पृथ्वी शॉ साठी भारतीय संघाचे दरवाजे बंद? कम बॅक करणं कठीण
टीम इंडियाबाबत मोठा निर्णय
Feb 1, 2022, 08:50 AM ISTInd Vs WI: BCCI कडून 2 नव्या खेळाडूंना मोठी संधी, वेस्ट इंडिज टीमची डोकेदुखी वाढणार
IPL मध्ये चांगली कामगिरी आता BCCI ची लागली लॉटरी, 2 खेळाडूंना मिळाली मोठी संधी
Jan 30, 2022, 09:54 PM ISTCricket News : भारताच्या दौऱ्यावर चार संघ, सामन्यांचे वेळापत्रक जाहीर
BCCI Announces Cricket match Schedule भारताच्या दौऱ्यावर न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे क्रिकेट संघ येणार आहेत.
Sep 21, 2021, 01:33 PM ISTभारताचा विजयाचा हिरो शार्दुल ठाकूरसाठी विराटचं मराठीमध्ये ट्विट
रोमांचक मॅचमध्ये भारताचा विजय, सीरिजही जिंकली
Dec 23, 2019, 04:19 PM ISTभारत-वेस्टइंडिज मध्ये रंगणार शेवटची आणि निर्णायक वनडे
सिरीज जिंकण्य़ासाठी दोन्ही संघ उतरणार मैदानात...
Dec 21, 2019, 10:18 PM ISTरोहित-विराटलाही हाच न्याय लावाल का? सेहवागचा संतप्त सवाल
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली निर्णायक वनडे मॅच २२ डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे.
Dec 20, 2019, 06:08 PM ISTपोलार्डसोबत फोटो शेयर केल्यानंतर विराटचा चहलवर निशाणा
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली तिसरी वनडे २२ डिसेंबरला कटकमध्ये खेळवण्यात येणार आहे.
Dec 20, 2019, 04:51 PM ISTभारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा, सीरिजमध्ये पुनरागमन
दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय टीमने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला आहे. भारताने ठेवलेल्या ३८८ रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा २८० रनवर ऑलआऊट झाला आहे. कुलदीप यादवची हॅट्रिक आणि इतर भारतीय बॉलरच्या चोख कामगिरीमुळे भारताला सहज विजय मिळवता आला. भारताकडून कुलदीप आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी ३-३ विकेट मिळाल्या. तर रवींद्र जडेजाला २ आणि शार्दुल ठाकूरला १ विकेट मिळाली.
Dec 18, 2019, 09:29 PM ISTकुलदीप यादवचा विक्रम! दुसरी हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये कुलदीप यादवने विक्रमाला गवसणी घातली आहे.
Dec 18, 2019, 08:56 PM ISTभारताने वेस्ट इंडिजच्या बॉलरना लोळवलं, रोहित-राहुलचं शतक
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय बॅट्समननी तडाखेबाज खेळी केली आहे.
Dec 18, 2019, 05:29 PM IST१ मॅच ८ रेकॉर्ड! दीडशतकासोबतच रोहितचा विक्रमांचा पाऊस
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये रोहित शर्माने दीडशतकी खेळी केली.
Dec 18, 2019, 05:12 PM ISTदुसऱ्या वनडेमध्ये भारताची मजबूत सुरुवात, रोहित-राहुलची शतकं
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये भारताची मजबूत सुरुवात झाली आहे.
Dec 18, 2019, 03:34 PM ISTटीम इंडियाला सीरिज वाचवण्याचं आव्हान, बुमराह पोहोचला मदतीला
ेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला.
Dec 17, 2019, 09:14 PM ISTविराट नव्हे, हा आहे सलमानचा आवडता क्रिकेटपटू....
'मी त्याला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो.....'
Dec 17, 2019, 08:11 PM IST'हे २ भारतीय माझा विक्रम मोडू शकतात', लाराचं भाकीत
ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये ३३५ रनची खेळी केली होती.
Dec 17, 2019, 05:32 PM IST