Chanakya Niti: असे व्यक्ती आयुष्यभर राहतात गरिब, हा श्लोक एकदा वाचाच!
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नितीमध्ये कर्म आणि धर्म याबाबत अनेक माहिती दिली आहे
Oct 22, 2024, 02:37 PM ISTआपलं कोण? परकं कोणं? कसं ओळखाल? चाणक्यने सांगितलेली 6 लक्षणं लक्षपूर्वक वाचा
Chanakya Niti 5 Signs: आपलं कोण परकं कोण हे कसं ओळखावं चाणक्य यांनी सांगितलं आहे.
Oct 6, 2024, 03:07 PM ISTचाणक्यनिती मध्ये सांगितली आहे मूर्ख लोकांची 'ही' लक्षणे
Chanakya Niti Quotes in Marathi: चाणक्यनिती मध्ये सांगितली आहे मूर्ख लोकांची 'ही' लक्षणे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये मूर्ख लोकांबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.
Oct 2, 2024, 06:25 PM ISTपुरुषांनी चुकूनही कुणालाही सांगू नयेत हे पाच सिक्रेट; आयुष्य होईल उध्वस्त
आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनितीमध्ये आयुष्याशी निगडीत अनेक तत्वे मांडली आहेत. यांचा संबध थेट रोजच्या आयुष्याशी येतो. पुरुषांना चाणक्य यांनी काही सल्ले दिले आहेत.
Sep 29, 2024, 07:03 PM ISTChanakya Niti: लग्नासाठी जोडीदार निवडताना 'या' 3 गोष्टी लक्षात ठेवा
आचार्य चाणक्य यांनी घरगुती जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
Sep 24, 2024, 03:08 PM ISTआचार्य चाणक्य यांच्या मते, असा मनुष्य पृथ्वीवर नरक भोगतो
आचार्य चाणक्य यांनी अशा लोकांबद्दल सांगितले आहे. ज्यांचे जीवन जिवंत असताना नरकासारखे असते.
Sep 13, 2024, 06:10 PM ISTपाणी कधी पिऊ नये?, चाणाक्यंनी सांगितले उत्तर
अपचनावेळी पाणी प्यायल्यास पाणी औषधाचे काम करते. जेवण पचल्यानंतर पाणी प्यायल्यास शरीराची ताकद वाढते.जेवणाच्या मध्ये पाणी पिणं अमृतासमान आहे. पण जेवल्यानंतर पाणी पिणं विषासमान ठरतं.सोप्या भाषेत सांगायचं तर जेवल्यानंतर पाणी पिऊ नये. यामुळे सर्व पौष्टीक तत्व नष्ट होतात. जेवताना तहान लागली तर एकदा तुम्ही पाणी पिऊ शकता.
Aug 31, 2024, 02:55 PM ISTपती-पत्नीच्या वयात किती अंतर असले पाहिजे? चाणक्य काय सांगतात?
पती-पत्नीच्या वयात किती अंतर असले पाहिजे? चाणक्य काय सांगतात?
Jul 24, 2024, 12:03 AM ISTआई वडिलांनी मुलांसमोर चुकूनही असं काही करु नये
आई वडिलांनी मुलांसमोर चुकूनही असं काही करु नये
May 11, 2024, 11:54 PM ISTChanakya Niti : मुलांना शिस्त लावायची असेल तर त्यांच्याशी वयानुसार वागावे, चाणक्य नीति काय सांगते?
Chanakya Niti Parenting : अनेकदा पालकांना मुलांशी कसं वागायचं, ते कळत नाही? अशावेळी चाणक्य नीती करेल मदत.
Apr 27, 2024, 03:49 PM ISTChanakya Niti : कोंबड्याकडून शिका 4 गोष्टी, जीवनात कधीच येणार नाही अपयश
जीवनात प्रत्येकाला यश हवं असतं, अशावेळी प्रत्येकजण समोरच्या व्यक्तीकडून शिकत असतो. अशावेळी आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये कोंबड्याकडून 4 गोष्टी शिकण्याचा सल्ला दिला आहे.
Apr 20, 2024, 03:59 PM ISTसुखी वैवाहिक आयुष्यासाठी पत्नीजवळ 'या' गोष्टी कधीच बोलू नका!
सुखी वैवाहिक आयुष्यासाठी पत्नीजवळ 'या' गोष्टी कधीच बोलू नका!
Mar 10, 2024, 07:28 PM ISTचाणक्यनिती : 'या' 2 गोष्टींच पालन केल्यास गाठाल यशाचं शिखर
जीवनात यश मिळवण्यासाठी प्रत्येकाला मेहनत करणं गरजेचं आहे. आपल्या यशाच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या काही गोष्टी तुम्ही वेळीच करणं सोडलं तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. चाणक्यनीतीत या 2 गोष्टींबद्दल सांगितलं आहे.
Jan 24, 2024, 03:38 PM ISTमहिलांच्या 'या' पार्टवरुन ओळखा तिचा स्वभाव
Chanakya niti : आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीतीमध्ये जीवनाबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अगदी महिलांचा स्वभाव तिच्या शरीराच्या अवयवावरुन कसा ओळखता येईल हे सांगितल आहे.
Jan 8, 2024, 03:52 PM ISTChanakya Niti : आचार्य चाणक्य यांच्यानुसार 2024 मध्ये 'या' गोष्टी करा! दार ठोठावेल साक्षात लक्ष्मी
Chanakya Niti :तुम्हीही 2024 सालासाठी संकल्प करत असाल तर आचार्य चाणक्य यांच्या या 4 गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
Dec 27, 2023, 02:01 PM IST