health

नकली बदाम कसे ओळखावेत? सणासुदीला गोड पदार्थ करताना घ्या काळजी

Almonds Benefits : बदाम हे आपल्या आरोग्यासाठी फारच चांगले असतात. सोबतच आपल्याला त्याचा खूप चांगला फायदाही होता. परंतु अनेकदा बदाम हे खोटेही असू शकतात. तेव्हा अशावेळी आपल्याला खोटे बदाम कसे ओळखावेत हेही समजून घेणे आवश्यक आहे. 

Nov 3, 2023, 06:38 PM IST

दिवसभरात किती मनुका खाव्यात? अतिप्रमाणात मनुका खाल्ल्यास होऊ शकतो गंभीर परिणाम

Disadvantages Of Eating More Raisins: मनुकांचे निरोगी आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पण मनुका एका दिवसात किती खाव्यात याचेही काही प्रमाण आहेत. ते जाणून घेऊया. 

Nov 2, 2023, 06:20 PM IST

Covid झालेल्यांना Heart Attack चा अधिक धोका, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

Heart Attack Deaths During Garba : गरब्यामध्ये नाचताना 11 जणाचा मृत्यू झाला त्यामध्ये कोविड हे महत्त्वाचं कारण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रिय आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती 

Nov 2, 2023, 01:29 PM IST

महिलाच्या 'प्रायव्हेट पार्ट' आणि 'सेक्शुअल हेल्थ'साठी वरदान आहेत 'हे' पदार्थ

गुप्तांग स्वच्छ ठेवणे आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचे कारण म्हणजे कोणतंही संक्रमण लगेच होण्याची शक्यता असते. जर तुमच्या गुप्तांगाचं आरोग्य चांगलं नसेल तर त्याचा तुमच्या लैंगिक जीवण देखील विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कोणता पदार्थ खायला हवा ज्यानं तुमची योनी आणि लैंगिक आरोग्य सहज चांगले राहू शकते.

Oct 28, 2023, 06:10 PM IST

लहान मुलं मोबाईलमध्ये गुंतून राहतात? 'या' 5 पद्धतीने सोडवा 'स्मार्ट व्यसन'

Mobile Side Effects for Child: मुलांच्या हातात अगदी लहान वयातच फोन आला आहे. आता मुलं सर्रास मोबाईल हातात घेऊन जेवताना किंवा खेळताना दिसतात. मुलांना या स्मार्ट व्यसनापासून कसं दूर ठेवाल? 

Oct 28, 2023, 05:08 PM IST

तुम्ही पॅंटच्या कोणत्या खिशात मोबाईल ठेवता? आता म्हणाल 'नको रे बाबा'

Mobile Phone Radiation: शर्टाच्या खिशातदेखील मोबाईल ठेवू नका. पॅंट किंवा जिन्सच्या पुढच्या खिशात मोबाईल फोन ठेवणे धोक्याचे ठरते. जांघेजवळ मोबाईल ठेवणेही धोकादायक ठरु शकते. 
पूर्ण रात्र फोन चार्जिंगला ठेवू नये. 

Oct 24, 2023, 04:46 PM IST

रोज-रोज दही खाणे आरोग्यासाठी चांगले असते का? दही खाण्याची योग्य वेळ कोणती?

Curd Benefits In Marathi: दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात अनेक पोषक तत्वे असतात. अनेक जण जेवणात रोज दही खातात. 

Oct 22, 2023, 12:45 PM IST

नवरात्रीच्या उपवसात चुकूनही खावू नका हे पदार्थ; बिघडेल तब्येत

नवरात्रीच्या उपवसात चुकूनही खावू नाक हे पदार्थ; बिघडेल तब्येत

Oct 19, 2023, 08:46 PM IST

ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट करणारी अनोखी Bra!; iPhone पेक्षाही स्वस्त

जगभरात ब्रेस्ट कॅन्सर ही खूप मोठी गोष्ट आहे. वर्ल्ड हेव्थ ऑर्गनायझेननुसार, 2020 मध्ये सुमारे 6 लाख 85 हजार महिलांचे ब्रेस्ट कॅन्सरनं निधन झाले. तर 23 लाख महिला या आजाराने ग्रस्त होत्या. तर विचार करा हा एक असा आजार आहे ज्यामुळे अनेकांचे निधन होते. या गंभीर आजाराविषयी तुम्हाला खूप लवकर कळू शकते. त्यासाठी फक्त तुम्हाला एक ब्रा परिधान करायची आहे. त्या ब्रा ला असं डिजाइन केलं आहे की ब्रेस्टमध्ये असलेला ट्यूमर्सविषयी लगेच कळते. 

