मृताच्या अंतर्वस्त्रवरून पोलिसांनी मारेकरी शोधला; विरार मधील थरारक घटनेचा उलगडा
मृताच्या पायातील काळा धागा पोलिसांसाठी लकी ठरला आहे. विरार मधील थरारक घटनेचा पोलिसांनी उलगडा केला आहे.
Nov 28, 2023, 10:22 PM IST
वहिनी आणि दीर शूट करायचे न्यूड व्हिडीओ, अन् नंतर कुटुंबासह...; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
झारखंडमध्ये पोलिसांनी सेक्स्टॉर्शन करणाऱ्या वहिनी आणि दीराला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 मोबाईल फोन सेट आणि 6 सीमकार्ड जप्त केले आहेत.
Nov 28, 2023, 04:46 PM IST
Crime News : भाभीचं दीरासोबत जुळलं सुत, मोठ्या भावाला खबर लागली, मुंबईत रचला प्लॅन अन्...
Devar Bhabhi Love Affair : वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून एका तरुणाने आपल्याच भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकारल समोर आला आहे. याचा संपूर्ण प्लॅन मुंबईत (Mumbai) रचला गेला होता.
Nov 27, 2023, 10:31 PM ISTभर रस्त्यात रिल बनवणाऱ्यांनो सावधान! पोलिसांनी त्याचा व्हिडिओ पाहिला आणि मग...
इन्स्टाग्रामवर रील बनवून तरुणींची छेड काढणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. धुळे येथे हा प्रकार घडला आहे.
Nov 27, 2023, 04:54 PM ISTवारंवार सांगूनही ऐकलं नाही; शिवमहापुराण कथा सोहळ्यात महिलांचे 52 लाखांचे दागिने चोरीला
Nashik Crime : नाशिकमध्ये शिवमहापुराण कथा सोहळ्यादरम्यान महिलांचे तब्बल दीड किलोंचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी 56 महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आता याप्रकरणी गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Nov 27, 2023, 12:27 PM ISTVIDEO : चेहऱ्यावर लघुशंकेनंतर बेदम मारहाण, बारावीच्या विद्यार्थ्याबरोबर टोळक्याचं अमानुष कृत्य
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये बारावीच्या विद्यार्थ्याबरोबर अमानुष कृत्याचा व्हिडीओ पाहून धक्का बसेल.
Nov 27, 2023, 12:27 PM ISTआरोपीच्या पोटात गेलेल्या सिमकार्डमधून पोलिसांनी मिळवला डेटा; सर्वात मोठ्या गुन्ह्याचा उलगडा
पोलिसांच्या भितीने आरोपीने सिम कार्ड गिळले. मात्र, ऑपरेशन करुन आरोपीच्या पोटातून सिमकार्ड काढण्यात आले. यानंतर पोलिसांनी डेटा रिकव्हर केला.
Nov 26, 2023, 05:07 PM ISTवाळू माफियांना पकडायला गेलेल्या अधिकाऱ्याची चिरडून हत्या; रात्रभर नदीत पडून होता मृतदेह
मध्य प्रदेशात एका अधिकाऱ्याची वाळू माफियांनी ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केली आहे. कारवाई करण्यासाठी अशा प्रकारे हत्या करण्यात आल्याने मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
Nov 26, 2023, 03:26 PM ISTअल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा सीरियल रेपिस्ट गजाआड; उत्तर प्रदेशातून अटक
Nalasopara Crime : नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार करुन पळालेल्या दोन आरोपींपैकी एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उत्तर प्रदेशातून या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तुळींज पोलिसांनी दोन संशयित आरोपींचे फोटो प्रसिद्ध करत पालकांना व मुलींना सावधान राहण्याचे आवाहन केले होते.
Nov 26, 2023, 01:40 PM ISTनवऱ्याला झोपेची गोळी देऊन रात्री सासऱ्यांच्या रुममध्ये जायची, सासूने त्यांना त्या अवस्थेत पाहिलं अन् मग...
नात्यांना लाजवेल असं एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. पती पत्नीच्या नात्याला तडा देत ती रोज रात्री पत्नी सासऱ्यांच्या रुममध्ये जायची...
Nov 26, 2023, 12:11 PM ISTबिल्डरचे अपहरण करुन मागितली 10 कोटींची खंडणी! इलियास बचकानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Mumbai Crime : मुंबईत एका बिल्डरचे अपहरण करुन 10 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी एका कुख्यात गुंडाला अटक करण्यात आली आहे. भायखळ्यातून या बिल्डरचे अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी बिल्डरची सुटका केली आहे.
Nov 25, 2023, 04:58 PM ISTशेतकऱ्याने फोन कट केला अन् गुन्हेगार सापडला; शेतात पुरलेल्या मृतदेहाचं गूढ उकललं
Chandrapur Crime : चंद्रपुरात एका व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर तब्बल चार दिवसांनी त्याचा मृतदेह नातेवाईकांना सापडला आहे. नातेवाईकांनीच चार दिवस मृताचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. एका शेतात या व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांना सापडला.
Nov 25, 2023, 04:10 PM ISTखळबळजनक! रश्मिकानंतर आलिया भट्टचाही 'तसला' व्हिडीओ व्हायरल
Alia bhatt Viral Video : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिकाचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अभिनेत्री आलिया भट्टचाही तशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.
Nov 25, 2023, 01:57 PM ISTआई मुलाला जेवू घालत असतानाच कारने चिरडलं! दोघांचाही मृत्यू; नगरमध्ये जमिनीच्या वादातून हत्या
Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये आई आणि मुलाची कारखाली चिरडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेजाऱ्यानेच गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घराबाहेर बसलेल्या आई आणि मुलाची हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला आहे.
Nov 25, 2023, 10:00 AM ISTविद्यार्थ्याकडून कंडक्टरचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न; आरोपी एन्काऊंटरमध्ये जखमी
UP Crime : उत्तर प्रदेशात धावत्या बसमध्ये एका विद्यार्थ्याने कंडक्टरवर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्लानंतर आरोपी पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Nov 25, 2023, 08:44 AM IST