health

चुकूनही 'या' 5 पदार्थांचे सेवन करू नका, लवकर येऊ शकते म्हातारपण…

Healthiest Foods : आज मार्केटमध्ये चेहऱ्यावरील वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यासाठी त्वचेवर वापरण्यासाठी भरमसाठ प्रोडक्ट आहेत. पण तुमच्या आहारात चुकूनही 5 पदार्थांचे सेवन करू नका, नाही तर तुम्हाला वेळेआधी म्हातारपण येईल. 

Oct 13, 2023, 05:26 PM IST

जेवणात अतिप्रमाणात बटाटे वापरताय? तर ही बातमी तुमच्यासाठी

Health Tips: बटाट्याची भाजी असो किंवा बटाट्याचे फ्राइज हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातात पण तुम्हाला अतिप्रमाणात बटाटे खाण्याचे तोटे माहितीयेत का

Oct 12, 2023, 03:09 PM IST

सकाळी सकाळी चहा पिताय? थांबा! आताच ही सवय सोडा

सकाळी सर्वात आधी चहाचा कप पिणे ही एक  नतुटणारी सवय आहे. सर्व चहा प्रेमींना हे समजेल की सकाळी ताज्या चहाच्या कपाचे स्वागत करण्याच्या प्रेमाला कशानेही मागे टाकले जात नाही. ती “चहा ची चुस्की” म्हणजे मरण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक कपमध्ये त्याची चव आणि सुगंध अनुभवत असताना, काही अश्या गोष्टी आहेत ज्याने जाणूनबुजून किंवा नकळत तुमचा चहा पिण्याचा अनुभव खराब होतो. आम्‍हाला माहीत आहे की तुम्‍हाला तुमच्‍या चहाचा कप आवडतो आणि त्‍या खास "चहाच्‍या वेळेसाठी" काहीही व्‍यापार कराल. आपला आवडता कप चहा घेण्याचे किंवा न घेण्याचे काही मार्ग आहेत. ते इथे पाहून घ्या

Oct 12, 2023, 12:38 PM IST

घरात मुंग्याची रांग लागलीये, 'या' उपायांनी लावा पळवून

घरात एकदा का मुंग्यांची रांग लागली की खूप त्रास होतो. जेवणातही कधी कधी मुंग्या शिरतात. अशावेळी किचनमध्ये किटकनाशकांचा वापर करणे धोक्याचे ठरु शकते. 

Oct 11, 2023, 07:07 PM IST

इडली-डोशाचे पीठ जास्त प्रमाणात आंबवता; ही चूक आरोग्यासाठी ठरु शकते घातक

Kitchen Tips In Marathi: इडली व डोशाचे बॅटर जास्त काळापर्यंत आंबवणे हे शरीरासाठी धोकादायक ठरु शकते. जाणून घेऊया कारणे.

Oct 11, 2023, 11:30 AM IST

घरात एकही झुरळ दिसणार नाही, अजमावून पाहा या ट्रिक्स!

झुरळे घाण असलेल्या भागात वाढतात, त्यामुळे त्यांना दूर ठेवण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे. एकदा का ते तुमच्या घरात शिरले की अन्न आणि पाणी दूषित होण्यापासून रोखणे आव्हानात्मक होते. जर तुम्ही झुरळांच्या प्रादुर्भावाचा सामना करत असाल तर तुम्ही येथे सांगितलेले उपाय करून पाहू शकता.

Oct 9, 2023, 07:26 PM IST

तुम्ही फॉइल, कागद किंवा पिशवीत पोळी भाजी ठेवताय? मग आधी 'ही' बातमी वाचा

Health News : आपण टपरीवरून चहा हा कायम प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणतो. डब्बा भरताना किंवा चपाती भाजी केंद्रातून पोळी भाजी आणतो तेही फॉइल, कागद किंवा पिशवीतून. आपण आरोग्याशी खेळतोय असा इशारा FSSAI ने दिला आहे. 

