VIDEO: अंगावर काटा आणणारा घटनाक्रम... मुलीचं लव्ह मॅरेज होऊ नये म्हणून आईनेच केला जादूटोणा!
kolhapur Crime : कोल्हापुरात मुलीचा प्रेमविवाह होऊ नये म्हणून तिच्या आईने भररस्त्यात जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.
Nov 3, 2023, 10:31 AM ISTनवऱ्याने गिफ्ट केला मोबाईल, फोनवर बोलत बायको प्रियकरासोबत पळाली
Extra Maritial Affair: सीमेपलीकडे पती पत्नीला मोबाईल मिळवण्यासाठी दिवसरात्र काम करत होता.
Nov 2, 2023, 06:15 PM ISTकार, बाईक अन् 1.90 कोटी रुपयांचा विमा; भावाच्या हत्येसाठीचा प्लॅन ऐकून पोलिसही चक्रावले
MP Crime : मध्य प्रदेशात एका भावाने पैशांसाठी दुसऱ्या भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाच्या हत्येसाठी आरोपीने तीन महिने योजना आखल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
Nov 2, 2023, 03:23 PM ISTव्वा रे माणुसकी; रक्तबंबाळ झालेल्या तरुणाचा मोबाईल चोरून लोक काढत राहिले सेल्फी
Delhi Crime : दक्षिण दिल्लीतील अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका 30 वर्षीय फ्रीलान्स फोटोग्राफरचा मृत्यू झाला होता. मात्र आता या फोटोग्राफरच्या मृत्यूनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Nov 2, 2023, 08:55 AM ISTकरवाचौथच्या रात्री सेक्स करण्यास नकार, प्रियकराने तिला जागीच संपवलं, 6 महिन्यांनी घडलं भलतंच
Crime News In Marathi: प्रियकरासाठी तिने करवाचौथचे व्रत ठेवले त्याला सरप्राइज देण्यासाठी घरीदेखील गेली पण तिथे घडलं भयंकर
Nov 1, 2023, 03:11 PM IST
पत्नीला मित्रासोबत नको त्या अवस्थेत पकडूनही त्यानं माफ केलं, पण तिनं हद्दच केली! मग…
Crime News: अनैतिक संबंधातून एका तरुणाचा जीव गेल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे.
Nov 1, 2023, 01:44 PM ISTVIDEO: संतापजनक! मॉलमध्ये वृद्ध व्यक्तीचा तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श
Viral Video : बंगळुरूच्या लुलू मॉलमध्ये एका जेष्ठ नागरिकाने एका महिलेचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी ही घटना घडली. मॉलमधील एका व्यक्तीने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमधून हा सगळा प्रकार समोर आला आहे.
Nov 1, 2023, 12:47 PM ISTVIDEO VIRAL: त्यानं जीव वाचवण्यासाठी लाख प्रयत्न केले तरीही स्कॉर्पिओनं चिरडलंच!
Viral Video : कर्नाटकात पैशांच्या देवाणघेवाणीतून एकाची गाडीने चिरडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत व्यक्तीला गाडीने चिरडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
Nov 1, 2023, 11:36 AM ISTVIDEO: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सहकारी पळाले
Crime News : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. संतप्त जमावाने एका पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करून बेदम मारहाण केली. तर इतर सहकाऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अधिकाऱ्याला तिथेच सोडून पळ काढला.
Nov 1, 2023, 08:22 AM ISTविद्यार्थिनीला रिक्षातून खेचून हत्या करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; मोबाईलसाठी केला होता हल्ला
UP Crime : उत्तर प्रदेशात एका विद्यार्थिनीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं आहे. पहिल्यांदा पळून जाण्यात यशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडून त्याला ठार केले आहे.
Oct 30, 2023, 02:33 PM ISTघरात घुसून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी घातली गोळी अन् नंतर...
डिलिव्हरी बॉयला रविवारी सकाळी पोलिसांच्या चकमकीत गोळ्या घालण्यात आल्या. पिस्तूल हिसकावून आरोपी पळून जात होता आणि पोलीस पथकावर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल त्याच्यावर गोळीबार केला.
Oct 29, 2023, 04:33 PM ISTVIDEO: केस ओढून डोकं आपटलं, कानाखाली मारली अन्...; वृद्ध आईला मुलाची मारहाण, नातूही सहभागी
Punjab Viral Video : पंजाबमधील रोपरमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका सुशिक्षित कुटुंबाने आपल्या वृद्ध आईला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. वृद्ध महिलेला मारहाण करताना कुटुंबियांनी क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.
Oct 29, 2023, 11:11 AM ISTगुजरातमध्ये 'स्पेशल 26' सत्यात अवतरलं! मागील 2 वर्षांपासून त्याला मिळाली 4.5 कोटींची कामं...
Gujarat Crime :
Oct 28, 2023, 03:26 PM ISTरिक्षाची बॅटरी संपली म्हणून पहिल्यांदा वाचला जीव, दुसऱ्यांदा मात्र... पतीच्या हत्येची पत्नीनं दिली सुपारी
Bihar Crime : बिहारमध्ये एका पत्नीने पतीची हत्या करण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने तो वाचला आहे. पोलिसांनी याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली आहे.
Oct 28, 2023, 12:33 PM ISTविधवा सुनेवर जडला सासऱ्याचा जीव, थेट कुंकूच भरलं! नकार देताच जे केलं, ऐकून थरकाप उडेल
विधवा सुनेसह सासऱ्याचे घृणास्पद कृत्य केले, विरोध केला म्हणून तिचे मुंड करुन तिला गावभर फिरवले देखील.
Oct 27, 2023, 06:40 PM IST