मोहम्मद रफी यांनी गायलेली रामाची ही' गाणी! एकदा ऐकाच
आजच्या दिवसाची गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय प्रतिक्षा करत होते. आज अखेर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा झाली. या निमित्तानं देशातून आणि परदेशातून अनेक भक्तांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर केले आहेत. या सगळ्यात सगळ्यांच्या तोंडात एकच गाणं आहे आणि ते म्हणजे राम आएंगे. मात्र, या खास दिवशी जितकी भक्ती गीतं आपण ऐकू ती कमीच आहेत. चला तर या निमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेऊया. त्यात एक म्हणजे श्रीराम यांच्यावर बनवण्यात आलेले बॉलिवूडची लोकप्रिय गाणी. त्यातही मोहम्मदी रफी यांनी गायलेल्या गाण्याची चर्चा तर चांगलीच आहेत.
Jan 22, 2024, 02:26 PM ISTAyodhya Ram Mandir : 'कोटी जनांमधून मला निमत्रण यावं...', अभिनेता सुनील बर्वेचें अयोध्येतील फोटो समोर!
Sunil Barve Ram Mandir Ayodhya: सुनील बर्वे यांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत दाखवली अयोध्येतील एक झलक
Jan 22, 2024, 01:02 PM ISTसारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या बहिणीला एकत्र पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट; म्हणाले...
Sara Tendulkar with Shubman Gill sister Shehneel : सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलची बहीण एकत्र झाली स्पॉट. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा
Jan 22, 2024, 11:53 AM ISTAyodhya Ram Mandir :अक्षय कुमार ते पवन कल्याण अयोध्या राम मंदिर निर्माणसाठी 'या' 8 कलाकारांनी केलं 'इतकं' दान!
Celebrities donate for Ram Mandir : अयोध्या राम मंदिराच्या निर्माणसाठी 'या' 8 कलाकारांनी केलं इतक्या कोटींचं दान.
Jan 22, 2024, 10:39 AM ISTआमिर खानच्या जवळच्या व्यक्तीचे रस्ते अपघातात निधन
Aamir Khan : आमिरच्या जवळच्या व्यक्तीचे रस्ते अपघातात निधन, लगेच चार्टर प्लेननं पोहोचला गुजरातला...
Jan 21, 2024, 05:04 PM ISTसौदी अरेबियामध्ये जॉय अवॉर्डने सन्मानित होताच आलिया भट्ट म्हणाली, 'माझ्यासाठी सिनेमाचा अर्थ...'
Alia Bhatt got joy award in saudi arebia : आलिया भट्टला सौदी अरेबियामध्ये जॉय अवॉर्डने करण्यात आलं सन्मानित, ठरली पहिली भारतीय
Jan 21, 2024, 04:26 PM ISTताजमहलसमोर बहिणीसोबत असलेल्या 'या' दोन भावंडांनी बॉलिवूडवर केलं राज्य! एक होता रोमान्सचा किंग
Child Artist : ताजमहलसमोर बहिणीसोबत असलेल्या 'या' दोन भावंडांनी बॉलिवूडवर केलं राज्य! तुम्ही ओळखलत का त्या व्यक्तीला?
Jan 21, 2024, 03:53 PM ISTरश्मिका मंदाना Deepfake व्हिडीओ बनवणाऱ्याला अटक! पोलिसांसाठी अभिनेत्रीची खास पोस्ट
Rashmika Mandanna's reaction on Deepfake video : रश्मिका मंदानानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत Deepfake प्रकरणात मागितले पोलिसांचे आभार
Jan 21, 2024, 02:22 PM ISTशोएबच्या निकाहवर सानिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया, घटस्फोटाविषयी केला मोठा खुलासा
Sania Mirza on Reacts After Shoaib Malik Posts Wedding : शोएबच्या तिसऱ्या लग्नावर सानिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाली टेनिसपटू आणि तिचं कुटुंब
Jan 21, 2024, 11:45 AM ISTशोएब मलिक आणि सानियाचा घटस्फोट का झाला? अखेर कारण आलं समोर
Sania Mirza Divorced Shoaib Malik Know the reason : शोएब आणि सानिया मिर्झाच्या घटस्फोटाच कारण अखेर आलं समोर... कुटुंबातील व्यक्तीनं केला खुलासा
Jan 21, 2024, 10:56 AM ISTसनी देओलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! 'गदर 3' च्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात
'गदर 2' हा बॉलिवूडचा गेल्या वर्षी गाजलेल्या चित्रपटांमध्ये एक आहे. या चित्रपटांनं बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 'गदर-एक प्रेम कथा' हा या चित्रपटाचा पहिला भाग आहे. तब्बल 22 वर्षांनी हा चित्रपट आला आहे. आता सनी देओलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Jan 20, 2024, 07:00 PM ISTरश्मिका मंदाना डीपफेक वीडियो केस संदर्भात मोठी बातमी, पोलिसांनी मास्टरमाइंडला घेतलं ताब्यात
Rashmika Mandanna Deepfake Case : रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणात आताची मोठी अपडेट, दिल्ली पोलिसांनी मास्टरमाइंडला घेतलं ताब्यात
Jan 20, 2024, 05:05 PM ISTSania-Shoaib Divorce: सानियानं शोएबला दिला घटस्फोट! टेनिसपटुच्या वडिलांनी केला खुलासा
Sania Mirza-Shoaib Malik Divorce: सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकनं केलं तिसरं लग्न... तर चाहत्यांना पडलाय घटस्फोटाचा प्रश्न
Jan 20, 2024, 04:30 PM ISTसानिया आधी कोण होती शोएबची भारतीय पत्नी? घटस्फोट न देताच करणार होता दुसरा निकाह
Shoaib Malik's first wife : शोएब मलिकनं केलं तिसरं लग्न... सानिया आधीही केलं होतं एका भारतीय महिलेशी लग्न... जाणून घ्या कोण होती ती...
Jan 20, 2024, 03:35 PM ISTमुंबईसारखी फिल्म सिटी उत्तर प्रदेशात उभारणार! अक्षय कुमार करणार कोट्यावधींची मदत
Akshay Kumar investment Uttra Pradesh Film City : मुंबईत नाही तर उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीमध्ये अक्षय कुमार करणार कोट्यावधींची गुंतवणूक
Jan 20, 2024, 01:50 PM IST