अहमदनगरः एटीएम फोडण्यासाठी गेले मात्र चोरांचीच झाली फसगत; Video पाहाच
Ahmednagar News Today: चोर एटीएम फोडण्यासाठी गेले. मात्र, तिथे गेल्यानंतर त्यांचीच फसगत झाली. अहमदनगरमध्ये काय घडलं जाणून घ्या.
Dec 12, 2023, 04:28 PM IST
पतीवर विषप्रयोग फसला, मग शेजाऱ्याला दिली जीवे मारण्याची सुपारी, पण तरीही...
Pune News Today In Marathi: पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमध्ये पत्नीने पतीला विष प्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला पण त्यात तो वाचल्याने थेट सुपारी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Dec 12, 2023, 03:29 PM IST
वहिनीला घरी आणून दिराने केली निर्घृण हत्या; मृत्यूनंतरही देत होता पायाला चटके
Sindhudurg Crime : सिंधूदुर्गात दिराने वहिनीचा निर्घृण पद्धतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी दीराला चौकशीनंतर अटक केली आहे.
Dec 12, 2023, 02:09 PM ISTट्रेनमध्ये कुलगुरुंना आला Heart Attack; जीव वाचवण्यासाठी न्यायाधीशांची गाडी हिसकावून नेणाऱ्या मुलांवर दरोड्याचा गुन्हा
MP Crime News : मध्य प्रदेशात कुलगुरुंचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगलेच महागात पडलं आहे. कुलगुरुंचा जीव वाचवण्यासाठी न्यायमूर्तींची गाडी विद्यार्थ्यानी पळवून नेली होती. आता या विद्यार्थ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
Dec 12, 2023, 11:10 AM ISTSanjay Raut : संजय राऊतांवर गुन्हा दाखल; भाजपाच्या नितीन भुतडांनी केली तक्रार
FIR Against Sanjay Raut
Dec 12, 2023, 08:30 AM ISTचोरट्यांनी PSI अन् तहसीलदाराचे घर फोडून नेले लाखो रुपये; बदनामीच्या भीतीने अधिकाऱ्यांकडून तक्रार नाही?
Latur Crime : लातूरमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार अन् पोलीस उपनिरीक्षकासह सहा अधिकाऱ्यांची घरे फोडली आहेत.
Dec 11, 2023, 05:17 PM IST1.5 कोटी रुपये उसने घेऊन व्यापाऱ्याला केलं ठार; ठाण्यातील हत्याकांडाची धक्कादायक माहिती उघड
Thane Crime : ठाण्यात शनिवारी एका व्यावसायिकाची भरसरस्त्यात अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने वार करुन हत्या केली होती. याप्रकरणी आता एका कर संचालकासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.
Dec 11, 2023, 04:54 PM ISTझुंडशाहीचा न्याय: 4-4 महिलांना मारूनही तो सुटला, लोकांनी भर-रस्त्यावर दिला मृत्यूदंड
Ahmednagar Crime : चार महिलांच्या खून प्रकरणात शिक्षा भोगलेला आणि काही गुन्ह्यांत निर्दोष मुक्त झालेल्या व्यक्तीची अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव येथे जमावाने हत्या केली आहे.
Dec 11, 2023, 11:33 AM ISTकल्याणमध्ये थरार! मुलीच्या दोन मित्रांना हाताशी घेतले आणि पतीला... महिलेचे कृत्य पाहून पोलिसही हादरले
कल्याण परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने पतीलाच संपवले आहे. मुलीच्या मित्रांच्या मदतीने तिने अगदी पद्धतशीर पद्धतीने पतीची हत्या केली. महिलेचे हे कृत्या पाहून पोलिसही हादरले आहेत. या घटनेमुळे कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे.
Dec 10, 2023, 11:08 PM ISTलॉजवर आली आणि मृत्यू झाला, कल्याण स्टेशन परिसरात खळबळ; महिलेसह नेमकं काय घडलं?
कल्याणमधील तृप्ती लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. माहिलेसह लॉजवर आलेला व्यक्ती फरार झाला आहे.
Dec 10, 2023, 06:33 PM ISTMumbai News : मुंबई-पुण्यासह 40 शहरांवर ड्रोन हल्ल्याचा कट, ISISच्या दहशतवादी प्लॅनचा पर्दाफाश!
ISIS terrorist plan exposed : मुंबईसह देशातील 40 शहरांवर एकाचवेळी ड्रोन हल्ला करण्याचा भयंकर कट ISISनं आखला होता, मात्र NIAच्या अधिका-यांनी हा कट उधळून लावलाय. नेमका काय होता दहशतवाद्यांचा प्लॅन? पाहूया...
Dec 10, 2023, 06:29 PM IST'नशिबाने तो बचावला, पण...'; तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा VIDEO आव्हाडांनी आणला समोर
ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ठाण्यात भररस्त्यात हल्ल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक धक्कादायक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ठाण्याच्या नौपाडा परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेची माहिती पोस्टमधून दिली आहे. यासोबत त्यांनी आरोपींचा हल्ल्याआधीचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. ठाणे पोलिसांची भीती गुन्हेगारांना राहिलेली नाही, असे आव्हाड यांनी म्हटलं आहे.
Dec 10, 2023, 12:56 PM ISTवडिलांना मारणाऱ्या आरोपीची मुलाने 30 वर्षांनी केली रहस्यमयरित्या हत्या; एका CCTV ने केला भांडाफोड
Gondia Crime : गोंदियात वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुलाने त्याच्या साथीदारासह मिळून एकाचा खून केला आहे. आरोपींना सुरुवातीला हा खून अपघात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या तपासात ही हत्या असल्याचे उघड झाले.
Dec 10, 2023, 11:47 AM IST38 मोबाईल, लाखों रुपये अन् हमासचे झेंडे... ठाण्यामध्ये NIA ची मोठी कारवाई, साकिब नाचनलाही अटक
NIA Raid : राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये छापे टाकून 15 जणांना अटक केली आहे. त्यात मुंबई स्फोटातील आरोपी साकिब नाचन याचाही समावेश आहे. या छाप्यात एनआयएने मोठ्या प्रमाणात रोख आणि हत्यारे जप्त केली आहेत.
Dec 10, 2023, 09:52 AM ISTदारूसाठी पत्नीने पैसे न दिल्याने पतीने बेदम मारहाण करुन केली हत्या; मुंबईतील धक्कादायक प्रकार
Mumbai Crime : मुंबईत एका पतीने दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीची बांबूने मारहाण करुन हत्या केली आहे. आरोपीला रेल्वे पोलिसांनी मालवणी परिसरातून अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Dec 9, 2023, 11:41 AM IST