अल्पवयीन मुलाने 5 वीत शिकणाऱ्या मुलीला दिलं प्रेमपत्र आणि चॉकलेट, नंतर काय झालं पाहा
मेरठमध्ये एका अल्पवयीन मुलावर पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रेमपत्र आणि चॉकलेट दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.
Nov 9, 2023, 07:36 PM IST
काकाचा मोबाईल हॅक करुन फोटो, व्हिडीओ पाहिले अन् नंतर... पुतण्याचं धक्कादायक कृत्य
Nashik Crime : नाशिकमध्ये पुतण्याने काकाचा मोबाईल हॅक करुन डेटा चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काकाला याची माहिती मिळताच त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला.
Nov 9, 2023, 03:59 PM IST150 फोन, 230 किमी प्रवास अन् पत्नीची माहेरात हत्या; पोलीस हवालदाराचे हादरवणारं कृत्य
Karnataka Crime : कर्नाटकात एका पोलीस हवालदाराने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. पत्नीची हत्या करण्याआधी आरोपी पोलीस हवालदाराने कीटकनाशक प्यायले होते.पोलिसांनी याप्रकरणात अधिक तपास सुरु केला आहे.
Nov 9, 2023, 09:20 AM ISTगज कापून 4 कुख्यात कैदी जेल मधून पळाले; ड्युटीवर असलेल्या पोलिसांना कळालेच नाही
पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चार कुख्यात कैद्यांनी पलायन केले आहे. संगमनेरमधील जेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Nov 8, 2023, 03:59 PM IST'दिलीप डॉक्टर साहब के...'; कागदावरील 'त्या' 7 शब्दांमुळे वर्षभराने सापडला खूनी
Crime News: पोलिसांना सडलेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहाच्या आजूबाजूला कोणताही पुरावा सापडला नाही. केवळ एक कागदाचा तुकडा मृतदेहाच्या बाजूला होता ज्यावर 7 शब्द लिहिण्यात आलेले.
Nov 8, 2023, 01:36 PM ISTघर मालकाच्या मांजरीसह अश्लिल कृत्य; भाडेकरुला रंगेहात अटक
एका व्यक्तीने मांजरीसह अश्लिल कृत्य केले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
Nov 8, 2023, 12:04 AM ISTपप्पांची किडनी खराब आहे म्हणत गरीब BF कडून उकळले 20 लाख! सत्य कळताच त्यानं…
प्रेमात असा धोका कुणालाच मिळू नये. वडिल आजारी असल्याचे सांगत एका तरुणीने आपल्या गरीब बॉयफ्रेंडला तब्बल 20 लाखांचा गंडा घातला आहे.
Nov 7, 2023, 04:05 PM ISTदरवाजा उशीरा उघडल्याने मुलांसमोरच पत्नीवर चाकूहल्ला; आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून...
Man Stabbed Wife In Front of Kids: या प्रकरणाची माहिती या हल्लेखोर पतीच्या मुलांनीच पोलिसांना फोन करुन दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
Nov 7, 2023, 11:44 AM ISTमहिला सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येचा उलघडा; ऑफिसमधला कर्मचारीच निघाला खरा आरोपी
Karnataka Crime : कर्नाटकात सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी एका कंत्राटदाराला अटक केली आहे. दरम्यान भाजपाने या सगळ्या प्रकारावरुन सरकारला घेरलं आहे.
Nov 6, 2023, 12:24 PM ISTमहिला भूवैज्ञानिकाची घरात घुसून हत्या, भावाच्या फोनमुळे झाला उलगडा
Karnataka Crime : कर्नाटकात वरिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून काम करणाऱ्या महिलेची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. 43 वर्षीय महिलेची घरात घुसून गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
Nov 6, 2023, 09:51 AM ISTआशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तृतीयपंथीयांनी घेतला चिमुकलीचा जीव; जमिनीवर आपटल्याचा आरोप
UP Crime : उत्तर प्रदेशात दोन तृतीयपंथीयांच्या गटात झालेल्या वादातून एका दोन महिन्यांच्या मुलीचा जीव गेला आहे. तृतीयपंथीयांनी दोन महिन्यांच्या मुलीला जमिनीवर आपटल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे.
Nov 5, 2023, 03:33 PM ISTदुष्काळात 13वा महिना! विक्रीसाठे ठेवलेले साडेपाच लाखांचे कांदे चोरट्यांनी लांबवले
Nadurbar Crime : आधीच दुष्काळाच्या झळा सहन करत असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आता चोरट्यांनी शेतमाल चोरीकडे आपला मोर्चा वळवला आहे, त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
Nov 5, 2023, 02:19 PM ISTसमजूत काढायला गेलेल्या अधिकाऱ्यालाच जाळायला लावला शेतातील भुसा; पंजाबमधील प्रकार
Viral Video : पंजाबमध्ये शेतातील पेंढा जाळण्याच्या प्रकरणांमुळे दिल्लीत प्रदुषणाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. अशातच पंजाब सरकारकडून शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र भटिंडामध्ये एका अधिकाऱ्याला शेतकऱ्यांनी पेंढा जाळण्यास भाग पाडलं आहे.
Nov 5, 2023, 10:27 AM IST'साहेब पाकिट मिळाले...'; एक कोटींची लाच घेणाऱ्या सहाय्यक अभियंत्याला नगरमध्ये अटक
Nashik Crime : नाशिकच्या लाचलुचपत विभागाने अहमदनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. एक कोटींची लाच मागणाऱ्या अभियंत्याला लाचलुचत विभागाने अटक केली आहे. तर याप्रकरणातील दुसरा आरोपी फरार आहे.
Nov 4, 2023, 02:03 PM ISTकुटुंबाविरोधात लग्न करणाऱ्या जोडप्याची संसाराच्या तिसऱ्याच दिवशी निर्घृण हत्या
Tamil Nadu Crime : तमिळनाडूमध्ये एका जोडप्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या जोडप्याचे तीन दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. घरच्यांच्या विरोधात जाऊन जोडप्याने लग्न केले होते. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
Nov 3, 2023, 12:03 PM IST