'...तर वैवाहिक बलात्कार हा गुन्हा नाही'; हायकोर्टानं केली पतीची निर्दोष मुक्तता
Marital rape : वैवाहिक बलात्काराबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वाचं विधान केलं आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणाचा दाखला देत उच्च न्यायालयाने पतीला या गुन्ह्यात दोषी ठरवलेलं नाही.
Dec 9, 2023, 08:46 AM ISTरायगड जिल्ह्यात 'असा' सुरु होता MD ड्रग्जचा कारखाना; 107 कोटींचा मुद्देमाल जप्त
रागयगड जिल्ह्यात खोपीली येथे एम डी ड्रग बनवणाऱ्या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 106 कोटी 50 लाखांचे एम डी ड्रग जप्त करण्यात आले आहे.
Dec 8, 2023, 05:27 PM ISTअकोल्यात नवीच दहशतः अवघड जागेच्या दुखण्यावर उपचार करणारा डॉक्टर निघाला फेक
Akola Crime : अकोल्यात नॅचरोपॅथी व योगाचे प्रमाणपत्र असलेल्या डॉक्टरवर मूळव्याधीवर उपचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Dec 8, 2023, 02:22 PM ISTमाझ्या मित्राला संपवून टाक! मित्राच्या मृत्यूसाठी स्मशानात अघोरी पूजा; पुण्यातील खळबळजनक प्रकार
Pune Crime : पुण्यात एका खासगी सावकाराने मित्राच्या मृत्यूसाठी स्मशानात अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Dec 8, 2023, 12:03 PM ISTWhatsApp वर येतोय मुलांच्या किडनॅपिंगचा मेसेज? मग ही बातमी तुमच्यासाठीच
नवी मुंबईत गेल्या 48 तासांत आठ मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. अखेर नवी मुंबई पोलिसांनी याप्रकरणाबाबत आता महत्त्वाचा खुलासा केला आहे.
Dec 7, 2023, 04:48 PM ISTBMW कार अन् 15 एकर जमीन न दिल्याने मोडलं लग्न, डॉक्टर तरुणीने नैराश्यातून केली आत्महत्या
Kerala Doctor Suicide : केरळमध्ये एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Dec 7, 2023, 03:25 PM ISTशेंबडा म्हटल्याचा रागातून वसईत मित्रानेच केली 8 वर्षीय मुलीची हत्या; मृतदेह पोत्यात भरुन...
Vasai Crime News : वसईमध्ये एका अल्पवयीन मुलाने आठ वर्षीय शाळकरी मुलीची हत्या गळा आवळून हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे.
Dec 7, 2023, 02:26 PM ISTभाच्याच्या रडण्याने डोकं दुखायला लागलं म्हणून मामाचं हादरवणारं कृत्य; ड्रममध्ये बुडवून केली हत्या
Dhule Crime : धुळ्यात मामाने भाच्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. भाच्याच्या रडण्याचा त्रास होत असल्याने आरोपी मामाने हे धक्कादायक कृत्य केले आहे. पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे.
Dec 7, 2023, 09:45 AM ISTनवी मुंबईत 24 तासांत 6 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याने खळबळ, एकाला शोधण्यात यश
Navi Mumbai: नवी मुंबईच्या विविध परिसरातून 24 तासांमध्ये 4 अल्पवयीन मुली आणि 2 मुलं बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Dec 6, 2023, 07:06 AM ISTघरी मोठा ड्रम आणला आणि... टिटवाळ्यात पतीचे पत्नीसह धक्कादायक कृत्य; पोलिसही हादरले
पत्नीची हत्या करून ड्रममध्ये मृतदेह भरुन जंगलात फेकला. कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरातील ही धक्कादायक घटना घडलेय.
Dec 5, 2023, 10:59 PM ISTपुणे : आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मालकावर हल्ला; इन्स्टाग्रामवरुन सापडला आरोपी
Pune Crime : आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने मालकावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार पुण्याच्या लष्कर भागाता घडला आहे. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.
Dec 4, 2023, 01:24 PM ISTपैशाचा पाऊस पाडणाऱ्या भोंदू बाबाला बनावट पोलिसांनी धुतलं; 18 लाख घेऊन काढला पळ
Pune Crime : पुण्यात जादूटोण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांचा पाऊस पाडतो म्हणून एका तरुणाचे 18 लाख रुपये बनावट पोलिसांनी लुटले आहेत. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Dec 4, 2023, 10:21 AM ISTबिहारच्या तुरुंगात बसून महाराष्ट्रात टाकला 6.5 कोटींचा दरोडा; व्हिडिओ कॉल करायचा अन्...
सांगलीतील रिलायन्स दरोडा प्रकरणी मुख्य सूत्रधाराला बिहारच्या तुरुंगातून अटक करण्यात आली आहे. जेलमधून बसून त्याने हा दरोडा घातला.
Dec 3, 2023, 11:35 PM ISTशाळेतला शिक्षक आवडला! घरच्यांनी थेट अपहरण करुन मुलीसोबत लग्न लावून दिलं, नंतर दोघांना...
बिहारमध्ये नव्यानेच नियुक्त झालेल्या गौतम कुमार या शिक्षकाचं अपहरण करण्यात आलं. इतकंच नाही तर अपहरणकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत त्याचं मुलीशी लग्न लावून दिलं.
Dec 2, 2023, 05:43 PM IST
मुंबईत मेक्सिकन महिला डीजेवर बलात्कार; आरोपीचे मात्र धक्कादायक खुलासे
Mumbai Crime : मुंबईत मेक्सिकन महिला डीजेवर एका म्युझिक कंपनीच्या मालकाने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. म्युझिक इव्हेंट कंपनीचा मालक असलेल्या आरोपीला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आरोपीने वकिलाच्या माध्यमातून धक्कादायक खुलासे केले आहेत.
Dec 2, 2023, 03:36 PM IST