वडिलांनी मुलींसमोर कधीच बोलू नयेत 'या' 4 गोष्टी!
Parenting Tips For Father: बाप-मुलीचे नाते हळवे व नाजूक असते. मुलीचे वाढते वय असल्यास वडिलांनी मुलींसमोर कधीच या गोष्टी बोलू नयेत.
Nov 17, 2023, 04:31 PM ISTनाष्टा करताना तुम्हीही ब्रेड खात नाही ना? आत्ताच व्हा सावध!
White Bread Side Effects : तुम्हाला माहित आहे का? की, सकाळी रिकाम्या पोटी ब्रेड खाणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. रोज रिकाम्या पोटी व्हाईट ब्रेड खाल्ल्याने त्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळं तुमचं वजन वाढू शकतं.
Nov 16, 2023, 06:37 PM ISTIND vs NZ Semifinal : हॅमस्ट्रिंग म्हणजे काय असतं? ज्यामुळे शुभमन गिलला मैदान सोडावं लागलं
Hamstring injury to Shubman Gill : शुभमन गिलला मैदानातच उपचार झाले. परंतू अधिक त्रास होत असल्याने त्याला मैदान सोडावं लागलं. नेमकं हॅमस्ट्रिंग म्हणजे काय असतं? याची माहिती जाणून घेऊया...
Nov 15, 2023, 09:18 PM ISTBoiled Egg की Omelette? अंड कसं खाणं अधिक फायद्याचं?
Which Is Healthier Boiled Egg Or Omelette: अनेकांना हा प्रश्न पडतो की अंड उकडून खाणं फायद्याचं की ऑमलेट करुन?
Nov 14, 2023, 03:58 PM ISTत्वचेवर काळे डाग असतील तर सावधान, 'या' गंभीर आजाराचे संकेत
Black Spots on Skin : त्वचेवर काळे, लाल, पिवळे डाग दिसत असतील तर वेळीच सावध व्हा, याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकतं.
Nov 14, 2023, 01:41 PM IST
दिवसातून किती वेळा दात घासायला हवेत ?
आपल्या वेळी अवेळी खाण्यापिण्याच्या सवयींचा वाईट परिणाम दातांवर होतो, त्यामुळे आपण दिवसातून किती वेळा दात घासले पाहिजे याबद्दल सांगितले आहे.
Nov 13, 2023, 06:03 PM ISTDiwali मध्ये जास्त मिठाई खाल्लीय,'या' पद्धतीने ओळखा डायबिटिस वाढला की नाही?
Diabetes Care During Diwali : गोड खाणे कोणाला आवडत नाही?शिवाय दिवाळीचा सण असेल तर गोड खाणे गरजेचे आहे. पण या दिवाळीत जर तुम्ही खूप गोड खाल्लं असेल आणि तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर शरीरावर या खुणा किंवा बदल दिसू शकतात.
Nov 13, 2023, 02:00 PM ISTकाजू की बदाम आरोग्यासाठी काय आहे फायदेकारक?
सुकामेवा हा सगळ्यांना आवडतो. त्यातही अनेकांच्या आवडी असतात. प्रत्येक ड्रायफ्रुटचं एक महत्त्व आहे. प्रत्येकातून आपल्याला वेगवेगळे गुणधर्म मिळतात. त्यात नेहमीच ही चर्चा असते की काजू की बदाम, कोणतं ड्रायफ्रुट हे सगळ्यात जास्त फायदेकारक आहे.
Nov 11, 2023, 05:20 PM IST'या' व्हिटामिनच्या कमीमुळे चेहऱ्यावर येतात डाग
आपल्या शरीरात एका गोष्टीची जरी कमी झाली तरी आपल्या आरोग्यावर लगेच त्याचा परिणाम जाणवतो. अनेकदा यामुळे अशकतापणा येतो. अनेकदा तर आपली त्वचा खराब होऊ लागते. आपल्या त्वचेवर डाग येतात किंवा मग त्वचा काळी होऊ लागते. चला तर जाणून घेऊया कोणत्या विटामिनच्या कमीमुळे चेहऱ्यावर डाग येऊ लागतात.
Nov 11, 2023, 04:42 PM ISTधनत्रयोदशीला धणे-गुळ, खडीसाखरेचा नैवेद्य का दाखवतात? आरोग्यदायी फायदे आणि रित देखील समजून घ्या
Dhanteras 2023 : भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक सण हा ऋतूचं वेगळेपण आणि महत्त्व सांगणार आहे. प्रत्येक परंपरेमागे आरोग्याचा विचार दडलेला आहे. धनत्रयोदशीला खास धणे-गुळ आणि खडीसाखरेची परंपरा का आहे, जाणून घ्या?
Nov 10, 2023, 01:43 PM ISTएकच बेडशीट किती दिवस वापरता? वेळीच ही सवय थांबवा नाही तर
Bed sheets washing : दैनदिन जीवनातील हा प्रश्न अनेकांसाठी चर्चेचा नसेल. पण आरोग्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कारण प्रत्येक घरात अंथरूणावरील चादर बदलण्यामागे आपलं गणित असतं. मग नेमकं किती दिवसांनी बेडशीट वापरावी याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊयात.
Nov 8, 2023, 06:05 PM ISTNational Cancer Awareness Day: ब्लड कॅन्सरच्या सुरुवातीला शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणं, दुर्लक्ष करू नका
Blood Cancer Symptoms: सुरुवातीच्या टप्प्यात या रोगाची चिन्हे लक्षात येणं आव्हानात्मक असलं तरी चेतावणी चिन्हे लक्षात घेऊन त्वरित वैद्यकीय मदत घेणं हे वेळेवर निदान आणि प्रभावी उपचारांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
Nov 7, 2023, 01:09 PM ISTHealth Tips: सकाळी चहा पिण्यापूर्वी किती मिनिटं अगोदर पाणी प्यावं? जाणून घ्या
Health Tips: आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रिकाम्या पोटी चहा पिणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. त्यामुळे चहा पिण्यापूर्वी किती वेळ अगोदर पाणी प्यायलं पाहिजे.
Nov 7, 2023, 07:16 AM ISTएकदा धुतलेला टॉवेल किती वेळा वापरावा?
एकदा धुतलेला टॉवेल किती वेळा वापरावा?
Nov 6, 2023, 09:35 PM ISTपत्नी प्रेग्नंट असताना चुकूनही विचारु नका हा प्रश्न! नाही तर आयुष्यभर...
गर्भधारणा हा एक नाजूक काळ असतो जेव्हा स्त्रियांच्या शरिरात विविध बदल होतात, तसेच भावनिक आणि मानसिक चढउतारांचा अनुभव येतो. या काळात, लहान शब्द देखील त्यांच्यावर खोलवर परिणाम करू शकतात आणि जर त्यांच्या पतीकडून काही चुकीचे शब्द आले तर ते त्यांना अधिक त्रास देऊ शकतात. म्हणूनच गर्भवती पत्नींना काय बोलणे टाळावे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Nov 5, 2023, 05:57 PM IST