'झिलमिल' गाण्यातून घडणार 'मुसाफिरा'ची सफर
Musafiraa movie Jhilmil song : 'मुसाफिर' चित्रपटातील 'झिलमिल' गाण्यानं वेधलं सगळ्यांचे लक्ष. तुम्हालाही नक्कीच येईल तुमच्या मित्रांची आणि ट्रिपची आठवण.
Jan 25, 2024, 06:43 PM ISTसिद्धार्थ चांदेकरचा लिपलॉक व्हिडीओ शेअर करत मिताली मयेकर म्हणाली, 'मी आहे कारण...'
Mitali Mayekar Siddharth Chandekar : मिताली मयेकरनं लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं शेअर केला सिद्धार्थसोबतचा लिपलॉक व्हिडीओ
Jan 25, 2024, 04:33 PM ISTFighter Twitter Review : हृतिक आणि दीपिकाचा पहिला चित्रपट पाहायचा की नाही; पब्लिक रिव्ह्यू एकदा वाचाच
Fighter Twitter Review : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा चित्रपट पाहण्याआधी नक्कीच वाचा रिव्ह्यू... तरण आदर्श यांच्यापासून नेटकऱ्यांपर्यंत अशी आहे सगळ्यांची प्रतिक्रिया
Jan 25, 2024, 03:36 PM IST'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘बापल्योक’ चित्रपट
Baaplyok Movie on OTT : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी करणारा ‘बापल्योक’ हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
Jan 25, 2024, 02:04 PM ISTछोट्या मुलीला क्रितीनं दाखवला Attitude! व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त म्हणाले...
Kriti Sanon Troll : क्रिती सेननचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं आहे.
Jan 25, 2024, 01:45 PM ISTना प्राजू, ना 'सानपाडा' या तरुणीबरोबर लग्नबंधनात अडकणार दगडू! मुहूर्त अन् तारीखही ठरली
Prathamesh Parab and Kshitija Ghosalkar Wedding Date : अखेर प्रथमेश परबच्या लग्नाची तारिख ठरली! 'या' दिवशी घेणार खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत सप्तपदी.
Jan 25, 2024, 01:00 PM ISTसलमान खान शब्दाचा पक्का! 9 वर्षांच्या कॅन्सर पीडित मुलाची भाईजाननं घेतली भेट
Salman Khan Fan meet : अखेर सलमाननं दिलेला शब्द केला पूर्ण! सलमाननं केलेल्याा त्या कृत्याचं सगळीकडे कौतुक
Jan 25, 2024, 12:09 PM ISTपैशांची चणचण असतानाही बिग बिंनी नव्हती घेतली धीरूभाईंची मदत; सगळ्यांसमक्ष अंबानीं म्हणाले, 'हा पडला...'
Amitabh Bachchan - Dhirubhai Ambani : अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात हा खुलासा केला असून त्या कार्यक्रमात मुकेश अंबानी देखील उपस्थित होते. तर यावेळी हे वडिलांविषयी त्या गोष्टी ऐकून ते भावूक झाले.
Jan 25, 2024, 11:10 AM ISTहिरोपेक्षाही जास्त प्रभासच्या बॉडी डबलची कमाई, एका महिन्यात कमावले 'इतके' कोटी
Prabhas Body Double Salary: प्रभासचा बॉडी डबल म्हणून काम केलेल्या तरुणाची कमाई ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.
Jan 24, 2024, 03:19 PM ISTसंताप आणि मारहाण...; 'या' व्यक्तीवर हात उगारल्याची सलमाननं दिलेली कबुली
Entertainment News : सलमान आणि त्याचा राग.... एका मोठ्या दिग्दर्शकाच्या कानाखाली मारल्यानंतर सलमानच्या वडिलांनी काय केलं माहितीये?
Jan 24, 2024, 01:09 PM ISTलाल झबला अन् क्यूट स्माईल! 36 वर्षांच्या 'या' स्टार बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Shraddha Kapoor Share Childhood Photo : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा एक बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर होतोय.
Jan 23, 2024, 09:42 PM ISTजपानने बनवलेला रामायाणवर आधारित सर्वात सुंदर अॅनिमेशनपट, पण भारतातच का आली होती बंदी?
Japanese film based on Ramayana was banned in India : जपानने रामायणावर बनवलेला हा चित्रपट भारतात का करण्यात आला होता बॅन
Jan 22, 2024, 06:57 PM ISTहिरव्या द्राक्ष्यांच्या तुलनेत काळी द्राक्ष का असतात महाग?
द्रांक्षांचा सीझन लवकरच सुरु होणार आहे. अशात आपल्याला मार्केटमध्ये दोन प्रकारचे द्राक्ष पाहायला मिळतात. त्यात एक आहे काळ्या रंगाचं द्राक्ष आणि एक हिरव्या रंगाचे. मात्र, या दोन्ही द्राक्षांच्या किंमतीत खूप फरक असतो. त्याचं कारण त्यांची चव आहे का? त्यामुळे त्यांच्या दरात तफावत जाणवते का? तर आज आपण काळी द्राक्ष महाग असण्याचं कारण जाणून घेणार आहोत.
Jan 22, 2024, 05:54 PM IST'चित्रपट येतोय म्हणून...', राम मंदिर सोहळ्यात अक्षयच्या अनुपस्थितीवर नेटकरी संतप्त!
Akshay Kumar troll Ram Mandir Pran Pratishtha : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात अक्षय कुमारनं लावली नाही हजेरी, संतप्त नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Jan 22, 2024, 05:11 PM ISTVIDEO : राम मंदिर सोहळ्यात गुपचुप रणबीर कपूरनं काढला कतरिना कैफसोबत फोटो?
Ranbir Kapoor- Katrina Kaif : रणबीर कपूरनं गुपचूप काढला कतरिना कैफसोबत फोटो, सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे एकच चर्चा
Jan 22, 2024, 04:19 PM IST