खूनी खंडणीखोर गजाआड
खोपोलीतले उद्योजक आशिष वेदप्रकाश बन्सल यांचं खंडणीसाठी अपहरण केल्यानंतर ४१ लाखांची खंडणी उकळूनही त्यांचा निर्घृण खून करणारे चार आरोपी नवी मुंबई पोलिसांनी गडाआड केलेत.
Dec 24, 2011, 09:34 PM ISTकल्याण पालिकेच्या आयुक्तांवर गुन्हा
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनावणे यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोनावणे जळगाव महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी एका कर्मचाऱ्याचे सामान घरातून बाहेर फेकल्याचे आणि दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आलाय.
Dec 22, 2011, 09:00 PM ISTएटीएमचा 'पोरखेळ'
मुंबईच्या मानखुर्द भागात एटीएम लुटण्याचा प्रयत्न करणा दोन अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलाय. रात्रीच्या वेळी मजबूत एटीएम मशीन त्या अल्पवयीन मुलांनी तोडलं होतं.
Dec 21, 2011, 04:03 PM ISTसराफाच्या दुकानात वॉचमननेच केली चोरी
मुंबईतल्या झवेरी बाजारातील एका सराफ दुकानातून तब्बल ५० लाखांचे दागिने चोरण्यात आलेत. ही चोरी सराईत चोरांनी केली नव्हती, तर त्या दुकानाची रखवालदारी कऱण्याची ज्याच्यावर जबाबदारी तोच रखवालदार चोर निघाला.
Dec 20, 2011, 01:31 PM ISTदेव तारी त्याला कोण मारी
'देव तारी त्याला कोण मारी' याचा अनुभव पुण्यातल्या एका शाळकरी विद्यार्थ्याला आलाय. य़ा शाळकरी मुलाचं परिचयातल्या एका तरुणानं खंडणीसाठी अपहरण केलं. त्याला रुमालानं फाशीही देण्यात आली. तरीही तो मुलगा आश्चर्यकारकरित्या बचावलाय.
Dec 17, 2011, 04:37 PM ISTशाळकरी मुलीचे एमएमएस बनवणारे जेरबंद
मुंबईत दोन मुलांना एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करुन एमएमएस बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. हे आरोपी एमएमएस दाखवून या मुलीला वर्षभर ब्लॅकमेल करत होते.
Dec 17, 2011, 08:02 AM ISTबेल्जिअम गोळीबारात पाच ठार, १२२ जखमी
बेल्जिअम शहरातील सेंट्रल स्केअर मार्केटमध्ये एकाने तीन हँड ग्रेनेड फेकून, गोळीबार केल्याने पाच जण ठार आणि १२२ जण जखमी झाले. दरम्यान हल्लेखाराला ठार करण्यात आले आहे.
Dec 16, 2011, 03:36 AM ISTकोलकाता आग : १० जणांना पोलीस कोठडी
एएमआरआय रुग्णालयाला आगीत ९० जण मृत्युमुखी पडले. यात ८५ रूग्ण तर ४ कर्मचारी आहेत. याप्रकणी सहा जणांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Dec 10, 2011, 01:02 PM ISTभोंदूबाबाचा पर्दाफाश
आपल्याला दृष्टांत झाला आणि त्यामुळे दैवी शक्ती प्राप्त झाल्याची बतावणी करत अचानकपणे हा दिलीप गजभिये बेडीवाला बाबा बनला. त्यानं आपल्या राहत्या घरी छोटेखानी मंदिर बनवलं. आपलं व्यवस्थीत आसनही तयार केलं.
Dec 8, 2011, 06:24 AM ISTयुपीएच्या कार्यकाळात गुन्ह्यांमध्ये १५ % वाढ
देशाची मागील बारा वर्षात वेगानं आर्थिक प्रगती झाली. मात्र याच काळात १९९८च्या तुलनेत २०१० मध्ये गुन्ह्यांमध्येही तब्बल २५ टक्क्यांनी वाढ झाली. एनडीएच्या कार्यकाळाचा विचार करता, युपीएच्या कार्यकाळात गुन्ह्यांमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झालीय.
Dec 8, 2011, 04:39 AM ISTविद्यावती आश्रमावर अखेर गुन्हा दाखल
पुण्यातल्या विद्यावती आश्रमातल्या गैरप्रकारप्रकरणी संचालक राजेश गुप्ताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर गुप्ता आश्रम परिसरातून गायब झालाय. झी २४ तासनं य़ा गैरप्रकाराचा सातत्यानं पाठपुरावा केल्यानं पोलीस आणि प्रशासनाला गुन्हा दाखल करणं भाग पडलंय.
Dec 6, 2011, 05:06 AM ISTप्रश्न बाईक्सच्या सुरक्षेचा !
काही चाकरमानी विश्वासाने आपापल्या गाड्या पार्किंगमध्ये ठेऊन ऑफिसला जातात. पार्किंगमध्ये बाईकच्या रखवालीसाठी मुलं असतात. तरीही बाईक चोरी होत असतील तर आपल्या गाड्या कुठे सुरक्षित राहतील असा प्रश्न सामान्यांना पडलाय.
Dec 6, 2011, 03:14 AM ISTलातूरमध्ये हॉटेलियरचा गूढ मृत्यू
लातूरमध्ये हॉटेल व्यावसायिक विजय मणियार यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याची शंका वर्तवण्यात येतेय.
Dec 5, 2011, 03:55 AM ISTपत्नीनं पतीला जाळले
प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं पतीची जाळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडलाय.
Dec 2, 2011, 08:37 AM IST