आईला शोधायाला बाहेर पडला अन् परतलाच नाही; भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याला घराबाहेरच संपवलं
Street Dogs Attack : उत्तर प्रदेशात भटक्या कुत्र्यांनी एका पाच वर्षाच्या चिमुकल्याचा बळी घेतला आहे. आईला शोधण्यासाठी हा चिमुकला घराबाहेर पडला होता त्याचवेळी कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला.
Nov 17, 2023, 01:50 PM ISTवडिलांच्या मदतीने 16 वर्षीय मुलाकडून 22 वर्षीय गर्लफ्रेंडची हत्या; बिहारमधून आरोपी ताब्यात
Thane Crime : ठाण्यात अल्पवयीन प्रियकराने त्याच्या 22 वर्षीय प्रेयसीची हत्या केल्या आहे. या हत्येत मुलाच्या वडिलांनीही मदत केल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.
Nov 17, 2023, 12:23 PM ISTशिकार करण्यासाठी जंगलात गेले अन् मित्रालाच लागली गोळी; दिवाळीच्या दिवशी धक्कादायक घटना
Tamil Nadu Crime : तमिळनाडूमध्ये एका मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिकारीसाठी गेलेले असताना हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
Nov 16, 2023, 04:29 PM ISTपतीबाबत चर्चा करायला क्लबमध्ये गेली अन्... मुंबईत महिला डॉक्टरवर बलात्कार
Mumbai Crime : मुंबईत एका महिला डॉक्टरावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Nov 16, 2023, 03:04 PM ISTपत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घातली काठी, दिवाळीच्या दिवशी पतीने पार केल्या क्रूरतेच्या सर्व मर्यादा; कारण जाणून बसेल धक्का
Crime News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील लक्ष्मी असणारी पत्नीशी पतीने हैवानिय कृत्य केलं आहे. पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये त्याने काठी घालत क्रूरतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत.
Nov 15, 2023, 02:03 PM ISTपनवेल हादरलं! मिठाईचं आमिष दाखवून चुलत्याने 5 वर्षीय पुतणीला आडबाजूला नेलं अन्...
Navi Mumbai Crime News: ही पीडिता 5 वर्षीय तरुणी पनवेलमधील एका गावातील रहिवाशी आहे तर आरोपी हा वाशीमधील असल्याची माहिती समोर आली आहे.
Nov 14, 2023, 12:31 PM ISTVIDEO: सोसायटीबाहेर फटाके फोडणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीसह तिघांना उडवलं; एकाची प्रकृती गंभीर
Viral Video : नोएडातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिवाळीच्या रात्री एका कार चालकाने रस्त्यावर फटाके फोडणाऱ्यांना उडवलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
Nov 13, 2023, 05:53 PM ISTVIDEO: गुप्तांगाजवळ फोडला बॉम्ब, रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात नेलं, पण अखेर मृत्यू
Viral Video : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये फटाक्यामुळे एका व्यक्तीचा जीव गेला आहे. रस्त्याने जात असताना पीडित व्यक्तीसोबत हा सगळा प्रकार घडला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 13, 2023, 04:50 PM ISTVIDEO: सलमान खानच्या एन्ट्रीला चाहत्यांनी चित्रपटगृहात फोडले फटाके, प्रेक्षकांचा जीव धोक्यात
Malegaon Crime : मालेगावमध्ये अतिउत्साही सलमान खानच्या चाहत्यांनी चित्रपट गृहामध्ये फटाके फोडले आहेत. तरुणांनी चित्रपटत गृहातच फटाके फोडल्याने इतर प्रेक्षकांचाही जीव धोक्यात आला होता. अशा हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्याची मागणी प्रेक्षकांकडून करण्यात आली आहे.
Nov 13, 2023, 10:12 AM ISTकर्नाटक हादरलं! घरात घुसून आईसह तीन मुलांची निर्घृण हत्या, सासूवर केले वार
Karnataka Crime : कर्नाटकात एकाच घरातील चौघांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आईसह तिच्या तीन मुलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोराने घरात घुसून चौघांना चाकूने भोकसलं आहे.
Nov 13, 2023, 09:30 AM IST'मी अजूनही जिवंत आहे'; स्वतःच्याच हत्येप्रकरणी 11 वर्षाच्या मुलाने कोर्टात दिली साक्ष
UP Crime : उत्तर प्रदेशाच्या पिलीभीत इथल्या एका 11 वर्षाच्या मुलाने आपल्या अस्तित्वाचा पुरावा देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तो जिवंत असल्याचे मुलाने न्यायालयाला सांगितले. या सगळ्या प्रकारानंतर कोर्टाने पुढील तारखेला याप्रकरणाची सुनावणी घेण्याचे आदेश दिलेत.
Nov 11, 2023, 03:42 PM ISTभाजपा पदाधिकाऱ्याची ढाब्यावर निर्घृण हत्या; आरोपींनी गाडी घेऊन पळ काढला पण...
Nagpur Crime : नागपुरात ग्राम पंचायत निवडणुकीत निवडणून आलेल्या भाजपा पदाधिकाऱ्याची त्याच्याच ढाब्यावर हत्या करण्यात आली आहे. अपघातानांतर आरोपींनी ढाब्यावरील पैसे घेऊन पळ काढला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.
Nov 11, 2023, 02:53 PM IST'आम्ही वर्षभर रडत राहिलो, पण त्याने...'; ब्रह्मकुमारी आश्रमात सख्ख्या बहिणींची आत्महत्या
UP Crime : उत्तर प्रदेशात ब्रह्मा कुमारी आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी शुक्रवारी गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही बहिणींनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून नातेवाईकांना पाठवली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
Nov 11, 2023, 01:57 PM IST4 वर्षाच्या मुलीवर PSIने केला बलात्कार; जाब विचारायला गेलेल्या वडिलांनाच तुरुंगात टाकले
Rajasthan Crime : राजस्थानमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाने चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करुन आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे.
Nov 11, 2023, 10:56 AM ISTमसालाही भेसळयुक्त! मालेगावात सापडला कारखाना; कसा ओळखतात बनावट मसाला? तज्ज्ञ म्हणाले...
ऐन दिवाळीत भेसळयुक्त मसाला विकला जात असल्याचा प्रकार नाशिकच्या मालेगावातून समोर आला आहे. मालेगावजवळील एका कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून सव्वा लाख रुपयांची मिरची पावडर आणि 24 हजारांची मसाला पाकिटे असे जप्त केले आहे
Nov 10, 2023, 11:01 AM IST