Oct 19, 2023, 05:38 PM IST

कॉफीमुळे खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?

Coffee for Weighy Loss: कॉफी आपल्याला सगळ्यांनाच आवडते परंतु खरंच कॉफी प्यायल्यानं आपलं वजन कमी होण्यास मदत होईल का, सध्या याबाबत आपण काही माहिती जाणून घेऊ शकतो. या लेखातून आपण हे सविस्तर पाहुया. 

Oct 18, 2023, 10:28 PM IST

मेंदू की मन? कोणताही निर्णय घेताना नेमकं कोणाचं ऐकावं?

समस्या अशी आहे की, तुमचे हृदय आणि डोके यापैकी एक निवडण्याचा प्रयत्न केल्याने तुम्हाला सापळ्यात अडकल्याचे जाणवू शकते. सत्य हे आहे की, हृदय आणि डोके सर्व आवश्यक आहेत. तुम्हाला त्या सर्वांचे ऐकण्याची गरज आहे. अंतर्ज्ञान ही तर्कशक्तीची प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे पूर्ण ऐकता, केवळ तुमचे विचार-डोके किंवा तुमची भावना-शरीर नाही. तुम्ही फक्त तुमच्या हृदयाचा किंवा तुमच्या डोक्याचा विचार केल्यास, तुम्ही बरीच महत्त्वाची माहिती गमावाल. तुम्ही निवडलेल्या मार्गाबाबत संरेखन न वाटण्यास तुम्ही योग्य आहात.
तर इथे जाणून घ्या काय नक्की तुम्ही ठरवावं 

Oct 18, 2023, 04:18 PM IST

रिकाम्या पोटी मनुक्याचं पाणी प्यायल्यास दूर पळतील 'हे' आजार

काहीवेळा किश्मिश वॉटर म्हणूनही संबोधले जाते, मनुका पाणी हे पेय रात्रभर मनुका भिजवून, नंतर गाळून आणि द्रव गरम करून बनवलेले पेय आहे. हे पेय पचन सुधारण्यासाठी, विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि विविध महत्त्वपूर्ण पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स पुरवण्यासाठी कथित आहे. शिवाय, ते स्वादिष्ट, चवदार आणि तयार करण्यास सोपे असल्याचे म्हटले जाते. तरीही, हे दावे छाननीसाठी उभे आहेत की नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल.
तर हि माहिती मनुका पाण्याच्या फायद्यांविषयी चर्चा करतात आणि ते घरी कसे बनवायचे ते सांगतात .

Oct 18, 2023, 01:51 PM IST

चुकूनही खाऊ नका पांढरा डाग पडलेलं केळं; यामागील कारण वाचून येईल किळस

Bananas With Small White Spots: तुम्हीपण अनेकदा दबलेलं केळं सोसलल्यानंतर ते उत्तम दिसतंय म्हणून खाल्लं असेल. मात्र अशाप्रकारे पांढऱ्या रंगाचे डाग दिसणारी केळी खाणं धोकादायक ठरु शकतं. हे पांढरे डाग नेमके काय असतात याबद्दल समोर आलेली धक्कादायक माहिती वाचूयात...

Oct 17, 2023, 07:12 AM IST

मद्यपानानंतर गरम पाणी प्यावं की थंड? एका चुकीमुळं किडनी- यकृताचं होईल मोठं नुकसान

Which Water is Good to Drink: मद्यपानानंतर पाण्याचा घोट पिण्याला तुम्हीही प्राधान्य देता? आधी समजून घ्या तुमच्या आरोग्यासाठी नेमकं काय फायद्याचं... 

 

Oct 16, 2023, 03:23 PM IST

इस्रायलमधील लोक 100 वर्षें कशी काय जगतात! लहानपणापासूनच लावतात 'या' सवयी

दीर्घायुष्य वाढवणे आणि निरोगी जीवन जगणे हे अनेक लोकांचे सामान्य ध्येय आहे. पण तुम्हाला माहित आहे का इस्रायलमधील लोक काही विशिष्ट सवयीमुळे जास्त काळ जगतात.  चला तर जाणून घेउया काय आहेत इस्रायच्या लोकांच्या लाइफस्टाइल संबंधी सवयी ज्यामुळे ते दीर्घ आयुष्य जगतात.

Oct 15, 2023, 05:27 PM IST