विधानसभेसाठी पीएम मोदींनी फुंकलं रणशिंग, महिनाभरात मोदी तिसऱ्यांदा महाराष्ट्रात

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 पेक्षा जास्त सभा महाराष्ट्रात घेतल्या होत्या. 

GK Quiz : भाज्यांचा राजा बटाटा मग राणी कोण? सांगा उत्तर

GK Quiz in Hindi : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय सामान ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा. या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीसाठी उपयोगी ठरु शकतात.

लालबागचा राजाला 11 दिवसात नेमकं किती दान मिळालं? 1, 2 कोटी नव्हे तर तब्बल...; सोनं, चांदीचाही ढीग

Lalbaugcha Raja: गणेशोत्सव (Ganeshotsav) अखेर संपला असून आता गणेशभक्तांना पुढच्या वर्षाची आस लागली आहे. दुसरीकडे मोठ्या गणेश मंडळांकडून भक्तांनी पैसे तसंच सोनं, चांदीच्या रुपात मिळालेल्या दानाची मोजदाद सुरु आहे. 

 

सहा वर्षांपासून गळत होतं नाक, सर्दी समजून तरुणाने केलं दुर्लक्ष; MRI केल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली

गेल्या 6 वर्षांपासून नाक गळत असताना तरुणाने सर्दी असल्याचं समजत त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली असता ही सर्दी नव्हे तर मेंदूतून होणारं लीकेज होतं हे उघड झालं आणि तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली. 

 

'कोणाच्या भावना दुखावण्याची...', पंजाबी गायक गुदरास माननं कान पकडून मागितली माफी

Gurudas Maan Apology :गुरुदास मान यांनी शीख समुदायाची मागितली माफी... 

विराटभाऊ हे काय केलंस? चेन्नई कसोटीत केली घोडचूक... रोहित शर्माही संतापला

Ind vs Ban Test : चेन्नई कसोटीत टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. दुसऱ्या डावात टीम इंडियाने तब्बल 308 धावांची आघाडी घेतली आहे. पण या सामन्यात टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज मात्र सपशेल फ्लॉप ठरले. यातही विराट कोहलीने मोठी चूक केलीय.

'तुम्हाला तर अंडरगारमेंटचा कलरही माहिती असेल,' न्यायाधीशांनी भर कोर्टात महिला वकिलाला सुनावलं, वाद पेटला

कर्नाटक उच्च न्यायालयाचे (Karnataka High Court) न्यायमूर्ती वी श्रीशानंद (Justice Srishanand) यांनी बंगळुरुमधील (Bangalore) मुस्लीमबहुल भागाला 'पाकिस्तान' (Pakistan) म्हटल्याने वाद पेटला आहे. त्यातच आता त्यांचं आणखी एक वादग्रस्त विधान समोर आलं आहे. 

 

Video : टीम इंडियाच्या बॉलिंग समोर बांगलादेश गार, दुसऱ्या दिवसाशीही मोठी आघाडी, दिवसभरात काय काय घडलं?

भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याचा दुसरा दिवस शुक्रवारी पार पडला. दुसऱ्या दिवसाअंती टीम इंडियाने पुन्हा फलंदाजी करताना 308 धावांची आघाडी घेतली आहे. 

तिरुपती लाडूत प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
Tirupati Temple Prasad News : आंध्र प्रदेशच्या प्रसिद्ध तिरुपती मंदिरातल्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याचा समोर आल्यानंतर आता केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून अहवाल मागवला आहे.
जायद खानकडे 1500 कोटींची संपत्ती? फ्लॉप चित्रपटांनंतर श्रीमंत कसा सांगत म्हणाला, 'तुम्ही फेरारी...'

Zayed Khan Net Worth Rs 1500 Crore : जायद खानची एकूण संपत्ती ही 1500 कोटींची! अभिनेता खुलासा करत म्हणाला...