Oct 6, 2023, 05:12 PM IST

केवळ वडापाव नाही, मुंबईच्या 'या' स्ट्रीट फुड्सची जगभर चर्चा...

मुंबईच्या खाद्यसंस्कृतीची व्याख्या इथल्या स्ट्रीट फूडवरून केली जाते. सर्व आर्थिक वर्गातील लोक मुंबईतील रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधून खातात, जे काही उत्कृष्ट स्थानिक खाद्यपदार्थ देतात, जे अनेक रेस्टॉरंट्सपेक्षाही चांगले असतात. 

Oct 6, 2023, 04:22 PM IST

पटकन आठवत नाही, आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश...

अनेकदा आपल्या मूडचा स्मरणशक्तीवर परिणाम होतो. ते वाढवण्यासाठी योग्य आणि् सकस आहार घेणं गरजेचं आहे.मनाला तीक्ष्ण करण्याचा विचार केला तर आहारात अक्रोड,बदाम,अंडी,मासे तसेच हिरव्या पालेभाजांचा समावेश करा. हे पदार्थ मेंदूला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

Oct 5, 2023, 02:11 PM IST

हिंगाचे अतिसेवन केल्यानं शरीरावर काय परिणाम होतात? 'या' व्यक्तींनी तर खाणं टाळावं

hingache tote: हिंग खाल्ल्याचे आपल्या शरीराला अनेक तोटे असतात. त्यामुळे हिंग खाणं हे आपण वेळोवेळी टाळलं पाहिजे. कारण त्याचे अतिसेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. 

Oct 4, 2023, 08:30 PM IST

कॅन्सरचा धोका कमी करणारं फळ!

कच्च्या पपईची वनस्पती ही एक पौष्टिक फळ वनस्पती आहे. कच्च्या पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.कच्च्या पपईमध्ये असलेले गुण अनेक उष्णकटिबंधीय फळांच्या वैशिष्ट्यांवर मात करू शकतात. पपई खाणे यकृताच्या आरोग्यासाठअतिशय चांगले असते. 

Oct 2, 2023, 05:09 PM IST

व्हाईट, होलव्हीट की मल्टिग्रेन; उत्तम आरोग्यासाठी कोणता ब्रेड खायला हवा?

Which Bread is good for your health : तुम्हालाही आहे रोज ब्रेड खाण्याची सवय? उत्तम आरोग्यासाठी कोणता ब्रेड चांगला प्रश्न पडला असेल तर नक्कीच वाचा...

Oct 1, 2023, 06:50 PM IST

चाळीशीनंतरच्या महिलांमध्ये मेनोपॉजदरम्यान दिसतात 'ही' लक्षणं, दुर्लक्ष करू नका

Women Health : अशा या शारीरिक व्याधी म्हणा किंवा वयानुसार महिलांच्या शरीरात होणारे बदल म्हणा काही गोष्टींकडे दुर्लक्ष न करणं कायमच योग्य ठरतं. 

 

Sep 29, 2023, 04:42 PM IST

गॅसचा त्रास असू शकतो Heart Attack चं लक्षण! आजच करा 'या' 5 टेस्ट

हृदयासंबंधीत अनेक समस्या आज अनेकांना होत असल्याचे आपण पाहतो. त्याचं कारण आपलं निरोगी आरोग्य आणि विस्कळीत अशी जीवनशैली. हृदयाच्या समस्या ही केवळ भारतातील आरोग्याची चिंता नसून जगभरातील मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार एक मोठी बातमी समोर आली आहे. त्याविषयी जाणून घेऊया... 

Sep 27, 2023, 07:06 PM IST

हृदयविकाराचा झटका येण्याच्या महिनाभरापूर्वीच मिळतात 'हे' संकेत

हृदयविकार येण्यापूर्वीची लक्षणे 

Sep 27, 2023, 11:48 AM IST