entertainment news

Sania-Shoaib Divorce: सानियानं शोएबला दिला घटस्फोट! टेनिसपटुच्या वडिलांनी केला खुलासा

Sania Mirza-Shoaib Malik Divorce: सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकनं केलं तिसरं लग्न... तर चाहत्यांना पडलाय घटस्फोटाचा प्रश्न

Jan 20, 2024, 04:30 PM IST

सानिया आधी कोण होती शोएबची भारतीय पत्नी? घटस्फोट न देताच करणार होता दुसरा निकाह

Shoaib Malik's first wife : शोएब मलिकनं केलं तिसरं लग्न... सानिया आधीही केलं होतं एका भारतीय महिलेशी लग्न... जाणून घ्या कोण होती ती...

Jan 20, 2024, 03:35 PM IST

मुंबईसारखी फिल्म सिटी उत्तर प्रदेशात उभारणार! अक्षय कुमार करणार कोट्यावधींची मदत

Akshay Kumar investment Uttra Pradesh Film City : मुंबईत नाही तर उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीमध्ये अक्षय कुमार करणार कोट्यावधींची गुंतवणूक

Jan 20, 2024, 01:50 PM IST

‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ नं उडवली खळबळ! जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण

Friend Request Play : फ्रेन्ड रिक्वेस्टमुळे कशी खळबळ उडाली, हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

Jan 20, 2024, 01:02 PM IST

सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चां, शोएब मलिकनं केला तिसरा निकाह

Malik Marries Sana Javed : लोकप्रिय भारतीय महिला टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकनं थाटला तिसरा संसार. फोटो शेअर करत दिली माहिती...

Jan 20, 2024, 12:18 PM IST

'Animal सारखा चित्रपट कधीच करणार नाही'; शाहरुखच्या 'या' अभिनेत्रीचं मोठ वक्तव्य

Shah Rukh khan's Lead Actress : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत  'ॲनिमल' चित्रपटावर दिली प्रतिक्रिया. 

Jan 20, 2024, 11:41 AM IST

'मी फेब्रुवारीत...', रश्मिकासोबतच्या साखरपुड्यावर विजय देवरकोंडानं सोडलं मौन

 Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Engagement : रश्मिका आणि विजय खरंच फेब्रुवारीत करणार साखरपुडा! अखेर अभिनेत्यानं सोडलं मौन

Jan 20, 2024, 10:29 AM IST

‘मैं अटल हूं’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद ओकची पोस्ट, म्हणाला 'रवी तुझं...'

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट येत्या १९ जानेवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. 

Jan 19, 2024, 10:20 PM IST

तुम्हालाही येऊ शकतो विद्या बालनचा फोन, मेसेज; अभिनेत्रीनेच सांगितलं नेमकं काय घडलं?

सध्या विद्याच्या या पोस्टमुळे चाहते चिंतेत आले आहेत. तिची ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. 

Jan 19, 2024, 05:57 PM IST

'ॲनिमल' पाहून सनी लियोनीचा पालक मंडळींना सल्ला, 'त्यांना यातला फरक माहिती असायला हवा'

Sunny Leone on Animal : सनी लियोनीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'ॲनिमल' या चित्रपटाविषयी वक्तव्य केलं आहे. 

Jan 19, 2024, 04:13 PM IST

अहमदनगर महा करंडक एकांकिका स्पर्धेला झी युवा वाहिनीची साथ! पहा कुठे रंगणार स्पर्धा

अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा 2024 ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा आहे. तर या स्पर्धला आता मिळणार झी युवा वाहिनीची साथ! 

Jan 19, 2024, 02:53 PM IST

अयोध्येत इतकी गर्दी की लक्ष्मणालाच रूम मिळेना! हॉटेल बुकिंगवरून नाराज झाले सुनील लहरी...

Ramayana Sunil Lahiri : 'रामायण' मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनीन लहरी यांना अयोध्येत मिळेना रूम... इतर गोष्टींविषयी बोलता व्यक्त केली ही एक नाराजी...

Jan 19, 2024, 02:28 PM IST

'या' सेलिब्रिटीमुळं पहिल्यांदा समोर आला ऑरी; काजोलचं नाव घेत त्याचा मोठा खुलासा

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरहान अवात्रामणि अर्थात ऑरीनं नुकतीच 'कॉफी विद करण 8' या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी ऑरीनं अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं. 'कॉफी विद करण' मध्ये करण त्याच्या हटके अंदाजात येणाऱ्या पाहुण्यांना प्रश्न विचारताना दिसतो. करणनं यावेळी शोमध्ये आलेल्या ऑरीला अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी ऑरीनं खुलासा केला की त्याचे तीन कार्बन कॉपी आहेत. त्याशिवाय ऑरीनं त्याच्या डेटिंगवर देखील वक्तव्य केलं आहे. 

Jan 19, 2024, 01:01 PM IST

अरबाज खाननं दुसऱ्या पत्नीसाठी प्लॅन केली बर्थडे पार्टी; सावत्र आईला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला अरहान

Arbaaz Khan Wife Sshura Khan Birthday: अरबाज खाननं शुराच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करताच मुलगा अरहाननं लावली हजेरी, व्हिडीओ होतोय व्हायरल

Jan 19, 2024, 12:01 PM IST

'जय श्री राम' म्हणत नयनतारानं मागितली माफी, 'अन्नपूर्णी' चित्रपटातील रामाच्या आक्षेपार्ह संदर्भाबाबत अभिनेत्रीची पोस्ट

Nayanthara Apologizes After Annapoorani Controversy :  नयनतारानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अखेर मागितली माफी, 'अन्नपूर्णी' चित्रपटातील रामाच्या आक्षेपार्ह संदर्भावर केली पोस्ट

Jan 19, 2024, 10:27 AM IST