीएलच्या ऑक्शनमध्ये ऑक्शनर म्हणून चाहत्यांनी ह्यूग एडमीड्स, रिचर्ड मॅडली आणि चारू शर्मा यांना पाहिलं आहे.
Feb 11, 2023, 09:12 PM ISTIND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये KL Rahul चं खेळणं कठीण; BCCI कडून मोठं अपडेट
टीम इंडियाचा ओपनर आणि स्टार खेळाडू के.एल राहुल (KL Rahul) पहिल्या टेस्टमध्ये खेळणार की नाही यावर प्रश्चचिन्ह उपस्थित झालं आहे.
Feb 6, 2023, 06:10 PM ISTBCCI vs PCB: "भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये यायचं नसेल तर..."; जावेद मियांदादचं वादग्रस्त वक्तव्य
javed miandad on bcci vs pcb asia cup 2023 host: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डांमध्ये आशिया चषकाच्या आयोजनामधून मतभेद निर्माण झाले असून यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली.
Feb 6, 2023, 02:41 PM ISTRavindra Jadeja: टीम इंडियाची जर्सी घातल्यावर कसं वाटतंय? जडेजा भावूक होऊन म्हणाला...
Ravindra Jadeja Got Emotional: एशिया कपपासून (Asia Cup) टीम इंडियातून बाहेर राहिलेल्या जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशातच सर्जरीनंतर तो फीट होऊन मैदानावर कमबॅक करण्यासाठी तयार आहे.
Feb 5, 2023, 05:50 PM IST