crime news

कागदपत्रांवर सही केली नाही म्हणून RTO कार्यालयात घुसून एजंटंचा कर्मचाऱ्यावर चॉपरने हल्ला

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये एका परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यावर एजंटंने थेट चॉपरने हल्ला केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे.

Nov 24, 2023, 01:22 PM IST

वसईत दहशत! शहरात मोकाट फिरत आहेत सीरियल रेपिस्ट, माहिती देणाऱ्यांना बक्षीस देणार पोलीस

Vasai Crime News:  नालासोपाऱ्यात मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या विकृतांची दहशत आहे. पोलिसांनी या आरोपींची छायाचित्रे प्रसिध्द केली असून माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केलं आहे.

Nov 23, 2023, 02:59 PM IST

राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूवर आली सोनसाखळी चोरण्याची वेळ; मुंबई पोलिसांनी केली अटक

Mumbai Crime : मुंबई पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या आरोपाखाली एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला अटक केली आहे. कर्जाची रक्कम फेडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील या खेळाडूने चोरी सुरु केली होती.

Nov 23, 2023, 02:43 PM IST

60 वेळा वार करुन हत्या केली अन् तिथेच नाचू लागला; दिल्लीतील थरार CCTVत कैद

Delhi Crime : दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीत 16 वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलाची चाकूने तब्बल 60 वेळा वार करुन निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Nov 23, 2023, 11:29 AM IST

धुळे हादरलं! घरात घुसून 21 वर्षीय तरुणीची हत्या; पोलिसांना जवळच्या व्यक्तीवर संशय

Dhule Crime : धुळ्यात एका 21 वर्षीय तरुणीची घरात घुसून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.

Nov 23, 2023, 10:51 AM IST

मुंबईत हत्येचा थरार! लग्नाचे कपडे ठेवण्यासाठी घेतलेल्या बॅगेत प्रेयसीचा मृतदेह भरला आणि...

मुंबईत प्रियकरानेच प्रेयसीची हत्या केली आहे. एका बॅगेत मृतदेह भरुन तो कुर्ला परिसरात फेकला. 

Nov 21, 2023, 10:09 PM IST

मुंबईत 4 बोगस डॉक्टरांना अटक; युनानी औषधाद्वारे उपचाराच्या नावाखाली लाखोंचा गंडा

उपचाराच्या नावावर रुग्णांची फसवणुक करणाऱ्या 4 बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आलेय. यानी रुग्णांकडून लाखो रुपये उकळवे आहेत. 

Nov 20, 2023, 11:51 PM IST

नोकरीसाठी मुलाने दिली बापाच्या हत्येची सुपारी; पित्यावर गोळीबारही केला, मग...

Jharkhand Crime : झारखंडमध्ये एका मुलानेच नोकरीसाठी वडिलांची हत्या करण्याचा कट रचल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाला अटक केली असून हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे.

Nov 20, 2023, 02:12 PM IST

स्वामी समर्थ केंद्रातील अश्लील क्लिपमुळे महिलेला मुलासह अटक; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Nashik Crime : नाशिकच्या दिंडोरीमध्ये स्वामी समर्थ केंद्रातील एका उपासिकेने विश्वस्तांना अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपये उकळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला तिच्या मुलासह अटक केली आहे.

Nov 20, 2023, 01:33 PM IST

फटाके फोडण्यावरुन वाद, तिघे थेट रुग्णालयात; बंदूक काढली अन्...

3 People Shoot: पोलिसांनी या प्रकरणामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु केला. जखमींपैकी एकाच्या पायाला, दुसऱ्याच्या हाताला तर तिसऱ्याच्या छातीत गोळी लागली आहे.

Nov 20, 2023, 01:29 PM IST

कुर्ल्यात बॅगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह; पोलिसांनांकडून गुन्हा दाखल

Mumbai Crime : एका महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुर्ल्याच्या मेट्रो साईटजवळ ही सुटकेस सापडली आहे.

Nov 20, 2023, 12:05 PM IST

भांडण सोडवायला गेलेल्या मित्रावरच झाडल्या तीन गोळ्या; तरुणाने धावत जात स्वतःच गाठलं रुग्णालय

Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून हा गोळीबार झाला असून यामध्ये एक तरुण जखमी झाला आहे. मात्र या प्रकारामुळे बाणेर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

Nov 20, 2023, 09:10 AM IST

पालघरच्या तरुणीवर मुंबईत गँगरेप; चेंबुरमध्ये घडला धक्कादायक प्रकार

चेंबुरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. एका तरुणीवर गँगरेप झाल्याने खळबळ उडाली आहे. 

Nov 19, 2023, 10:20 PM IST

पोलीस कर्मचारीच निघाला घरफोडीचा आरोपी; चोरी करण्यामागे धक्कादायक कारण

ऑनलाइन शेयर ट्रेडिंगच्या सवयीमुळे पोलिस दलात कार्यरत असलेला पोलिस कर्मचारीच आरोपी निघाला आहे. 

Nov 18, 2023, 09:25 PM IST

जबरदस्तीचा मामला! गँगमध्ये सहभागी झाला नाही म्हणून तरुणासह असं काही केल की... बदलापुरमध्ये थरार

बदलापुरमध्ये एका तरपणावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेमुळे बदलापुरमध्ये खळबळ उडाली आहे. 

Nov 18, 2023, 07:01 PM IST