थंडीत बेंबीत दोन थेंब तिळाचे तेल घालताच आजार मुळापासून निघून जाईल, चेहराही होईल तजेलदार
Winter Health : थंडीच्या दिवसात मोहरीच्या तेलाचे अनेक फायदे आहेत. हिवाळ्यात हे तेल नाभीवर लावल्याने फायदा होतो असे सांगितले जाते. नेमके कोणते फायदे आणि कसे ते जाणून घ्या.
Dec 23, 2023, 11:40 AM ISTदररोज न चुकता करा ही 5 योगासने, कॉम्प्युटरपेक्षा फास्ट धावेल डोकं!
Yoga for Mental Health : मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी योगाचा सराव फायदेशीर आहे. योगाभ्यासाच्या नियमित सरावाने आरोग्यासाठी फायदा होतो.
Dec 22, 2023, 09:49 PM ISTथंडीच्या दिवसात केळी खाल्याने सर्दी होते का?
Health Tips : हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामध्ये केळी खाल्ल्यास त्यामुळे सर्दी, खोकला असे आजार होतील, अशी अनेकजणांना शंका असते. हिवाळ्यात केळी खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो जाणून घ्या
Dec 22, 2023, 09:14 PM ISTBelly Fat: जास्त मेहनत न घेता करा पोटाचा घेर कमी, पाहा कसा...!
तुम्हालाही बेली फॅट कमी करायचं आहे का?
Dec 20, 2023, 12:44 PM ISTकेरळात आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट, पहिला व्हायरस या राज्यातच का आढळतो? वाचा
Covid New Variant JN.1 : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा जगाची चिंत वाढवली आहे. भारतातही नव्या व्हेरिएंटची एन्ट्री झाली असून केरळात या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला आहे. गेल्या चोवीस तासात एकट्या केरळात कोरोनाचे 111 रुग्ण आढळलेत.
Dec 19, 2023, 05:33 PM ISTहिवाळ्यात नेमकं किती वेळ मॉर्निंग वॉक करावं? तज्ज्ञ काय म्हणतायेत लक्षात ठेवा
Morning Walk : मुळात चालणंही प्रमाणशीर असावं आणि त्याचा अतिरेक नसावा ही बाब तुम्हाला माहितीये का? त्यातही हिवाळ्यात चालण्याचे फायदे तुम्हाला ठाऊक आहेत?
Dec 19, 2023, 10:19 AM IST
Almond Benefits : बदाम खाण्याची योग्य पद्धत कोणती?
Right way to eat almond : बदाम खाण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र बदाम खाण्याची योग्य पद्धत कोणती? तुम्हाला माहितीये का?
Dec 16, 2023, 11:16 PM ISTदररोज 10 मिनिटे सकाळच्या कोवळ्या उन्हात उभं राहा; दूर होतील हे आजार
दररोज 10 मिनिटे सकाळच्या कोवळ्या उन्हात उभं राहा; दूर होतील हे आजार
Dec 13, 2023, 07:26 PM ISTपोटाची चरबी कमी करायची आहे ?उपाशीपोटी 'हे' पाणी प्यायल्यानं 15 दिवसात ....
Weight Loss Water:वजन कमी करण्यासाठी आपण खुप प्रयत्न करत असतो. यासाठी अनेक उपाय करुनही वजन कमी होत नाही. पण तुम्ही हे पाणी नियमित न चुकता प्यायल्यास 2 आठवड्यांमध्ये तुम्हाला फरक नक्कीच दिसू शकतो.
Dec 13, 2023, 06:35 PM ISTयूरिक अॅसिडमुळे हैराण आहात का? हिवाळ्यात टाळा या गोष्टी
अनेक वेळा युरिक अॅसिड शरीरात क्रिस्टल्सचे रूप घेते आणि हळूहळू सांध्याभोवती जमा होऊ लागते. त्यामुळे सांधेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. जर तुमच्या शरीरातील युरिक अॅसिडची पातळी वाढली असेल, तर तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः हिवाळ्यात
हिवाळ्यात वारंवार खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे युरिक अॅसिडची पातळी आणखी वाढू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल ज्यांचे सेवन तुम्ही हिवाळ्यात टाळावे.
Dec 13, 2023, 06:18 PM IST
हिवाळ्यात बद्धकोष्ठ टाळण्याचे उपाय!
कमी पाणी पिणे आणि फायबरयुक्त पदार्थांचे कमी सेवन यामुळे हिवाळ्यात बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. हिवाळ्यात बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी येथे काही टिप्स आहेत.
थंड हवामानामुळे पाण्याचा वापर कमी होऊ शकतो ज्यामुळे बद्धकोष्ठता वाढू शकते. आतड्याची हालचाल सुधारण्यासाठी आणि फुगणे टाळण्यासाठी हिवाळ्यातही पुरेसे पाणी असल्याची खात्री करा.
हिवाळ्यात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन कमी केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी भाज्या, फळे, सुकामेवा आणि संपूर्ण धान्य यांसारख्या पदार्थांसह फायबरयुक्त आहार घ्या
Dec 12, 2023, 05:01 PM ISTतारुण्यात म्हातारे व्हायचे नसेल तर रोज करा या 4 गोष्टी
प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य हवे असते, परंतु आजच्या वाईट जीवनशैलीत व्यक्तीचे आयुष्य सतत कमी होत आहे.
आयुर्वेदानुसार दीर्घायुष्याचा थेट संबंध चांगल्या आरोग्याशी असतो. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मानव रोगांपासून दूर राहतो आणि पूर्णपणे निरोगी राहतो.
दीर्घायुष्य जगण्यासाठी तुम्हाला तुमची दिनचर्या योग्य करावी लागेल. वयाच्या 35 च्या आसपास, तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत बदल करायला सुरुवात केली पाहिजे.
वाढत्या वयाबरोबर जबाबदाऱ्यांचे ओझेही वाढत जाते आणि शारीरिक क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे जर आपण आपली जीवनशैली वेळीच बदलली तर आपण दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकतो.
Dec 12, 2023, 12:51 PM ISTहाडं मजबुत करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश..
उत्तम आरोग्य आणि दणकट शरिर प्रत्येकाला हवं असतं. बदलत्या जीवनशैलीमुळे आहारात योग्य पदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे. मजुबत हाडांसाठी तुम्ही आहारात या गोष्टींचा समावेश करु शकता.
Dec 11, 2023, 11:51 AM ISTशरीरात व्हिटॅमीन 'बी'ची कमतरता आहे? 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश
वजन कमी करण्यासाठी 5 व्हिटॅमिन बी समृद्ध पदार्थ
तुम्हाला वजन कमी करायचय का?
योग्य पौष्टिक आहार घेणे वजन नियंत्रीत ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. वजन कमी करणे तुमचे ध्येय असल्यास, तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला गती देण्यासाठी व्हिटॅमिन बी समृद्ध असलेल्या या 5 निरोगी पदार्थांचा समावेश करा.
Meftal | पेनकिलर म्हणून मेफ्ताल घेत असालतर सावधान, होऊ शकतो DRESS सिंड्रोम
Health News Side Effect of Meftal Durgs
Dec 8, 2023, 08:10 PM IST