लघुशंकेला जाण्यासाठी करंगळीच का दाखवतात?
लहानपणापासूनच शाळेत शिकवलं जातं, की शू ला जायचं असल्यास हाताची करंगळी दाखवत समोरच्याला सूचित करायचं. शू ला जाण्यासाठी अनेकजण करंगळी दाखवताना तुम्ही आम्ही पाहिलं असेल. यात गैर काहीच नाही. पण, तुम्हाला माहितीये का असं का केलं जातं? करंगळीच का दाखवली जाते?
Sep 22, 2023, 05:24 PM ISTअंड्यांसोबत कधीच खाऊ नका 'हे' पदार्थ
योग्य वेळी योग्य आहार घेतल्याने तुम्ही निरोगी व्यक्ती बनू शकता. तथापि, कोणतेही अन्न संयोजन चुकीचे झाल्यास ते आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. हा आपल्या व्यस्त जीवनाचा परिणाम आहे जिथे आपण काय खात आहोत हे आपल्याला कळत नाही. आयुर्वेदानुसार, यापैकी काही चुकीच्या अन्न संयोजनामुळे तुमच्या पचनसंस्थेला समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे थकवा, मळमळ आणि आतड्यांसंबंधी रोग होऊ शकतात.
Sep 21, 2023, 05:41 PM ISTतुमचा Blood Group कोणता आहे? 'या' रक्तगटाचे लोक असतात सर्वात स्मार्ट
Blood Group : तुमचा रक्तगट कुठला आहे, यावरुन तुमचा स्वभाव समजतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. साधारणपणे A, B, AB आणि O हे 4 प्रकराचे रक्तगट असतात यातील तुमचा कुठला आहे. कारण एका रक्तगटाचे व्यक्ती अतिशय स्मार्ट असतात.
Sep 20, 2023, 08:10 PM ISTBetel Leaf: जेवण झाल्यावर पान खाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य?
Health News : जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याचा अनेकांनाच सवय असते. मग ती साखी खडीसाखर का असेना. काहींना तर जेवणानंतर पानविडा तोंडात टाकण्याचीही सवय असते.
Sep 19, 2023, 08:19 AM IST
पुरुषांनी शरीराच्या 'या' भागाला लावा लवंग पावडर, वाढेल ताकद
Clove Powder:घसा दुखत असेल तर दोन ग्रॅम लवंग पावडर पाण्यात उकळा. हे पाणी गाळून प्या.
याने घसा साफ होईल. तोंडाला वास येत असेल तर दररोज जेवल्यानंतर एक लवंग खा. दात दुखत असेल तर कापसाच्या मदतीने लवंग लावा. यामुळे दात ठणकणे बंद होईल. लवंग आणि जायफळ वाटून नाभीवर दररोज रात्री लावा. यामुळे पुरुषांची लैंगिक ताकद वाढते. दररोज 1 लवंग खाल्ल्याने पुरुषांचे स्पर्म काऊंट वाढते.
स्वस्तात मिळणारं रताळं आरोग्यासाठी वरदान, पाहा लाखमोलाचे फायदे
रताळे पौष्टिक असतात, प्रत्येक सर्व्हिंगमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि मॅंगनीज असतात. त्यांच्याकडे कर्करोगविरोधी गुणधर्म देखील आहेत आणि ते रोगप्रतिकारक कार्य आणि इतर आरोग्य फायद्यांना प्रोत्साहन देऊ शकतात.
Sep 14, 2023, 03:47 PM ISTहिरव्यागार ब्रोकोलीचे चिक्कार फायदे, फ्रीजमध्ये पडून आहे? ताबडतोब बाहेर काढा
Broccoli Food Benefits: ब्रोकोली खाण्याचे आपल्याकडे अनेक फायदे आहेत. त्यामुळे त्याची अनेकदा चर्चा रंगलेली असते. अनेकदा अनेक जणं हे नुसती ब्रोकोली आणून ठेवतात परंतु त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. ती फ्रीजमध्येच पडून असते. चला तर मग जाणून घेऊया की नक्की याचे फायदे काय आहेत.
Sep 12, 2023, 03:48 PM ISTअनियमित पीरियड्सची समस्या दूर करतील हे पदार्थ, वेदना होतील कमी
Irregular Periods:पीरियड्सवेळी खूप वेदना होण्याच्या समस्येवेळी औषधे घेण्यासोबत खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आहारात काही पदार्थांचा समावेश केलात तर तुम्ही यातून लवकर बाहेर पडू शकता. तज्ञांनी याबद्दल माहिती दिली आहे. मुळांच्या भाज्यांचा आहारात समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आहारात सुरण, आर्बी आणि रताळे यांसारख्या भाज्यांचा समावेश करू शकता.
Sep 10, 2023, 02:12 PM ISTमखाने दुधात भिजून खालल्यास पुरुषांना मिळतील 'हे' फायदे
मखनासोबतचे दूध आपल्या शरीराला कोरोनरी रोगांपासून बचाव करून आणि हृदय निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरते. तुमचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी, मखनासोबत दुधाचे सेवन सुरू करा कारण ते आपल्या शरीरासाठी अत्यंत निरोगी आणि फायदेशीर मानले जाते. मखानामध्ये अल्कलॉइड नावाचा घटक आढळतो, दूध आणि माखणा या दोन्हीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते, जे आपला रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ते फोलेटचे समृद्ध स्त्रोत देखील आहेत - एक जीवनसत्व प्रकार जो आपल्या हृदयाचे आरोग्य मजबूत आणि राखण्यात महत्वाची भूमिका बजावते.
Sep 7, 2023, 06:27 PM ISTउपवास सोडताना चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका; आरोग्यावर होईल विपरीत परिणाम
Fasting Tips In Marathi: उपवास करत असताना काया खावे काय नाही याबाबत अनेक नियम आहेत. मात्र, उपवास सोडत असताना काय खावं हे देखील आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
Sep 7, 2023, 04:49 PM ISTCancer | चिमुकल्यांना कॅन्सरचा विळखा, लहान मुलांना कॅन्सर पालकांना टेन्शन
Special Report on Cancer Increase in Childrens
Sep 6, 2023, 11:25 PM ISTZIKA | मुंबईकरांनो आरोग्याची काळजी घ्या, मुंबईत सापडला झिकाचा रुग्ण
Health News Zika Virus Found in Mumbai
Sep 6, 2023, 11:10 PM IST'या' 5 कारणांमुळे रिजेक्ट होऊ शकतो तुमचा हेल्थ इन्शुरन्स!
Health Insurance Claim issue : आरोग्य विमा घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचा हेल्थ इन्शुरन्स रिजेक्ट केला जाऊ शकतो.
Sep 6, 2023, 06:47 PM ISTपुणेकर खरंच म्हणतात, दुपारची झोप घेणे आरोग्यासाठी लाभदायक, वामकुक्षी घेण्याचे 'हे' फायदे वाचून थक्क व्हाल!
Afternoon Sleeping Benefits: दुपारी झोप घेण्याचे तोटे तुम्ही ऐकले असतीलच. पण खरं तर दुपारी झोपल्याने शरीराला फायदाच होतो. जाणून घेऊया.
Sep 5, 2023, 04:22 PM ISTजमिनीवर झोपण्याचे इतके फायदे, बेड सोडून द्याल!
Benefits of Sleeping on Floor: जमिनीवर झोपलेल्या माणसाला आपण टोकतो आणि म्हणतो की जमिनीवर झोपल्याचे दुष्परिणामच अधिक आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का की अशाप्रकारे जमिनीवर झोपल्याचे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.
Sep 5, 2023, 02:10 PM IST