crime news

गुपचूप लग्न, मुलाला सोडलं अनाथआश्रमात; हॉटेलमध्ये प्रेयसीची हत्या करुन स्टेटसला ठेवला फोटो

Chennai Crime : चेन्नईत एका प्रियकारने तिच्या प्रेयसीची हत्या करुन सोशल मीडियावर त्याची माहिती दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

Dec 2, 2023, 02:27 PM IST

कारवाई टाळण्यासाठी मागितली एक लाखांची लाच; सोलापुरात PSI ला अटक

Solapur Crime : सोलापुरात प्रतिबंधित कारवाई टाळण्यासाठी एका पीएसआयने एक लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसीबीने आता पीएसआयला अटक केली आहे.

Dec 2, 2023, 12:46 PM IST

लंडनमध्ये शिक्षणासाठी गेला होता शेतकऱ्याचा मुलगा; महिन्याभराने नदीत सापडला मृतदेह

Indian Student Found Dead in London : शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये गेलेल्या तरुणाचा मृतदेह महिन्याभरानंतर एका नदीत सापडला आहे. पोलिसांनी मात्र यामध्ये काही संशयास्पद वाटत नसल्याचे म्हटलं आहे.

Dec 2, 2023, 11:53 AM IST

बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलींकडे पाहायचा, संतापलेल्या गर्लफ्रेंडचं धक्कादायक कृत्य! तो आता कधीच..

Crime News: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या नात्याचा शेवट धक्कादायकरित्या झालाय. 

Dec 2, 2023, 10:07 AM IST

किळसवाणे! शवागरात महिलेच्या डेड बॉडीसोबत सेक्स, 'असा' सापडला आरोपी

Man sex with Woman Dead Body: शवागरात आरोपीचा बेल्ट आणि पँट अस्ताव्यस्त पडलेली होती. त्याचा गणवेश अस्वच्छ दिसत होता. 

Dec 1, 2023, 04:59 PM IST

'बघतोय रिक्षावाला' ग्रुपवर व्हिडीओ टाकला अन्... सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकाची आत्महत्या

Pune Crime News : पुण्यात रिक्षाचालकाने इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सावकारीच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकाने हे टोकांच पाऊल उचललं आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केला आहे.

Nov 30, 2023, 04:22 PM IST

मुंबईकरांनो ATM मध्ये पैसे काढताना काळजी घ्या; अटक केलेल्या आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड

Mumbai Crime : एटीएममधून मोठ्या हातचलाखीने लोकांचे पैसे लुटणाऱ्या आरोपीला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Nov 30, 2023, 02:35 PM IST

पालकांनो लक्ष द्या! नर्सरीच्या 2 मुलींवर चालकाकडून बलात्कार; रक्ताने माखलेल्या कपड्यात पोहोचल्या घऱी

घरी सोडण्यासाठी जात असताना स्कूल व्हॅन चालकाने दोन मुलींवर वारंवार बलात्कार केला. इतकंच नाही तर आरोपीने आपल्या फोनमध्ये हा सगळा प्रकार रेकॉर्डही केला. 

 

Nov 30, 2023, 11:12 AM IST

साक्रीतल्या दरोडा प्रकरणाचं गूढ उकललं! जिचा सत्कार झाला त्याच भाचीने BF सोबत टाकला होता दरोडा

Dhule Crime : धुळ्यातील साक्रीत एका तरुणीने प्रियकराच्या मदतीने आत्याच्या घरी दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दरोड्यानंतर तरुणीने अपहरण झाल्याचा बनाव देखील रचला होता. पोलिसांच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Nov 30, 2023, 11:09 AM IST

गुजरातच्या तरुणाने अमेरिकेत जाऊन केली आजी-आजोबांची हत्या; पोलिसांना स्वतःच दिली माहिती

Indian Student Kill Grandparents : गुजरातमध्ये एका विद्यार्थ्याने अमेरिकेत आजी आजोबांसह काकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. पोलिसांनी तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Nov 30, 2023, 09:21 AM IST

कंडोममुळे हॉस्टेलच्या बाहेरील नाला तुंबला; नेमका प्रकार काय?

पंजाबमध्ये एक अत्यंत खळबळजनक प्रकार घडला आहे. येथील एका हॉस्टेलबाहेरील नाला कंडोममुळे तुंबला आहे. 

Nov 29, 2023, 05:52 PM IST

बॉयफ्रेण्डच्या मोबाईलमध्ये तिला सापडले 13,000 Nude Photos; स्वत:चा फोटो डिलीट करायला गेली अन्...

Bengaluru Crime : बंगळुरुमध्ये एका तरुणीने तिच्या प्रियकराचा मोबाईल तपासला असता तिला जबर धक्का बसला आहे. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. पोलीस तरुणाकडे अधिक चौकशी करत आहेत.

Nov 29, 2023, 04:17 PM IST

नेरुळः रुग्णवाहिका चालकाच्या हत्येचे गूढ उकलले; वडिलांनी मुलांना हाताशी घेत रचला कट, कारण...

Nerul Crime News: नेरूळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. डीवाय पाटील रुग्णालयासमोर एका रुग्णवाहिका चालकाचा चौघांनी गाडीतून खेचून मारहाण करत त्याची हत्या केली आहे. 

 

Nov 29, 2023, 02:30 PM IST

स्वतःच्या फायद्यासाठी वापरला कर्मचाऱ्यांचा लाखोंचा पीएफ; सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मारुती नवलेंविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले यांनी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी लाटल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nov 29, 2023, 12:36 PM IST

'डोंबिवलीचा बादशाह' प्रत्यक्षात बनावट नोटांचा व्यापारी? सुरेंद्र पाटीलच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर

Dombivli Crime : बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सुरेंद्र पाटील याच्या चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. 

Nov 29, 2023, 11:18 AM IST