final

खूशखबर: ३०० रुपयांत मिळवा आयपीएलच्या फायनलचं तिकिट

इंडियन प्रिमिअर लीगच्या प्रेक्षकांसाठी बीसीसीआयने एक गिफ्ट दिलं आहे. आयपीएल- ८ च्या क्वालिफायर आणि फायनल सामन्यांच्या तिकिटाची किमान किंमत ३०० रुपये करण्यात आली आहे. 

May 14, 2015, 06:09 PM IST

कोच विमल कुमारमुळे यशाला गवसणी - सायना नेहवाल

कोच विमल कुमारमुळे यशाला गवसणी - सायना नेहवाल

Mar 31, 2015, 10:15 AM IST

फुलराणी सायनाला इंडिया ओपनचं जेतेपद

भारताची फुलराणी सायना नेहवालने इंडिया ओपनचं जेतेपद मिळवलंय. सायनाने या सुपर सीरिज स्पर्धेच्या फायनलमध्ये थायलंडच्या राचानोक इन्तानोनवर मात केली. सायनाने हा सामना २१-१६,  २१-१४ असा जिंकला.  बीडब्ल्यू स्पर्धेतील सायनाचं हे सोळावं जेतेपद आहे.

Mar 29, 2015, 09:38 PM IST

स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs न्यूझीलंड (वर्ल्डकप फायनल)

स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs न्यूझीलंड (वर्ल्डकप फायनल)

Mar 28, 2015, 11:24 PM IST

वर्ल्डकप २०१५ : सुपर संडेचा सुपरहिट 'फायनल' मुकाबला

रविवारी क्रिकेटच्या रणांगणावर महायुद्ध रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन व्हीआयपी टीम्समध्ये वर्ल्ड कपची मेगा फायनल रंगणार आहे. सुपर संडेचा सुपर मुकाबला पाहण्यासाठी क्रिकेट फॅन्सही आतूर आहेत. 

Mar 28, 2015, 09:48 PM IST

भारत Vs ऑस्ट्रेलिया : सट्टेबाजांची पसंती कुणाला?

साऊथ आफ्रिकेचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यामुळे सर्वाधिक फायदा सट्टेबाजांना झालाय. आता उत्सुकता आहे इंडिया ऑस्ट्रेलिया सामन्याची... या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातोय. तसंच वर्ल्डकप फायनलसाठीही सट्टाबाजारात मोठ मोठ्या बोली लागल्या आहेत. 

Mar 25, 2015, 09:03 PM IST

भारत Vs ऑस्ट्रेलिया : सट्टेबाजांची पसंती कुणाला?

सट्टेबाजांची पसंती कुणाला?

Mar 25, 2015, 08:49 PM IST

सेमीफायनलमध्ये कुणीही जिंको, फायनलमध्ये खेळणार सचिन!

आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे फॅन आहात आणि २०१५ वर्ल्डकपमध्ये त्याला खेळतांना बघू इच्छितात. तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये कुणीही जिंको, फायनलमध्ये पोहोचणाऱ्या टीमसोबत सचिन तेंडुलकर असेलच!

Mar 23, 2015, 08:04 PM IST

वर्ल्डकप २०१५: मार्टिन क्रोची भविष्यवाणी न्यूझिलंड-दक्षिण आफ्रिकेदरम्यान फायनल

महान क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांनी पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये न्यूझिलंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान फायनल मॅच होण्याची भविष्यवाणी केलीय. 

Jan 7, 2015, 03:24 PM IST

मॅच जिंकल्याच्या आनंदाच्या भरात ती नग्न होऊन नाचत राहिली

ऑशी कप दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये एका मॉडलनं आपले सगळे कपडे उतरवले आणि ती आपल्या फॅन्ससमोर नाचत राहिली... यानंतर प्रेक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

Oct 1, 2014, 03:46 PM IST

वर्ल्डकप टी-२०: भारत विरुद्ध श्रीलंका

वर्ल्डकप टी-२०: भारत-श्रीलंका आमने-सामने

Apr 6, 2014, 06:06 PM IST

टीम इंडिया फायनलमध्ये, होणार पावसाची मदत

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसऱ्या सेमी फायनल होणार आहे. मात्र जर शुक्रवारी पाऊस पडला, तर भारत फायनलमध्ये पोहोचेल. शुक्रवारी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Apr 4, 2014, 10:36 AM IST

बंगालचा धुव्वा उडवून महाराष्ट्राने रणजीची फायनल गाठली

रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रने धडक मारली आहे. महाराष्ट्राने बंगालचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवून अंतिम सामन्यापर्यंत मजल गाठली आहे, महाराष्ट्राने यापूर्वी दोनदा रणजी करंडक जिंकण्याचा पराक्रम गाजवलाय. तर अंतिम फेरी गाठण्याची महाराष्ट्राची ही अवघी पाचवी वेळ आहे.

Jan 20, 2014, 06:44 PM IST